सत्ता (Power)
सर्वसाधारणपणे सत्ता म्हणजे शक्ती अथवा ताकद होय. राज्यशास्त्रानुसार ‘सत्ता म्हणजे एखादी व्यक्ती, समूह किंवा संस्था यांची दुसऱ्या व्यक्ती, समूह किंवा संस्थेवर प्रभाव पाडण्याची क्षमता होय’. राजकीय व सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी…
सर्वसाधारणपणे सत्ता म्हणजे शक्ती अथवा ताकद होय. राज्यशास्त्रानुसार ‘सत्ता म्हणजे एखादी व्यक्ती, समूह किंवा संस्था यांची दुसऱ्या व्यक्ती, समूह किंवा संस्थेवर प्रभाव पाडण्याची क्षमता होय’. राजकीय व सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी…
लैंगिकता ही केवळ लैंगिकसंबंधापुरती मर्यादित नसून ती लैंगिक इच्छा, आकांक्षा, विचार, अस्मिता, ओळख सत्तासंबंध इत्यादी बाबींशी संबंधित आहे. लैंगिकता विविध माध्यमांतून व्यक्त होते आणि विविध प्रकारे अनुभवली जाते. विचार, इच्छा,…
योगाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था. दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट (इंडिया) ही संस्था डॉ. मनोहर लक्ष्मण घरोटे यांनी १ जून १९९१ रोजी स्थापन केली. या संस्थेला परमहंस माधवदास महाराज आणि स्वामी…
जनार्दनस्वामी : (१८ नोव्हेंबर १८९२ — २ जून १९७८). जनार्दनस्वामी यांचे पूर्वाश्रमीचे नाव जनार्दन गोडसे असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठी ह्या गावी झाला. जनार्दनस्वामी यांनी वेद, वेदान्त,…
योगशास्त्रासंदर्भात काम करणारी एक संस्था. योगशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने १९६० मध्ये वैद्यराज बाळासाहेब लावगनकर यांनी नाशिकमध्ये योग विद्या धाम या संस्थेची स्थापना केली. सध्या ही संस्था १५९ शहरांतून…
व्यवहारात अनेक ठिकाणी एखादी घटना घडेल की नाही याचे पूर्वानुमान करावे लागते. असे पूर्वानुमान ती घटना घडण्याच्या संभाव्यतेच्या स्वरूपात व्यक्त करता येते. तर्कशास्त्रीय समाश्रयणात, त्या संभाव्यतेचे वर्णन तर्कशास्त्रीय फलनाने केले…
हठयोगातील ग्रंथात आढळणाऱ्या प्राणायामांपैकी उज्जायी हा एक सुलभ प्राणायाम आहे. या प्राणायामाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये इतर प्राणायामांपेक्षा बंधने कमी व लाभ अधिक आहेत. म्हणूनच हठप्रदीपिकेत असे म्हटले आहे की,…
परकीय प्रभावांच्या विरोधात देशी परंपरा, विचार, मूल्ये यांची पाठराखण करणे म्हणजे देशीवाद होय. मुळात देशीवाद ही एक सामाजिक, राजकीय, मानसिक आणि भाषिक संकल्पना आहे. माणसाचे मन म्हणजे कोरी पाटी नसून…
एखाद्या औद्योगिक प्रकल्पाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा धोका ओळखणे आणि भविष्यात त्या धोक्यांपासून प्रकल्पाचा बचाव करण्यासाठी केलेली आवश्यक उपाययोजना म्हणजे जोखीम व्यवस्थापन होय. जोखीम व्यवस्थापन हे व्यवसायातील धोका ओळखणे,…
ग्रामीण भारतातील सामाजिक जीवनाची संरचना आणि गतिशीलता समजून घेण्यासाठीची एक महत्त्वाची संकल्पना. भारताच्या ग्रामीण सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून प्रभुत्वशाली जातीकडे पाहिले जाते. समाजाच्या अंतर्गत आणि बर्हिगत जीवनावर प्रभुत्वशाली…
प्राणायामात जेव्हा चंद्रनाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने पूरक व रेचक केला जातो, त्यास चंद्राभ्यास किंवा चंद्रभेदन प्राणायाम असे नाव आहे. चंद्रनाडीने म्हणजेच ईडा किंवा सव्य नाडीने श्वास ग्रहण केला असताना शरीरात…
अरिष्ट म्हणजे मरणसूचक चिन्ह. भारतीय तत्त्वज्ञान व आयुर्वेद शास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू या अपघाताने होणाऱ्या किंवा आकस्मिक होणाऱ्या घटना नसून त्यामागे निश्चित कारणमीमांसा असते. एखाद्या जीवाला दीर्घायुष्य प्राप्त होते, तर…
शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित उपनिषद्. या उपनिषदात एकूण पाच ब्राह्मण आहेत. येथे ब्राह्मण हा शब्द अध्याय किंवा भाग या अर्थी वापरला आहे. या उपनिषदात महर्षी याज्ञवल्क्य आणि भगवान् आदित्य (सूर्यनारायण) या…
ढाणके, सुखदेव : (१७ ऑगस्ट १९४७). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, मराठी भाषेतील सर्वधारा या नियतकालिकाचे संपादक. त्यांचा जन्म गोकुळसरा (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) या गावी मजुरी करून गुजराण करणाऱ्या…
तत्त्वसमाससूत्र हा सूत्ररूप ग्रंथ इसवी सनाच्या चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात निर्माण झाला. त्याच्या कर्त्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही विद्वानांच्या मते हा ग्रंथ कपिलमुनींचीच रचना आहे. प्राचीन सांख्य ग्रंथात तसेच…