अंबर मार्ग (Amber Route)
प्राचीन काळात यूरोपातील उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्राच्या किनारी भागापासून भूमध्य समुद्र व एड्रिअॅटिक समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत अंबर या खनिज पदार्थाचा व्यापार ज्या व्यापारी मार्गाने (रस्त्याने) केला जाई, त्या मार्गाला अंबर…