सर धनजीशा कूपर (Sir Dhanjisha Cooper)
कूपर, सर धनजीशा : (२ जानेवारी १८७८–२९ जुलै १९४७). स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचे पहिले प्रधानमंत्री. ते पारशी समाजातील होते. त्यांचे वडील बोमनजी इर्जीभाई कूपर सातारा येथील शासकीय मद्य गोदामात सुतारकाम…