भोपाळची लढाई (Battle of Bhopal)

मोगलांचे, विशेषत: निजाम-उल्-मुल्क व मराठे यांत झालेले इ. स. १७३७-३८ दरम्यानचे युद्ध. पार्श्वभूमी : निजाम-उल्-मुल्कला दिल्लीमध्ये बोलावून त्याचा जंगी सत्कार करण्यात आला. पहिल्या बाजीरावांचा निर्णायक पराभव करण्यासाठी त्याला बादशाहाने ३४,०००…

घनता व विशिष्ट गुरुत्व (Density and Specific gravity)

एखाद्या पदार्थाच्या एकक आकारमानात असणाऱ्या वस्तुमानास (mass) त्याची घनता म्हणतात. सर्व अवस्थांतील द्रव्याच्या बाबतीत सहज मोजता येण्यासारखी ही एक राशी आहे. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घनसेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती…

वनस्पतींतील स्वसंरक्षक अनुयोजना (Self-Defence Adaptation In Plants)

मृदुकाय प्राणी, पक्षी, कीटक किंवा सस्तन प्राणी इ. भक्षकांपासून स्वसंरक्षण करण्याकरिता वनस्पती  विविध अनुयोजनांचा अवलंब करतात.   अ) रासायनिक अनुयोजना : या प्रकारात शत्रूंपासून स्वसंरक्षण करण्यासाठी वनस्पती काही रासायनिक घटकांची…

गोंदवलेकर महाराज (Gondavalekar Maharaj)

गोंदवलेकर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज : (१९ फेब्रुवारी १८४५ — २२ डिसेंबर १९१३). महाराष्ट्रातील एक संत-सत्पुरुष. त्यांचे पूर्ण नाव गणपत रावजी घुगरदवे. त्यांचे घराणे हे गोंदवले गावाचे कुलकर्णी घराणे असून सुस्थितीत…

नैतिकतेची गृहीतके‒कांट (Morals of Morality‒Kant)

तत्त्वज्ञानाची एक शाखा ह्या नात्याने नीतिशास्त्र हे तत्त्वज्ञानाच्या इतर शाखांपासून, विशेषतः सत्तामीमांसा ह्या शाखेपासून, विलग राहू शकत नाही. कोणी एक तत्त्वज्ञ जेव्हा नीतिशास्त्राच्या परिघामध्ये एखाद्या सिद्धान्ताचे प्रतिपादन करतो, तेव्हा वास्तव…

भास्कर सदाशिव सोमण (Bhaskar Sadashiv Soman)

सोमण, भास्कर सदाशिव : (३० मार्च १९१३‒८ फेब्रुवारी १९९५). स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. त्यांचा जन्म सदाशिव ऊर्फ बाबासाहेब आणि उमा या सुशिक्षित दांपत्यापोटी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची…

जी–८ (G-8)

जी–८ हा आठ देशांचा एक गट आहे. मात्र सध्या या गटात सातच देश आहेत (रशियाने क्रिमियाच्या विलीनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे रशियाला या गटातून निलंबित करण्यात आले आहे). स्वतःला लोकशाहीवादी देश म्हणवून…

निम्न राजकारण (Low Politics)

निम्न राजकारणामध्ये राष्ट्रा-राष्ट्रांमधील व्यापार, पर्यावरण, मानवी हक्क, दहशतवादाविरोधी लढा इत्यादी सामाजिक तसेच लोककल्याणकारी विषयांचा समावेश होतो. त्यांच्याशी संबंधित उद्भवलेले विवाद चर्चिले जातात. त्यावर तोडगा काढण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला जात…

उच्च राजकारण (High Politics)

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वास्तववादी दृष्टिकोनाचे समर्थक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उच्च राजकारण व निम्न राजकारण असे विभाजन करतात. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी जोडलेल्या विषयांचा समावेश उच्च राजकारणात होतो. जसे की, सुरक्षा व शांतता. उच्च राजकारणात…

भूकंप आणि वास्तूशास्त्रीय वैशिष्ट्ये (Earthquakes & Architectural Features)

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ६ इमारतींच्या वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांचे महत्त्व : भूकंपादरम्यान इमारतींची वर्तणूक प्रामुख्याने भूकंपीय बल जमिनीपर्यंत कशा रीतीने वाहून नेले जाते यासोबतच त्यांचा एकंदर आकार, आकारमान आणि भूमितीय रचना…

काशीबाई कानिटकर (Kashibai kanitkar)

कानिटकर, काशीबाई : (२० जानेवारी १८६१-३० जानेवारी १९४८). आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका.आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी ,चरित्र आणि कथा या साहित्याप्रकाचे महिला म्हणून प्रथमता लेखन केले आहे. काशीबाई या पंढरपूरचे कृष्णराव…

भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)

नेमाडे ,भालचंद्र : (२७ मे १९३८).मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते – देशीविदेशी साहित्याचे पुरस्कर्ते.भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म २७…

अभ्यासक्रम विकसन (Curriculum Development)

अध्ययनार्थ्यांची अभिरुची, क्षमता आणि गरज यांच्या आधारे विचार करून अध्ययनअनुभव निवडणे, त्यांची रचनात्मक कार्यवाही करणे इत्यादी फलितांचे मूल्यमापन करण्यासाठी समाविष्ट असणारी सुसूत्र रचनात्मक प्रक्रिया म्हणजे अभ्यासक्रम  विकसन होय. गरजेचे विश्लेषण,…

उतरण (Inclined Plane)

[latexpage] (नत प्रतल). यांत्रिक लाभ (कमी बल लावून जास्त वजन उचलले जाणे) देणारे हे एक सोपे साधन आहे. याचा उपयोग विशेषतः घरंगळत जाणाऱ्या पिंपासारख्या वस्तू मालगाडीच्या वाघीणीतून किंवा तत्सम वाहनातून…

भूकंपरोधक तंतुक्षम (लवचिक) इमारतींचे बांधकाम (Buildings Ductile for Good Seismic Performance)

भूकंप मार्गदर्शक सूचना ०९ बांधकाम साहित्य : भारतामध्ये ग्रामीण भागातील इमारती प्रामुख्याने दगडी किंवा विट बांधकामाचा वापर करून बांधण्यात येतात. पठारी भागात सामान्यपणे बांधकामात मातीच्या भाजक्या विटा तसेच सिमेंट आणि…