जोसेफ डाल्टन हूकर (Joseph Dalton Hooker)

हूकर, जोसेफ डाल्टन : (३० जून १८१७ – १० डिसेंबर १९११).              जोसेफ डाल्टन हूकर यांचा जन्म इंग्लंडच्या सफोक (Suffolk) परगण्यातील हेल्सवर्थ या शहरात झाला. त्यांचे वडील विल्यम जॅक्सन हूकर हे…

हरि कृष्ण देवसरे ( Hari Krishna Devsare)

देवसरे, हरि कृष्ण  : (९ मार्च १९३८ – १४ नोव्हें २०१३). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध हिंदी बालसाहित्यिक आणि संपादक. काव्यसंग्रह, कथा, नाटक, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात त्याचे ३०० पुस्तके प्रकाशित आहेत.…

निमिष

[latexpage] ‘निमिष’ हे प्राचीन काळचे कालमापनाचे एकक आहे. निमिष काल म्हणजे डोळ्याची पापणी मिटून उघडण्यासाठी लागणारा वेळ पूर्वी भारतीयांनी वेळेच्या प्रमाणाची मांडणी नैसर्गिक घटनांवर आधारित अशी घेतली होती. त्या मापनात…

ॲनी बेझंट (Annie Besant)

बेझंट, ॲनी : (१ ऑक्टोबर १८४७—२० सप्टेंबर १९३३). विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली…

उदयप्रकाश (Udayprakash)

उदयप्रकाश  : (१ जानेवारी १९५२). सुप्रसिद्ध भारतीय हिंदी सहित्यिक. संपादक आणि राजकीय कार्यकर्ते अशीही त्यांची ओळख आहे. जन्म मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील सीतापूर या गावी. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात…

उदय भ्रेंब्रे (Uday Bhembre)

भ्रेंब्रे,उदय : (२७ डिसें १९३९). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कोकणी लेखक. नाटककार आणि संपादक म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. खरेतर गोव्यातील प्रसिद्ध वकील अशी एक दुसरीही त्यांची ओळख आहे. जन्म दक्षिण…

दमयंती बेशरा ( Damayanti Beshra )

बेशरा,दमयंती : प्रसिद्ध भारतीय ओडिया आणि संथाळी साहित्यिक, प्राधान्याने संथाळी भाषा आणि साहित्य यातील योगदानासाठी दमयंती बेशरा यांना साहित्यविश्वात ओळख आहे. जन्म ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यात. सूदूरवर्ती अशा क्षेत्रात जन्म आणि…

बलराज कोमल (Balraj Komal)

कोमल बलराज : (२५ सप्टें १९२८ - २६ फेब्रु २०१३). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध उर्दू कवी. कवी, समीक्षक, कथाकार आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. मानवी संवेदनशीलता साहित्यातून प्रकट करीत असताना…

प्रकाश प्रेमी (Prakash Premi)

प्रकाश प्रेमी : (१६ ऑगस्ट १९४३). भारतीय साहित्यातील नामवंत डोग्री साहित्यिक. डोग्री कवी समीक्षक, कथाकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म जम्मू या केंद्रशासित प्रदेशातील उधमपूर जिल्ह्यातील कसुरी येथे झाला.…

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution Control Board)

मंडळाची स्थापना : प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी, तसेच पर्यावरणाची आरोग्यप्रतदा टिकविण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (केंद्रीय मंडळाची) स्थापना झाली आहे. जल अधिनियम, १९७४ आणि हवा अधिनियम, १९८१ या दोन्हींमधील कलम…

हानेमान, सॅम्युअल ( Hahnemann, Samuel)

हानेमान, सॅम्युअल  (१० एप्रिल, १७५५ – २ जुलै, १८४३) होमिओपॅथी या औषध पद्धतीचा शोध लावणारे म्हणून सॅम्युअल हानेमान यांचे नाव प्रसिध्द आहे. जर्मनीमधील माइसन (Meissen) या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मातीची…

वनस्पतींमधील वृद्धिनिरोधक आणि संरक्षक संप्रेरक : ॲबसिसिक अम्ल (Absissic Acid for Anti-ageing and Defense in Plants)

वनस्पती जेव्हा वातावरणामधील प्रतिकूल घटकांना (Environmental Stress) सामोरे जात असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये ॲबसिसिक हे संप्रेरक सातत्याने तयार होत असते. पाण्याची जेव्हा कमतरता भासू लागते; तेव्हा पानांच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन करणारी पर्णरंध्रे…

अमीर हुसेनखाँ (Ameer Hussainkhan)

अमीर हुसेनखाँ, उस्ताद : (? १८९९ – ५ जानेवारी १९६९). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या गावी झाला. त्यांचे वडील उस्ताद अहमद बक्क्षखाँ यांची…

सागरी कायदा करार (The International Law of the Sea)

संयुक्त राष्ट्र सागरी कायदा करार किंवा सागरी कायदा करार एक आंतरराष्ट्रीय करार आहे. ज्या अंतर्गत देशांच्या सागरी व महासागरी क्षेत्राच्या वापरासंदर्भातील हक्क आणि जबाबदाऱ्या परिभाषित केल्या आहेत. सागरी कायदा करार…

रेण्वीय मानवशास्त्र (Molecular Anthropology)

रेण्वीय मानवशास्त्र ही जीवविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र व मानवशास्त्र यांची सांगड घालणारी ज्ञानशाखा आहे. मानव, चिंपँझी व गोरिला यांचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम मॉरीस गुडमन या अमेरिकन वैज्ञानिकांनी रेण्वीय पद्धतींचा वापर केला. ही…