होरेशो नेल्सन (Horatio Nelson, 1st Viscount Nelson)
नेल्सन, होरेशो : (२९ सप्टेंबर १७५८ – २१ ऑक्टोबर १८०५). इंग्लंडच्या नौदलातील एक प्रमुख सेनानी आणि ट्रफॅल्गरच्या लढाईतील यशस्वी सूत्रधार. त्याचा जन्म सधन कुटुंबात बर्नाम थॉर्प (नॉरफॉक) या ठिकाणी झाला. त्याचे वडील…