दुर्गद्वारशिल्प
दुर्ग किंवा गडकोटांच्या दरवाजांवर असलेली शिल्पकला. हे शिल्प प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने, फुले, फळे या स्वरूपांत असते. काही वेळा गणेशपट्टीवर गणपती अथवा इतर देव-देवता विराजमान असतात, तर कधी वेलबुट्टीसारखे नक्षीकाम…
दुर्ग किंवा गडकोटांच्या दरवाजांवर असलेली शिल्पकला. हे शिल्प प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने, फुले, फळे या स्वरूपांत असते. काही वेळा गणेशपट्टीवर गणपती अथवा इतर देव-देवता विराजमान असतात, तर कधी वेलबुट्टीसारखे नक्षीकाम…
विद्युत अपारक (विद्युत असंवाहक वा निरोधक; Dielectric) पदार्थ विद्युत क्षेत्रात ठेवल्यास त्याच्या आकारमानात किंचित बदल (यांत्रिक विरूपण) होतो. या आविष्काराला विद्युत् आकारांतर म्हणतात. गेओर्ख एच. क्व्हिंके (१८३४ — १९२४) व…
तालेरां-पेरीगॉर, शार्ल मॉरीस द : (२ फेब्रुवारी १७५४–१७ मे १८३८). फ्रेंच राज्यक्रांतीच्या व क्रांत्युत्तर काळातील एक श्रेष्ठ मुत्सद्दी. पॅरिस येथे सधन घराण्यात जन्म. लहानपणी पायास दुखापत झाल्यामुळे त्यास लष्करी शिक्षण…
तीस वर्षांचे युद्ध : (१६१८–१६४८). सोळाव्या शतकात उत्तर व पश्चिम यूरोपात प्रबोधन व धर्मसुधारणा या दोन गोष्टींनी जी खळबळ माजली, तीमधून या युद्धाचा उगम झाला. या युद्धाला जरी तीस वर्षांचे…
तुंकू अब्दुल रहमान : (८ फेब्रुवारी १९०३–६ डिसेंबर १९९०). मलेशियाच्या संघराज्याचा पहिला पंतप्रधान व आग्नेय आशियाचा एक मान्यवर नेता. त्याच्या कारकीर्दीत मलाया स्वतंत्र होऊन पुढे त्याचे रूपांतर मलेशियाच्या संघराज्यात झाले…
पेडवा माशाचा समावेश क्लुपिफॉर्मिस (Clupeiformes) गणातील क्लुपिइडी (Clupeidae) या मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला फिंब्रिएटा (Sardinella fimbriata) असे आहे. फ्रिंज म्हणजे झालर. याच्या खवल्याचा शेवट झालरीसारखा असतो, म्हणून त्याला…
सर्व दर्शनांमध्ये द्रव्य कशाला मानावे, द्रव्ये किती आहेत, त्यांचे स्वरूप काय इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे. योगदर्शनानुसार पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांमधील सामान्य धर्म आणि…
एक आसनप्रकार. मयूरासनात शरीररचनेचा आकृतिबंध मोरासारखा दिसतो म्हणून त्याला मयूरासन हे नाव आहे. हठप्रदीपिका व घेरण्डसंहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये या आसनाचे वर्णन आढळते व या वर्णनात साम्य दिसून येते. शारीरिक…
लोकवस्ती नसते किंवा असलेली लोकवस्ती उठून गेलेली असते अशा शुष्क, रुक्ष, निर्जल व निर्जन प्रदेशाला ओसाड प्रदेश असे म्हणतात. सामान्यत: जगातील वाळवंटी प्रदेश, बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश, समुद्रापासून दूरवर असलेले रुक्ष…
हिंदी महासागर संलग्न प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. हिंदी महासागराच्या किनारी भागातील जवळपास ४० राष्ट्रांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या ४०% लोकसंख्या सामावली आहे. जगाच्या तेल-जहाज वाहतुकीच्या दोन तृतीयांश वाहतूक, तसेच एकूण…
भारताचा महान्यायवादी : भारतीय राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च कायदा अधिकारी, सरकारचा मुख्य कायदेविषयक सल्लागार. महान्यायावादी या पदाची भारतीय राज्यघटनेत कलम ७६ मध्ये स्वतंत्र तरतूद आहे. महान्यायवादी यांची नियुक्ती केंद्रीय कायदेमंडळाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतीद्वारा…
सोल्झेनित्सीन, आलेक्सांद्र : (११ डिसेंबर १९१८-४ ऑगस्ट २००८). श्रेष्ठ रशियन कादंबरीकार.जन्म रशियातील (यू.एस्.एस्.आर्.) किसल्व्हॉट्स्क येथे. त्याच्या जन्मापूर्वी त्याचे वडील एका अपघातात मरण पावल्यामुळे त्याच्या आईनेच त्याला वाढवले. रस्तोव-ना-दोनू ह्या विद्यापीठातून…
सोया, कार्ल : (३० ऑक्टोबर १८९६-१० नोव्हेंबर १९८३). डॅनिश नाटककार आणि कथा-कादंबरीकार. जन्म कोपनहेगन येथे. त्याचे वडील सी. एम्. सोया येनसेन हे प्रसिद्ध चित्रकार होते. १९१५ मध्ये तो मॅट्रिक झाला.…
(संगणकीय उपकरण). एकापेक्षा जास्त संगणक किंवा इतर उपकरणांना (devices) यांना एकत्र जोडण्यारा सामान्य नेटवर्किंग उपकरण. त्याला इथरनेट हब (Ethernet Hub), सक्रिय हब (Active Hub), नेटवर्क हब (Network Hub), पुनरावर्तक हब…
योगसारसंग्रह हा आचार्य विज्ञानभिक्षूंनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यांनी लिहिलेल्या योगवार्त्तिक या व्यासभाष्यावरील विस्तृत टीकेनंतर योगमताचे सार म्हणून योगसारसंग्रह हा ग्रंथ त्यांनी लिहिला असावा. या ग्रंथाचे चार अंश आहेत. प्रथम अंशात…