ओसायरिस (Osiris)
प्राचीन ईजिप्तमधील सर्वश्रेष्ठ देव. तो असर, असीर, ओसीर किंवा उसीर (अर्थबलशाली) ह्या नावांनी ओळखला जात असे. विश्वोत्पत्तिशास्त्रात ‘गेब’ (पृथ्वी) व ‘नट’ (स्वर्ग व आकाश) यांच्यापासून झालेल्या चार देवांतील ओसायरिस हा…
प्राचीन ईजिप्तमधील सर्वश्रेष्ठ देव. तो असर, असीर, ओसीर किंवा उसीर (अर्थबलशाली) ह्या नावांनी ओळखला जात असे. विश्वोत्पत्तिशास्त्रात ‘गेब’ (पृथ्वी) व ‘नट’ (स्वर्ग व आकाश) यांच्यापासून झालेल्या चार देवांतील ओसायरिस हा…
कृष्णमूर्ती, जे. : (११ मे १८९५ – १७ फेब्रुवारी १९८६). प्रख्यात भारतीय विचारवंत. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्या मार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून…
केवळ अनुभवालाच प्रमाण मानणारा वाद. भारतीय संदर्भात अनुभववादाचा विचार केला, तर न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, अद्वैत, मीमांसादी दर्शनांनी अनुभवाला प्रमाण मानले आहे. मात्र केवळ अनुभवच प्रमाण असतो, ही भूमिका एकट्या चार्वाकांनी घेतली.…
भारत-पाकिस्तान १९७१ च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : नोव्हेंबर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान हातातून जाणार याची जाणीव झाल्यानंतर भारताच्या पश्चिम सीमेवरील जास्तीत जास्त प्रदेश काबीज करून युद्धसमाप्तीनंतर होणाऱ्या वाटाघाटीदरम्यान आपले पारडे…
ज्या दोन देशांमधील संघर्षात एक किंवा दोन्ही प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळतात; परंतु आपले उद्दिष्ट त्यांना अनुकूल असलेल्या दुसऱ्या संघटनेमार्फत साधण्याचा प्रयत्न करतात, त्याला परभारी युध्द अशी…
बिंबिसार : (इ.स.पू.सु. ५५८—४९१). बिंबिसार हा मगध राज्याचा राज्यकर्ता होता. बुद्धचरितानुसार हर्यंक या घराण्यातील भट्टिय नावाच्या एका छोट्या टोळीच्या प्रमुखाचा तो मुलगा. वयाच्या १५व्या वर्षीच तो टोळीप्रमुख झाला. इतर टोळ्यांचा…
गिलिगन, कॅरल : (२८ नोव्हेंबर १९३६). अमेरिकन स्त्रीवादी विचारवंत, जागतिक ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ, नीतितज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखिका. ‘नैतिक समस्यांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टिकोण’ या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले. आज गिलिगन या…
विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलने तर्कशास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथांचा संग्रह. ॲरिस्टॉटलने अनुभववादाचा (Empiricism) पाया घातला. तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करताना त्याने तर्कशास्त्राचा पाया घातला. तो स्वतः त्यास ‘ॲनालिटिक्स’ म्हणजे ‘चिकित्साशास्त्र किंवा विश्लेषणशास्त्र’ म्हणत…
आंतरराष्ट्रीय राजकारणात असणाऱ्या परंतु सार्वभौमत्व नसणाऱ्या घटकांना अराज्य घटक मानले जाते. मात्र या घटकांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबतींत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर बऱ्यापैकी प्रभाव असण्याची शक्यता असते. ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या…
रोमन देवतासमूहातील एक ख्यातकीर्त स्त्रीदेवता. मूळात ती एक वनदेवता मानली जाई. ती चंद्र आणि मृगया यांची देवता असून ग्रीक देवता आर्टेमिस आणि डायना ह्या एकच असल्याचे मानले जाते. डायना (आर्टेमिस)…
पॅटन, जॉर्ज स्मिथ : (११ नोव्हेंबर १८८५‒२१ डिसेंबर १९४५). अमेरिकन जनरल व चिलखती रणगाड्याच्या युद्धतंत्रातील तज्ज्ञ. कॅलिफोर्निया राज्यात सॅन गाब्रीएल गावी जन्म. त्याचे आजोबा व पणजोबा रणांगणावर कामी आले होते. वडील मात्र…
मॉल्ट्के, हेल्म्यूट योहानस लूटव्हिख फोन (धाकटा) : (२५ मे १८४८–१८ जून १९१६). प्रसिद्ध जर्मन सेनाधिकारी व जर्मन जनरल स्टाफ प्रमुख. मॉल्ट्केचा जन्म उत्तर जर्मनीतील मेक्लनबुर्कजवळील जर्सडॉर्फ येथे एका जमीनदार घराण्यात…
पार्श्वभूमी : अफगाणिस्तानच्या पातशाहाने संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या आधिपत्याखाली आणल्यावर मुघल सत्तेवर स्वारी करण्याचे त्याने ठरविले आणि अफाट सैन्य घेऊन १७६० साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे पंजाब प्रांत पार करून दिल्लीवर…
प्रस्तावना : ही संकल्पना गेली तीन-चार दशके आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे. अणुयुगाचा आधार घेऊन सुरक्षाविषयक विचार मांडताना प्ररोधन ह्या संकल्पनेला असाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. अगदी प्राथमिक…
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी-रशिया यांत झालेले (दि. २२ जून १९४१–६ डिसेंबर १९४१) युद्ध. या मोहिमेला ‘बार्बारोसा मोहीम’ हे सांकेतिक नाव दिले होते; तर रशियाचे इतिहासकार मात्र त्याला महान देशभक्तीचे युद्ध (Great…