गुण
सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट लक्षण असते ज्यामुळे आपल्याला त्या वस्तूच्या स्वरूपाचे किंवा त्याच्या कामाचे ज्ञान होते. वस्तूच्या या विशिष्ट लक्षणाला गुण असे म्हणतात. प्रत्येक वस्तूचा गुण हा त्या वस्तूसोबत…
सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट लक्षण असते ज्यामुळे आपल्याला त्या वस्तूच्या स्वरूपाचे किंवा त्याच्या कामाचे ज्ञान होते. वस्तूच्या या विशिष्ट लक्षणाला गुण असे म्हणतात. प्रत्येक वस्तूचा गुण हा त्या वस्तूसोबत…
इर्लेकर, सुहासिनी : (१७ फेब्रुवारी १९३२ - २८ ऑगस्ट २०१०). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक. १९७० नंतरच्या पिढीतील साहित्यात त्यांचे भरीव योगदान असून बालसाहित्य आणि ललितलेखन या साहित्य प्रकारातही…
चादर मुगल शैलीच्या बागांमध्ये पाण्याला खूप महत्व असायचे. चारबाग या संकल्पनेवर आधारित या बागांमध्ये पाण्याच्या वापरामध्ये वैविध्य दिसून येते. जसे कारंजी, प्रतिबिंब जलाशय [reflecting pool] इत्यादी. चादर किंवा चद्दर हा…
भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते आणि म्हणूनच रागतत्त्व भारतीय संगीताचा प्राण आहे, असे मानले जाते. तेव्हा या संकल्पनेचे स्वरूप…
कार्बन व लोखंड यांची पोलाद ही मिश्रधातू आहे म्हणून पोलादाचे प्राथमिक वर्गीकरण (Classification) त्यामधील कार्बनाच्या प्रमाणावरून करतात. लोह व कार्बन यांच्या समतोलावस्था आकृतींवरून (Iron - Iron Carbide Equilibrium Diagram ;…
भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम् शहरातील पुरातन वास्तुकलेचा वारसा असणाऱ्या 'ईस्ट फोर्ट' भागात असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर' म्हणजे या शहराची ओळख! हे मंदिर भक्तजन आणि पर्यटक या दोघांचेही मुख्य आकर्षण आहे.…
भगत, प्रेमिंद्र सिंग : (१४ ऑक्टोबर १९१८—२३ मे १९७५). दुसऱ्या महायुद्धात व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित केले गेलेले पहिले भारतीय लष्करी अधिकारी. त्यांचा जन्म गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्र…
विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे - १ उत्तर कर्नाटकातील हंपी हे गाव विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधल्या गेलेल्या वास्तूंसाठी, मुख्यत्वे इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. साधारण १४ ते १६ व्या शतकात, प्रामुख्याने ग्रानाईट…
अथेन्सचे अक्रॉपलीस अथेन्स येथील 'अक्रॉपलीस' अभिजात ग्रीक वास्तुशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. 'अक्रॉपलीस म्हणजे उंच टेकडीवर बांधलेल्या वास्तुंचा समूह. इसवीसनपूर्व ५ व्या शतकाच्या उत्तरार्धात अथेन्सच्या टेकडीवर तेथील वास्तुतज्ज्ञ आणि…
विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे - भाग २ १. तिरुवेन्गलनाथ (अच्युतराय) मंदिर समूह : दोन संरक्षक तटबंदीने वेढलेला हा मंदिर समूह १६ व्या शतकात राजा अच्युतरायाच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. एकापेक्षा जास्त आयताकृती…
पामर्स्टन, लॉर्ड : (२० ऑक्टोबर १७८४ – १८ ऑक्टोबर १८६५). इंग्लंडचा एक मुत्सद्दी पंतप्रधान. पामर्स्टनचा जन्म सधन कुटुंबात हँपशर येथे झाला. हॅरो आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १८०६ मध्ये तो…
पिट, विल्यम थोरला : (१५ नोव्हेंबर १७०८ – ११ मे १७७८). इंग्लंडचा सुप्रसिद्ध युद्धमंत्री व अठराव्या शतकातील थोर मुत्सद्दी. त्याचा जन्म वेस्टमिन्स्टर (लंडन) येथे उच्च सरदार घराण्यात झाला. त्याचे वडील…
पिट, विल्यम धाकटा : (२८ मे १७५९ – २३ जानेवारी १८०६). इंग्लंडचा अठराव्या शतकातील एक थोर राजकारणपटू आणि १७८३–१८०१ व १८०४-०६ दरम्यानचा पंतप्रधान. त्याचा जन्म अर्ल ऑफ चॅटमच्या उमराव घराण्यात…
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ. १८७० मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट या भूवैज्ञानिकाने या भागाचे सर्वेक्षण केले. येथे चालुक्य राजा जयसिंह जगदेकमल्ल (इ .स. १०२७), यादव राजा सिंघण (इ. स.…
पद्मनाभपूरम् राजवाडा सोळाव्या शतकात पद्मनाभपूरम ही त्रावणकोर संस्थानाची राजधानी होती. तेथील राजांचे निवासस्थान म्हणून केरळी वास्तुशैलीत 'पद्मनाभपूरम् राजवाडा' बांधण्यात आला. हा राजवाडा पद्मनाभपूरम् किल्ल्याच्या (१८५ एकर विस्तार) आतील भागात…