डेव्हिड फिंचर (David Fincher)

फिंचर, डेव्हिड : (२८ ऑगस्ट १९६२). वेगळ्या धाटणीच्या मानसशास्त्रीय थरारपटांसाठी आणि सांगीतिक चित्र दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकन दिग्दर्शक व निर्माता. त्यांचे पूर्ण नाव डेव्हिड अँड्र्यू लिओ फिंचर. डेव्हिड यांचा जन्म…

घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतुंचे चयापचय आणि पचन (Household Wastewater : Metabolism and Digestion Microbes)

घरगुती सांडपाण्यामधील सेंद्रिय पदार्थांचे तीन भाग म्हणजे सूक्ष्मजीवांचे अन्न होय. ते पुढीलप्रमाणे (१) पिष्टमय व शर्करायुक्त (Carbohydrates), (२) प्रथिने (Proteins) आणि (३) मेद (Fats). अन्न म्हणून ह्यांचा उपयोग करायवचा असेल…

मार्कोवित्झ मूलतत्त्व (Markowitz Principle)

भांडवल बाजारातील गुंतवणुकीमागील प्रेरणा विशद करणारे एक तत्त्व. या तत्त्वाची मांडणी प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांनी केली. त्यांच्या या विवेचनाबद्दल त्यांना १९९० चा नोबेल स्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला.…

जगदीश भगवती (Jagdish Bhagwati)

भगवती, जगदीश (Bhagwati, Jagdish) : (२६ जुलै १९३४). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या शाखेतील प्रमुख विचारवंतांमध्ये भगवती यांचे नाव अग्रभागी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास या विषयांत त्यांचे…

ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan)

नोलन, ख्रिस्तोफर : (३० जुलै १९७०). हॉलिवुड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन लेखक, निर्माता व दिग्दर्शक. ख्रिस्तोफर यांचे वडील ब्रिटिश व आई अमेरिकन होती. त्यांचे वडील ब्रेंडन हे सृजनशील जाहिरात दिग्दर्शक…

जॅकी चॅन (Jackie Chan)

चॅन, जॅकी : (७ एप्रिल १९५४). साहसीदृश्यांकरिता प्रसिद्ध असलेले चित्रपट अभिनेता आणि निर्माता. त्यांचे मूळ नाव चॅन काँग-सँग. त्यांचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. जॅकी यांना घरात पाओ-पाओ म्हणत. त्यांचे वडील चार्ल्स…

लोकसंख्या लाभांश (Demographic Dividend)

लोकसंख्या लाभांश ही साधारणतः लोकसंख्येच्या संक्रमण अवस्थेमुळे उद्भवणारी आर्थिक लाभासाठीची पोषक स्थिती होय. या ठिकाणी संक्रमण म्हणजे जन्म व मृत्यू दरात आणि त्यामुळे एकूण लोकसंख्येत होणारा बदल होय. लोकसंख्या संक्रमणाबाबत…

कोझ प्रमेय (Coase Theorem)

अर्थशास्त्र आणि विधी या दोन अभ्यासशाखांच्या संयोगातून मांडलेला एक सैद्धांतिक प्रमेय. नोबेल विजेते रोनाल्ड हॅरी कोझ या ब्रिटिश अर्थतज्ज्ञांनी १९९१ मध्ये हा प्रमेय मांडला. त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ सोशल कॉस्ट’…

निर्देशांक (Index)

व्यापार आणि आर्थिक घडामोडींमध्ये होणारे बदल मोजण्याचा एक अर्थशास्त्रीय प्रकार. यास ‘इकॉनॉमिक बॅरोमिटर्स’ असेही म्हणतात. हे बदल प्रामुख्याने वस्तूंच्या किमती, औद्योगिक उत्पादन, विक्री, आयात-निर्यात यांत होत असतात. यांतील बदल निर्देशांकाद्वारे…

लेआँटिएफ विरोधाभास (Leontief Paradox)

आंतराष्ट्रीय व्यापारासंदर्भात प्रतिपादित केलेले एक तत्त्व. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते वॅसिली लेआँटिएफ यांनी १९५३ मध्ये आपल्या अनुभवनिष्ठ विश्लेषणातून व्यापारासंदर्भात जे तत्त्व मांडले ते ‘लेआँटिएफ विरोधाभास’ या नावाने प्रसिद्ध…

स्पर्धाक्षम बाजार (Contestable Market)

स्पर्धाक्षम बाजार हा पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारा आणि मक्तेदारी व इतर बाजार प्रकारांपेक्षा भिन्न आहे. या बाजारात प्रवेश व निर्गमनासाठी कोणतीही अट नाही. स्पर्धाक्षम बाजार हा सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीने…

कार्बन पतगुणांक (Carbon Credit)

एखाद्या उद्योजकाला उत्पादन घेताना ठराविक प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साईड व इतर हरितगृह वायू उत्सर्जित करण्यास देण्यात येणारी परवानगी. कार्बन पतगुणांक या संकल्पनेचा उगम १९६० च्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात झाला; मात्र कार्बन…

ॲरोचा अशक्यता सिद्धांत (Arrow’s Impossibility Theorem)

सामाजिक निवडीसंदर्भातील एक सिद्धांत किंवा प्रमेय. हे प्रमेय प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नोबेल विजेते केनेथ ॲरो यांच्या नावाने ओळखले जाते. ॲरो यांनी आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधाद्वारे हे प्रमेय सिद्ध करून १९५१…

संख्यात्मक सुलभता (Quantitative Easing)

अर्थव्यवस्थेतील तरलता नियंत्रित करण्याचे एक अपारंपरिक मौद्रिक साधन. सामान्य परिस्थितीत मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात रोख्यांची खरेदीविक्री करून आंतर बँकीय व्याजाचे दर एका विशिष्ट पातळीस मर्यादित ठेवते; परंतु आर्थिक मंदीच्या परिस्थितीत…

मक्तेदारी शक्ती (Monopoly Power)

वस्तूचे उत्पादन, तिची किंमत, तिचा साठा इत्यादींबाबत स्वनिर्णय घेण्याची मक्तेदाराची शक्ती. उत्पादन आणि किमतीबाबत धोरण ठरविण्याकरिता उपयोगात येणाऱ्या स्पर्धेच्या तीव्रतेला मक्तेदारी शक्ती म्हणतात. स्पर्धेचा पूर्ण अभाव असण्याच्या स्थितीला मक्तेदारी असे…