एकसत्तावाद (Monism)
विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद आणि बहुसत्तावाद असे भिन्न सिद्धांत तत्त्वमीमांसेत रूढ झाले आहेत. उदा.,…
विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद आणि बहुसत्तावाद असे भिन्न सिद्धांत तत्त्वमीमांसेत रूढ झाले आहेत. उदा.,…
गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे विविचेन येथे प्रथम करण्यात आलेले आहे. त्यानंतर धर्मशास्त्र आणि तत्त्वमीमांसा…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ मी. असून पूर्वेकडील बाजूस ३४० मी. आणि पश्चिमेकडे ८७० मी.…
ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठी पर्वतश्रेणी. ही देशाच्या पूर्व भागात उत्तर-दक्षिण पसरलेली असून जगातील भूभागावरील सर्वांत लांब श्रेण्यांपैकी ही तिसर्या क्रमांकाची आहे. ईस्टर्न हायलँड्स, ईस्टर्न कॉर्डिलेरा, ग्रेट डिव्हाइड या नावांनीही ही श्रेणी…
धुलिया. भारतातील एक आदिवासी जमात. गुजरात राज्याच्या दक्षिण भागामध्ये (प्रामुख्याने सुरत व बलसाड जिल्ह्यांमध्ये) तसेच दमण-दीव, दाद्रा व नगरहवेली, महाराष्ट्र (ठाणे व पालघर जिल्हा) मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्येही यांचे…
[latexpage] $\mathbb{R}$ या वास्तव संख्या संचाचे अनेक महत्त्वाचे उपसंच आहेत. अंतराल (interval) हा त्यापैकी एक महत्त्वाचा संच आहे. कलन या गणितीय शाखेत अनेक महत्त्वाच्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी अंतरालाचा उपयोग होतो.…
( स्थापना -१९६६ ). ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संशोधन संस्था पुण्याला टेकडी येथे असून ती देशात सुरक्षित, प्रदूषणरहित आणि अधिक कार्यक्षमतेच्या वाहनांच्या निर्मितीसाठी संशोधन करते. ही संस्था वाहनांसंबधी…
योगासनाचा एक प्रकार. हठयोगातील हे आसन शरीरसंवर्धनात्मक प्रकारात मोडते. ‘भुजंग’ म्हणजे सर्प. भुजंग ह्या शब्दाने क्वचित नागाचाही बोध होतो. या आसनात शरीराची रचना फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला…
अमृतनादोपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील गौण उपनिषद् आहे. ज्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत त्या उपनिषदांना मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदांना गौण उपनिषदे म्हणण्याचा प्रघात आहे. अमृतनादोपनिषद् पद्यात्मक असून त्यात एकोणचाळीस…
शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या आग्नेयीस सु. १६ किमी. वर समुद्रसपाटीपासून १३२२ मी. उंचीवर आहे.…
उत्तर हिंदुस्थानातील प्राचीन मगध प्रदेशावर इ. स. पू. ७५ ते इ. स. पू. ३० च्या दरम्यान राज्य करणारा एक प्राचीन ब्राह्मण वंश. त्यास काण्वायन असेही म्हणतात. या राजांनी ४५ वर्षे…
मेक्सिकोमधील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. देशाच्या पश्चिम-मध्य भागातील पठारी प्रदेशात, स. स.पासून १,८०० मी. उंचीवर हे सरोवर आहे. त्याचा विस्तार हालीस्को आणि मीचवाकान या राज्यांत झालेला आहे. सरोवराचा पूर्व-पश्चिम…
धावडा हा मध्यम आकाराचा व पानगळी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोजिसस लॅटिफोलिया आहे. हा वृक्ष मूळचा भारत, नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका येथील आहे. धावडा सु. ३० मी.…
धायटी हे बहुवर्षायू व पानझडी झुडूप लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वुडफोर्डिया फ्लोरिबंडा आहे. वुडफोर्डिया फ्रुटीकोझा अशा शास्त्रीय नावानेही ते ओळखले जाते. ही वनस्पती मूळची भारतातील असून श्रीलंकेतही आढळते.…
जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती , पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, करमणुकीच्या स्थळांची निर्मिती आणि पर्यावरणाच्या स्वरूपात विशिष्ट सुधारणा घडवून आणणे इत्यादी उद्देशांनी नद्यांवर धरणे बांधली जातात. धरणांमुळे जलाशयाची निर्मिती होते. जगातील पाण्याच्या आणि उर्जेच्या…