ॲझाइडे (Azides)
ॲझाइडाचे रासायनिक सूत्र R(N3)x असे आहे. सूत्रातील R हा सामान्यत: कोणत्याही धातूचा, हायड्रोजनाचा किंवा हॅलोजनाचा अणू किंवा अमोनियम मूलक (radical), अल्किल किंवा ॲरिल यासारखा कार्बनी गट किंवा एखादा जटिल मूलक…
ॲझाइडाचे रासायनिक सूत्र R(N3)x असे आहे. सूत्रातील R हा सामान्यत: कोणत्याही धातूचा, हायड्रोजनाचा किंवा हॅलोजनाचा अणू किंवा अमोनियम मूलक (radical), अल्किल किंवा ॲरिल यासारखा कार्बनी गट किंवा एखादा जटिल मूलक…
मंडळाची स्थापना : प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी, तसेच पर्यावरणाची आरोग्यप्रतदा टिकविण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची (राज्य मंडळाची) स्थापना झाली आहे. जल अधिनियम १९७४च्या कलम ४ अन्वये आणि हवा अधिनियम १९८१च्या…
सी. रामचंद्र : (१२ जानेवारी १९१८— ५ जानेवारी १९८२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरून…
क्लोरीनव्यतिरिक्त जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे पदार्थ म्हणजे ओझोन (O3), अतिनील किरण (ultraviolet rays), आयोडीन आणि ब्रोमीन ह्या चौघांपैकी जलशुद्धीकरण करून घरगुती वापरासाठी मोठ्या प्रकल्पांमध्ये ओझोनचा वापर अधिक केला गेला आहे. …
दिवजां : दिवज म्हणजे गोव्यात वापरला जाणारा पाच पणत्यांचा पुंजका.त्याचे अनेकवचन दिवजां. हा पुंजका कालमापनयंत्राच्या आकाराचा असून चार कोपऱ्यावर चार पणत्या व मधोमध उंचावर एक पणती जोडलेली असते. त्यात तेलवात…
फेस्त : ख्रिस्ती समाजाच्या चर्चमधून होणारा धार्मिक जत्रोत्सव. फेस्त हा मूळ पोर्तुगीज शब्द. त्याचा अर्थ मेजवानी; परंतु चर्चमधील फेस्त या संकल्पनेमागे मेजवानीबरोबरच धार्मिक सोपस्कार, नृत्य-गायनाच्या आणि मनोरंजनाच्या मैफिली,संतपुरुषांच्या नावाने मिरवणूक…
ताबुल फळे : कोकणच्या लोकजीवनातील खेळावयाचा बैठा खेळ. ताबुल किंवा ताब्ल म्हणजे लाकडी पट्टया. त्यांची लांबी सुमारे २० सें.मी. रुंदी २ सें.मी.आणि जाडी पाऊण सें.मी. असते. या पट्टयांच्या दोन्ही बाजू…
ऊट्रम, सर जेम्स : (२९ जानेवारी १८०३ – ११ मार्च १८६३). हिंदुस्थानातील ब्रिटिश लष्कराचा एक सेनापती व मुत्सद्दी. बटर्ली (डर्बिशर) येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला. १८१९ मध्ये तो एक सामान्य शिपाई…
एलिझाबेथ, दुसरी : (२१ एप्रिल १९२६ ). इंग्लंड व उत्तर आयर्लंड यांची सध्याची राणी. हिचा जन्म लंडन येथे झाला. सहाव्या जॉर्जची ही ज्येष्ठ मुलगी. १९३६ मध्ये आठव्या एडवर्डने (ड्यूक ऑफ विंझर)…
हेअरदाल, थॉर (Heyerdahl, Thor) : (६ ऑक्टोबर १९१४ – १८ एप्रिल २००२). नॉर्वेजीयन मानवशास्त्रज्ञ आणि एक साहसी समन्वेषक. त्यांचा जन्म नॉर्वेमधील लार्व्हिक येथे झाला. नॉर्वेतील ऑस्लो विद्यापीठात प्राणिशास्त्र आणि भूगोल…
बॅक, सर जॉर्ज (Back, Sir George) : (६ नोव्हेंबर १७९६ – २३ जून १८७८). ब्रिटिश नौसेना अधिकारी, आर्क्टिक प्रदेशाचा समन्वेषक आणि कलाकार. त्यांचा जन्म इंग्लंडच्या चेशायर परगण्यातील स्टॉकपोर्ट येथे झाला.…
माणसाची जीवनशैली, संस्कृती, परंपरा, इत्यादींचा अभ्यास छायाचित्रण-चित्रफितीच्या साहाय्याने केला जातो, त्या अभ्यासपद्धतीस दृक मानवशास्त्र असे म्हणतात. छायाचित्र व चित्रफित या यंत्रांचा शोध लागल्यानंतर दृक मानवशास्त्रामुळे छायाचित्रे किंवा चित्रफितीच्या माध्यमांतून मानवाच्या…
दैनंदिन व्यवहारामध्ये आपण व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा, प्रार्थना असे विविध धार्मिक विधी करीत असतो. तसेच भजन, कीर्तन धार्मिक विषयांवरील व्याख्याने यांसारखे विविध उपक्रमही राबवीत असतो. यासंदर्भात तसेच धर्मशास्त्र व धार्मिक ग्रंथांमध्ये ज्याप्रकारच्या…
विद्यार्थ्याच्या ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक गुणवत्तेचे आणि विकासाचे मूल्यमापन करणारे एक सर्वांत महत्त्वपूर्ण तंत्र. यालाच अध्ययन-अध्यापनाच्या परिणामाच्या मोजमापाचे साधन म्हणजे परीक्षा असेही म्हटले जाते. परीक्षा या तंत्राचा वापर व्यापक स्तरावर…
भारतीय संस्कृतीत नागाला देवता म्हणून महत्त्व आहे. नाग म्हणजे फणाधारी सर्प. साधारणपणे कल्याणकारक व उग्र असे या देवताचे स्वरूप आढळते. अनंत, वासुकी, शेष हे नाग पहिल्या प्रकारात; तर तक्षक, कर्कोटक,…