विश्वासराव पेशवे (Vishwasrao)
विश्वासराव पेशवे : (२२ जुलै १७४२ – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील सेनानी. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांचा मुलगा. त्यांचा जन्म पुणे येथे शनिवारवाड्यात झाला. त्यांची मुंज…
विश्वासराव पेशवे : (२२ जुलै १७४२ – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील सेनानी. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांचा मुलगा. त्यांचा जन्म पुणे येथे शनिवारवाड्यात झाला. त्यांची मुंज…
फडके, नारायण सीताराम : (४ ऑगस्ट १८९४–२२ ऑक्टोबर १९७८). युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्यसमीक्षक. जन्म नगर जिल्ह्यातील कर्जतचा. त्यांचे वडील सीताराम म. फडके हे वेदान्ती…
फ्रान्समधील एक औद्योगिक शहर व ओव्हर्न-ऱ्होन-आल्प्स प्रदेशातील ल्वार विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,७२,०२३ (२०१३), उपनगरांसह ५,०८,००० (२०११). फ्रान्सच्या आग्नेय भागात मासीफ सेंट्रल या उच्चभूमी प्रदेशाच्या ईशान्य सीमेवर लीआँ शहराच्या नैर्ऋत्येस…
गडकरी, राम गणेश : (२६ मे १८८५–२३ जानेवारी १९१९). एक श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी. कवितालेखन ‘गोविंदग्रज’ ह्या नावाने. विनोद लेखन ‘बाळकराम’ ह्या नावाने. जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे.…
आग्नेय आशियातील एक प्रमुख, तर म्यानमार (बह्मदेश) मधील सर्वांत लांब व इरावतीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वपूर्ण नदी. एकूण लांबी सुमारे २,४०० किमी. सॅल्वीनला चीनमध्ये न्यू चिआंग किंवा न्यू जिआंग म्हणतात. तसेच…
पांढऱ्या बिडात निकेल व क्रोमियम मिसळून तयार होणाऱ्या मिश्रधातूंचा हा एक समूह आहे. नाय-हार्ड हे त्याचे व्यापारी नाव आहे. याच्या अंतर्गत रचनेत मुक्त स्वरूपातला कार्बन नसतो. सर्व कार्बन जखडलेल्या स्वरूपात…
जगभरात इतर वसाहतींच्या राज्यात ज्याप्रमाणे पाश्चात्य वास्तुकलेचा तसंच प्रादेशिक आणि देशीय वास्तुकलेचा परिणाम झाला तसाच तो भारतीय बंगल्याच्या वास्तुकलेवरही झाला. १९२० ते १९३० च्या सुमारास शहराच्या बाह्यभागाच्या विस्तारास सुरुवात झाली.…
पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पामुलपाडू या छोट्या गावात झाला. आंध्र…
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. इ. स. १८९८ मध्ये विल्यम पेपे या इंग्रज जमीनदाराने येथील आपल्या जमिनीत असलेल्या मोठ्या टेकाडाचे उत्खनन केले. त्यावरील झाडे झुडपे दूर केल्यावर…
लठ्ठे, आण्णासाहेब बाबाजी : (९ डिसेंबर १८७८ — १६ मे १९५०). कोल्हापूर संस्थानचे दिवाण व मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री. त्यांचा जन्म बाबाजी नरहर लठ्ठे व आदुबाई लठ्ठे या दांपत्यापोटी कुरुंदवाड…
खारवेल : (इ. स. पू. सु. पहिले शतक). प्राचीन कलिंगदेशाचा चेदिवंशातील चक्रवर्ती राजा. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत कलिंगदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला होता, पण पुढे अशोकाचे वंशज दुर्बल झाल्यामुळे तो त्यांच्या अंमलाखाली फार काळ…
मशे, जिव्या सोमा : (२५ डिसेंबर १९३४ – १५ मे २०१८ ). वारली चित्रकला प्रकाराला सातासमुद्रापार नेणारे आणि भारतीय लोककलेच्या प्रांतात वारली चित्रकलेला मानाचे स्थान मिळवून देणारे चित्रकार. त्यांचा जन्म…
निसर्गातल्या आकारांमध्ये नेहमी सममिती किंवा प्रमाणबद्धता (Symmetry) बघायला मिळते. असे असले तरी जर बारकाईने निरीक्षण केले तर असे लक्षात येते की हे आकार वाटतात तितके प्रमाणबद्ध नसून त्यात बरीच गुंतागुंत…
अब्जांश पदार्थांची निर्मिती रासायनिक, भौतिक, जैविक अशा विविध पद्धतीने केली जाते. रासायनिक प्रक्रियेद्वारे अब्जांश पदार्थ निर्मितीच्या अनेक पद्धती आहेत. उदा., रासायनिक बाष्प प्रतिष्ठापन पद्धती (Chemical Vapor deposition), अवक्षेपण अभिक्रिया पद्धती…
वॉरनॉक, हेलेन मेरी : (१४ एप्रिल १९२४—२० मार्च २०१९). ब्रिटिश तत्त्ववेत्त्या. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नीतिशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान तसेच विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, स्त्रीवाद आणि आधुनिक तत्त्वज्ञान असे त्यांचे विशेष अभ्यासविषय…