डी.सेल्व्हराज (D. Selvaraj)
सेल्व्हराज, डी. : (१४ जानेवारी १९३८- २० डिसेंबर २०१९). तमिळ कादंबरीकार, कथाकार व नाटककार. तमिळनाडूमधील मावदी (जिल्हा तिरुनेलवेली) येथे जन्म. त्यांच्या वडिलांचे नाव डॅनिएल व आईचे नाव गणनम् अम्माळ. केरळ-तमिळनाडू…
सेल्व्हराज, डी. : (१४ जानेवारी १९३८- २० डिसेंबर २०१९). तमिळ कादंबरीकार, कथाकार व नाटककार. तमिळनाडूमधील मावदी (जिल्हा तिरुनेलवेली) येथे जन्म. त्यांच्या वडिलांचे नाव डॅनिएल व आईचे नाव गणनम् अम्माळ. केरळ-तमिळनाडू…
श्रीलाल शुक्ल : (३१ डिसेंबर १९२५-२८ ऑक्टोबर २०११). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी साहित्यिक. कथा, व्यंगकथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात श्रीलाल यांनी लेखन केले आहे. उत्तर…
हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार आद्य महत्त्वाचा व सर्व स्वर शुद्ध असलेला थाट. त्यात तिसांहून अधिक राग अंतर्भूत आहेत. या थाटातील प्रमुख राग पुढीलप्रमाणे : (१) अल्हैय्या-बिलावल, (२) शंकरा, (३)…
विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) तिलंग, (४) खंबावती, (५) बडहंस, (६) नारायणी, (७) प्रतापवराळी, (८)…
हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील पं. भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार ‘रे’ (कोमल), ‘म’ (तीव्र) व इतर स्वर शुद्ध असलेला मारवा थाट होय. मारवा, सोहनी, पूरिया, ललित पूर्वा, पूर्वा कल्याण, मालीगौरा, जेत (दोन प्रकार), भटियार,…
चेम्सफर्ड, लॉर्ड फ्रीडरिक जॉन नेपिअर : (१२ ऑगस्ट १८६८ – १ एप्रिल १९३३). हिंदुस्थानचा १९१६ पासून १९२१ या काळातील व्हाइसरॉय. लंडन येथे जन्म. १८९३ मध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर त्याने काही दिवस…
सायटोकायनीन या संजीवकाचा शोध ‘कायनेटीन’ या संयुगाच्या निर्मितीनंतर लागला. झाडांवर कायनेटिनचा वापर केल्यानंतर असे लक्षात आले की, त्यात पेशींचे विभाजन घडवून आणण्याचा एक महत्त्वपूर्ण गुण आहे. निर्मिती व वहन :…
ॲमन ही प्राचीन ईजिप्तमधील अत्यंत शक्तिशाली लोकप्रिय देवता होय. मुळात ॲमन ही उत्तर ईजिप्तमध्ये स्थानिक वायूदेवता व उत्पादकतेची/सुपीकतेची देवता म्हणून प्रसिद्ध होती. न्यू किंग्डमच्या काळात (इ.स.पू. १५५०–१०६९) जेव्हा थिबन सत्तेखाली…
सृष्टीतील सजीव व निर्जीव पदार्थाला आयुर्वेदामध्ये ‘द्रव्य’ असे म्हटले जाते. या द्रव्यांमध्ये काही विशिष्ट गुण असतात. त्यामुळे ती द्रव्ये काही विशिष्ट कार्य करण्यास सक्षम असतात. सृष्टीतील सर्व द्रव्ये पांचभौतिक म्हणजेच…
कार्बन टेट्राक्लोराइड हे कार्बनी संयुग असून याचे रासायनिक सूत्र CCl4 आहे. या संयुगाचे IUPAC मान्यताप्राप्त नाव टेट्राक्लोरोमिथेन आहे. हे संयुग स्वच्छता उद्योगक्षेत्रात कार्बन टेट (carbon tet), अग्निशामक क्षेत्रात हॅलोन-१०४ (Halon-104)…
भातखंडे पद्धतीनुसार पूर्वी थाटात पुढील रागांचा समावेश होतो : (१) पूर्वी, (२) श्री, (३) गौरी, (४) रेवा, (५) मालवी, (६) त्रिवेणी, (७) टंकी, (८) पूरियाधनाश्री, (९) जैतश्री, (१०) दीपक, (११)…
चँग-कै-शेक : (३० ऑक्टोबर १८८७ – ५ एप्रिल १९७५). एक ज्येष्ठ चिनी क्रांतिकारक व तैवानचा माजी अध्यक्ष. आधुनिक चीनचा शिल्पकार म्हणूनही त्यास ओळखतात. चीको (जजिआंग) येथील शेतकरी कुटुंबात जन्म. लहानपणीच…
सैद, एडवर्ड : (१ नोव्हेंबर १९३५–२५ सप्टेंबर २००३). पॅलेस्टिनी-अमेरिकन साहित्य-समीक्षक, तत्त्वज्ञ व विचारवंत. त्यांचा जन्म जेरूसलेम येथे एका प्रॉटेस्टंट-ख्रिस्ती पंथीय कुटुंबात झाला. त्यांच्या बालवयातच झालेल्या इझ्राएलच्या स्वातंत्र्ययुध्दाने (१९४७-१९४८) अनेक पॅलेस्टिनींना…
हेरा ही स्त्री, न्याय्यविवाहसंबंध, जन्म या गोष्टींची अधिष्ठात्री ग्रीक देवता होय. विवाहित स्त्रियांच्या हक्कांची रक्षणकर्त्री. रोमनांमध्ये यूनो या नावाने ती प्रसिद्ध आहे. क्रोनस व रीया यांची ती कन्या. झ्यूसची ज्येष्ठ…
महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (योगसूत्र १.३०) योगाभ्यासात येणारी नऊ विघ्ने सांगितली आहेत. या विघ्नांना त्यांनी अंतराय अशी संज्ञा वापरली आहे. हे अंतराय चित्ताच्या एकाग्रतेमध्ये अडथळे (विक्षेप) उत्पन्न करतात. व्याधी (शारीरिक…