परिवहन क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology in transportation)
अब्जांश आकारातील पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग जमीन, हवा व पाणी अशा सर्व ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या विविध वाहने व दळणवळण यंत्रणा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. गंज व धूलिकण…