वेली आणि काष्ठवेली (Vines and Lianas)

आधाराच्या मदतीने वाढणाऱ्या नाजूक वा कठीण खोड असलेल्या वनस्पतींना अनुक्रमे वेली आणि काष्ठवेली म्हणतात. सरळ खांबासारखा बुंधा असलेल्या वृक्षांच्या मदतीने उंचावर पोहोचणाऱ्या काष्ठवेली त्याच्या दोरखंडासारख्या खोडाच्या वाढीसाठी कमी ऊर्जा खर्च…

ओझोन, अतिनील किरण आणि वनस्पती (Ozone, Ultraviolet rays and Plants)

पृथ्वीच्या वर असलेल्या आयनांबरातील ५० कि.मी. उंचीवर असलेले आयनोस्फीअर ओझोनचे आवरण मानवी घडामोडींमुळे पातळ होत असून अतिनील-ब या किरणांचे पृथ्वीकडे पोहोचणारे उत्सर्जन वाढत आहे असे काही दशकांच्या अभ्यासात आढळून आले.…

क्लोरीन आणि वनस्पती (Chlorine and Plants)

क्लोरीन हा वायू कारखान्यातून अपघाताने गळती झाल्यास प्रदूषक ठरतो. हा वायू वनस्पतींना अतिशय विषारी असतो. हवेत झपाट्याने विरत असला तरी अतिशय कमी तीव्रतेतही तो वनस्पतींना धोकादायक असतो. शतकोटी भागात १०…

अमोनिया आणि वनस्पती (Ammonia and Plants)

शहरी वातावरणात अमोनिया (दशकोटी भागात २० भाग) असणे स्वाभाविक आहे. या वायूची हवेतील तीव्रता वाढल्यास त्याचा तिखट वास लगेच जाणवतो. सहसा औद्योगिक अपघातात गळतीमुळे हवेत बाहेर पडणारा अमोनिया वनस्पतींना घातक…

नायट्रोजन ऑक्साइडे आणि वनस्पती (Nitrogen Oxides and Plants)

उच्च तापमानात ज्वलनक्रिया होत असताना नायट्रोजनची वायुरूप भस्मे - नायट्रोजन ऑक्साइड (NO), नायट्रोजन डाय-ऑक्साइड (NO2) आणि नायट्रोजन टेट्रा ऑक्साइड (N2O4) ही वायुप्रदूषके तयार होतात. सर्वसाधारण हवामानात दिवसा हे वायू दशकोटी…

जनुकीय संपत्तीचे जतन (Conservation of Genetic Resources)

सजीवांचे गुणधर्म त्यांतील जनुके ठरवितात. प्रत्येक सजीवात अनेक पेशी, प्रत्येक पेशीत एक केंद्रक, त्यांत अनेक गुणसूत्रे, प्रत्येक गुणसूत्रावर अनेक जनुके असतात. जनुके डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाच्या (डीएनए) अनेक जोड्यांची असतात. जनुके हा…

एथिलीन प्रदूषक (Ethylene as a Pollutant)

एथिलीन (CH2CH2) हे वनस्पतिजन्य रसायन - हॉर्मोन - वनस्पतींच्या वाढीस मदत करते. झाडांची वाढ, पानांचे वाढणे व गळून पडणे, फळे मोठी होणे, पिकणे व त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर देठापासून गळून…

Read more about the article क्वेत्झलकोएत्ल (Quetzalcoatl)
क्वेत्झलकोएत्लच्या मंदिरावरील दगडी शिलालेख,तेअतिव्हॉकान, मेक्सिको.

क्वेत्झलकोएत्ल (Quetzalcoatl)

मेक्सिको खोर्‍यातील ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता व पौरोहित्य राजा. केत्सालकोआत्ल असाही त्याचा उच्चार होतो. त्याच्यासंबंधी पुरातनकालीन मिथ्यकथा, आख्यायिका, दंतकथा आणि वदंता यांमधून वेगवेगळे पाठभेद व अर्थकथन आढळते. पुरातन वदंतेनुसार…

मंजुश्री (Manjushri)

महायान बौद्ध पंथातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध बोधिसत्त्व. पूर्वोत्तर आशियातील देशांमध्ये त्याच्या उपासनेमुळे ज्ञान, चातुर्य, स्मरणशक्ती, बद्धी आणि वक्तृत्व प्राप्त होते, अशी मान्यता असल्याने त्याच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक…

पर्सेफोनी (Persephone)

एक ग्रीक देवता. ही झ्यूस आणि डीमीटर यांची अतिशय सुंदर आणि एकुलती एक मुलगी असून हेडीसनामक पाताळातील देवाची ती पत्नी होय. होमरनुसार ही अत्यंत विलक्षण आदरणीय आणि भव्य अशी पाताळाची…

अथेना (Athena)

ग्रीक साम्राज्यात अथेनाला अथेन्स शहराची पालकदेवता मानले गेले. तिच्या नावाचे उगमस्थान कदाचित हेच असू शकेल. अथेना ही ग्रीक युद्धदेवता. कालांतराने बुद्धिचातुर्याची देवता म्हणून विकास पावली. ‘अथीना’, ‘पलास अथेना’ या नावांनीही…

हर्मिस (Hermes)

ग्रीक मिथकशास्त्रातील १२ ऑलिम्पिअन्सपैकी हर्मिस ही दुसरी कनिष्ठ देवता होय. झ्यूस आणि मायाचा हा मुलगा ‘देवतांचा दूत’ म्हणून प्रख्यात आहे. त्याचे लॅटिन नाव मर्क्युरी आहे. जादूटोण्याची, फसवणुकीची, व्यापाराची, सीमासुरक्षेची, चौर्याची…

ओरायन (Orion)

ग्रीक मिथकांनुसार ओरायन हा एक अत्यंत भव्य शिकारी देवता होता. ओरायनविषयी अनेक मिथककथा आहेत. त्यांपैकी त्याच्या जन्माविषयीच्या दोन आणि मृत्यूविषयीच्या अनेक कथा प्रचलित आणि प्रख्यात आहेत. पोसिडॉनचा पृथ्वीपासून निर्माण झालेला…

हेडीस (Hades)

ग्रीक मिथकशास्त्रानुसार हेडीस हा पाताळभूमीचा देव असून तो क्रोनस आणि रिया यांचा मुलगा तसेच झ्यूस याचा भाऊ आहे. डीमीटरची अतिशय सुंदर कन्या पर्सेफोनी ही त्याची पत्नी होय. ग्रीक मिथकशास्त्रानुसार ऑलिम्पियस…

अपोलो (Apollo)

अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो झ्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र होय. झ्यूसच्या पत्नीचा संशयी, मत्सरी आणि संतापी स्वभाव माहीत असल्याने…