आसीन आणि आटीव (Asin and Atiw)
आसीन आणि आटीव (झाडीपट्टीतील) आसीन : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस झाडीपट्टीत साजरा केला जाणारा सण.शेतात निघालेल्या नव्या पिकाची पहिली आंबील या सणाला करतात.झाडीपट्टीतील सर्वसामान्य लोकांचे पूर्वी आंबील हे नित्याचे पेय होते.…