ओरँगउटान (Orangutan)
सस्तन प्राणी वर्गाच्या पाँजिडी कुलातील एक कपी (बिनशेपटाचे माकड). ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. बोर्निओ व सुमात्रा बेटांच्या समुद्राकाठच्या अरण्यात हा कपी आढळतो. याचे शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे.…
सस्तन प्राणी वर्गाच्या पाँजिडी कुलातील एक कपी (बिनशेपटाचे माकड). ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. बोर्निओ व सुमात्रा बेटांच्या समुद्राकाठच्या अरण्यात हा कपी आढळतो. याचे शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे.…
फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो. भारतात आढळणार्या ओक या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्वर्कस इन्फेक्टोरिया आहे. आतापर्यंत क्वर्कस…
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील एक वर्ग. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तसेच यांच्या बाल्यावस्था जलचर असून प्रौढावस्था भूचर असतात. म्हणून यांना उभयचर म्हटले जाते. बेडूक, भेक, सॅलॅमँडर, न्यूट…
इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते. अ,…
ऑलिव्ह हा ओलिएसी कुलातील मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. इंडियन ऑलिव्ह (ओलिया फेरूजिनिया) आणि यूरोपीय ऑलिव्ह (ओलिया यूरोपिया) या ऑलिव्हच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. इंडियन ऑलिव्ह भारतात काश्मीर ते कुमाऊँ…
एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या…
अँफिऑक्सस किंवा लॅन्सलेट हा आद्य समपृष्ठरज्जू प्राण्यांचा एक गट आहे. उपसमशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशांतील समुद्राच्या उथळ पाण्यात व वाळूत ते सापडतात. यातील सामान्यपणे आढळणार्या एका जातीचे शास्त्रीय नाव ब्रांकिओस्टोमा लॅन्सिओलॅटम…
कीटक हा संधिपाद (आथ्रोंपोडा) संघाच्या कीटक वर्गातील (इन्सेक्टा) प्राणी आहे. प्रौढ कीटकापासून पुन्हा प्रौढ कीटकाची निर्मिती या दरम्यानचा कालावधी आणि निरनिराळ्या अवस्था म्हणजे कीटकांचे जीवनचक्र. ही जीवनचक्रे विविध प्रकारची…
एक शोभिवंत व सदापर्णी वृक्ष. ही वनस्पती क्लुसिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅलोफायलम इनोफायलम आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील पूर्व व पश्चिम समुद्रकिनार्यांच्या प्रदेशांतील असून म्यानमार, श्रीलंका, अंदमान बेटे, वेस्ट इंडिज…
वड, पिंपळ, अंजीर इ. वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा सदापर्णी वृक्ष आहे. याला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, म्यानमार, भारत इ. देशांत हा आढळतो. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव…
शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया. सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट विसर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये…
बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्या पेशींचा समूह म्हणजे ऊती. एकपेशीय सजीवांच्या ज्या विविध क्षमता असतात त्या बहुपेशीय सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊतींद्वारा घडून येतात. ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची…
शरीरातील उष्णतानियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती. उच्च तापमानाच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास अशी स्थिती उद्भवते. शरीराचे तापमान विशिष्ट मर्यादेत राखणारी यंत्रणा काही…
भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली ही सुपरिचित वनस्पती गवताची एक जाती आहे. पोएसी कुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव सॅकॅरम ऑफिसिनॅरम आहे. हिचे मूलस्थान आग्नेय आशिया…
एकदांडी ही ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी अॅस्टरेसी कुलातील एक तणासारखी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ट्रायडॅक्स प्रोकम्बेन्स आहे. ही वनस्पती जमिनीवर सरपटत वाढणारी, ३०-६० सेंमी. उंचीची व केसाळ असून…