हरिभाऊ अन्वीकर (Haribhau Anwikar)

अन्वीकर, हरिभाऊ : खान्देशी आणि माणदेशी तमाशा अवगत असणारा मराठवाड्यातील प्रतिभासंपन्न तमाशा कलावंत. जन्म विश्राम दांडगे यांच्या घराण्यात अन्वी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे. हरिभाऊंची घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणीच…

उखाणा (Ukhana)

कोड्यातून, कूटप्रश्नातून, कथनातून व काव्यात्म पदबंधातून चटकदार तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा लोकवाङ्मयातील अभिव्यक्ती प्रकार. उखाण्यालाच आहणा, उमाना, कोहाळा असे प्रतिशब्द आहेत. त्याला संस्कृतमध्ये प्रहेलिका आणि हिंदीत पहेली असेही म्हणतात.…

डिक्रिप्शन (Decryption)

डेटा इनक्रिप्शनद्वारे (Data encryption) तयार करण्यात आलेल्या माहितीला मूळ स्वरूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया. डिक्रिप्शनमध्ये अवाचनीय किंवा गैरसमजुतीकरिता तयार करण्यात आलेल्या माहितीचे रूपांतरण करण्यात येते आणि मूळ मजकूरात व चित्रात रूपांतरित…

एनक्रिप्शन (Encryption)

संगणकीय गुप्तलेखनशास्त्राचा प्रकार. संगणकीय गुप्तलेखनाची एनक्रिप्शन ही मूलभूत प्रक्रिया आहे. यालाच इंग्रजी मध्ये डेटा एनक्रिप्शन (Data Encryption) व एनसिफरमेंट (Encipherment) ही अन्य नावे आहेत. संगणकाला दिलेल्या माहितीला सिफरटेक्सटमध्ये (Ciphertext; अर्थातच…

नीती (National Institute For Transforming India – NITI)

भारत सरकारच्या मुख्य संस्थांपैकी एक. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०१५ रोजी पूर्वीच्या योजना आयोग ( Planning Commission) या सरकारच्या मुख्य संस्थेचे रूपांतर नीती या…

बिगरकिंमत स्पर्धा (Non-Price Competition)

उत्पादकांनी किंवा व्यवसायसंस्थांनी आपली उत्पादित वस्तू-सेवा वेगळी ठेवून अथवा वस्तूभेद करून नजीकच्या किंवा पर्यायी उत्पादन करणाऱ्या संस्थांशी किंमतव्यतिरिक्त इतर मार्गांनी जी स्पर्धा करतात, त्याला बिगरकिंमत स्पर्धा म्हणतात. यामध्ये स्पर्धा व…

चंदुलाल नगीनदास वकील (Chandulal Nagindas Vakil)

चंदुलाल नगीनदास वकील : (२२ ऑगस्ट १८९५ – २६ ऑक्टोबर १९७९). नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या…

मानवी उत्क्रांती (Human Evolution)

मानवी उत्क्रांती हा केवळ जीववैज्ञानिक अथवा तत्त्वज्ञ यांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनादेखील कुतूहल वाटणारा विषय आहे. मानवजातीचा उगम कसा आणि कुठून झाला, तसेच मानव इतर प्राण्यांप्रमाणेच आहे, की त्याच्या अस्तित्वाला काही…

Read more about the article पुरापरागविज्ञान (Palynology)
नवाश्मयुगीन स्थळावरील परागकण, लहुरादेवा (उत्तर प्रदेश).

पुरापरागविज्ञान (Palynology)

पुरापरागविज्ञान ही पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानाची एक उपशाखा आहे. प्राचीन काळात पर्यावरणात झालेले बदल आणि अशा बदलांचा मानवी संस्कृतींवरील परिणाम यांचा अभ्यास केला जाणाऱ्या पर्यावरणीय पुरातत्त्व या पुरातत्त्वविद्येच्या शाखेमध्येही पुरापरागविज्ञान उपयोगी पडते.…

Read more about the article पुरातत्त्वीय संशोधन आणि फायटोलिथ (Phytolith)
पॅनिकॉइडीसी कुलातील वनस्पतीचा डंबेलच्या आकाराचा फायटोलिथ.

पुरातत्त्वीय संशोधन आणि फायटोलिथ (Phytolith)

वनस्पतिजीवाश्मांचे अनेक प्रकार असतात. वनस्पतींच्या अवयवांपासून तयार झालेला दगडी कोळसा व नैसर्गिक तेल ही जीवाश्मांचीच उदाहरणे आहेत. काही प्रसंगी प्राचीन खडकांच्या थरांमध्ये वनस्पतींचे ठसे आढळतात. जीवाश्मांचे हे सारे प्रकार साध्या…

Read more about the article पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले (Archaeomalacology)
सिंधू संस्कृतीच्या स्थळावरील शंखाच्या बांगड्या, कानमेर (गुजरात).

पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले (Archaeomalacology)

प्राचीन काळापासून अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडत आहेत. शंखशिंपले या मृदुकाय प्राण्यांनीसुद्धा मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भूमिका बजावलेली आहे. प्राचीन शंखशिंपल्यांच्या अभ्यासाला प्रारंभ खूप आधीच म्हणजे सतराव्या शतकातच झाला होता.…

पुरातत्त्वविज्ञान (Science in Archaeology)

मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वाने मानवविद्येच्या कक्षेतून बाहेर पडून एखाद्या वैज्ञानिक ज्ञानशाखेचे रूप धारण करण्याची सुरुवात गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये झाली. अमेरिका व यूरोपमध्ये १९५०–७० दरम्यान, तर भारतात १९७०–८० पासून पुरातत्त्वीय संशोधनासाठी…

Read more about the article पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञान (Archaeobotany)
नवाश्मयुगीन स्थळावरील वनस्पतींचे अवशेष, कनिषपूर, (काश्मीर).

पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञान (Archaeobotany)

प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी चाललेल्या उत्खननांत सर्व प्रकारच्या वनस्पतींचे अवशेष निरनिराळ्या स्वरूपांमध्ये सापडतात. अत्यंत प्राचीन काळी मानव अन्न गोळा करून व शिकार करून उपजीविका करत असे, तेव्हापासून मानव-वनस्पती सहसंबंध आहेत.…

Read more about the article पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान (Zooarchaeology)
सिंधू संस्कृतीच्या स्थळावरील गेंड्याचे हाड, करणपुरा, (राजस्थान).

पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान (Zooarchaeology)

जैवपुरातत्त्वविज्ञानाची एक उपशाखा. प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या सांस्कृतिक अवशेषांमध्ये प्राण्यांचे अवशेष सर्वांत जास्त प्रमाणात आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे वनस्पतींप्रमाणे मानवी जीवनामध्ये प्राण्यांनाही महत्त्व आहे. माणसाची अन्नाची…

न्यायसाहाय्यक  पुरातत्त्वविज्ञान (Forensic Archaeology)

आधुनिक पुरातत्त्वाची तुलनेने अलीकडच्या काळात विकसित झालेली एक उपशाखा. जे. आर. हंटर यांनी या विषयाचा घेतलेला पहिला आढावा १९९४ मध्ये प्रकाशित झाला. इंग्रजी शब्द फॉरेन्सिक याचा अर्थ न्यायालयात उपयोगी ठरणारी…