जैविक मानवशास्त्र ( Biological Anthropology )

प्राचीन काळी अनेक मानवसमूहांमध्ये मृतांचे दफन केले जात असे. काही संस्कृतींमध्ये मृत शरीरावर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून ते जतन करण्याची (उदा., ममी) पद्धत होती, तर काही संस्कृती व धर्मपरंपरांमध्ये मृताचे…

जैवपुरातत्त्वविज्ञान

प्राचीन मानवी वसाहतींच्या उत्खननात मानव, मानवेतर प्राणी व वनस्पतींचे अवशेष मिळतात. अशा अवशेषांचा सविस्तर अभ्यास करणाऱ्या पुरातत्त्वविद्येच्या शाखेला जैवपुरातत्त्वविज्ञान असे म्हणतात. यूरोप व इतर अनेक देशांमध्ये ही व्याख्या प्रचलित आहे.…

बोधनिक पुरातत्त्वविज्ञान (Cognitive Archaeology)

पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अथवा भौतिक पुराव्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील मानवांच्या वैचारिक क्षमतेचा अभ्यास करणे, याला ‘बोधनिक पुरातत्त्वविज्ञानʼ (Cognitive Archaeology) किंवा ‘आकलनाचे पुरातत्त्वविज्ञानʼ असे म्हणतात. ही पुरातत्त्वविद्येची तुलनेने अलीकडची…

प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व

प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा कालखंड : प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा (Post-Processual Archaeology) उगम १९८० नंतर प्रक्रियावादी पुरातत्त्वाला विरोध म्हणून झाला. एक प्रकारे ही नवपुरातत्त्वाच्या प्रसाराची प्रतिक्रिया आहे. तथापि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व ही एकच नवी विचारधारा…

पुरातत्त्वविद्या : व्याख्या आणि व्याप्ती (Archaeology)

पुरातत्त्वविद्या हा इंग्रजीमधील ‘आर्किऑलॉजीʼ (Archaeology) या शब्दाचा मराठीतील प्रतिशब्द आहे. ⇨ पुरातत्त्वविद्येसाठी केवळ पुरातत्त्व असाही शब्द वापरला जातो. मराठीत या ज्ञानशाखेला पुराणवस्तू-संशोधन असेही म्हटले जात असे; परंतु आर्किऑलॉजी हा विषय…

रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित (Kashinath Narayan Dikshit)

दीक्षित, रावबहादूर काशिनाथ नारायण : (२१ ऑक्टोबर १८८९ – ६ ऑक्टोबर १९४४). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. ते पहिल्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीचे मानकरी होते. त्यांचे एम. ए.…

विष्णू श्रीधर वाकणकर (Vishnu Shridhar Wakankar)

वाकणकर, विष्णू श्रीधर : (४ मे १९१९–३ एप्रिल १९८८). एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील नीमच या गावी झाला. शालेय जीवनापासूनच वाकणकरांना कलेविषयी, विशेषतः चित्रकलेबद्दल, ओढ होती. त्यांना…

हसमुख धीरजलाल सांकलिया (Hasmuskh Dhirajlal Sankalia)

सांकलिया, हसमुख धीरजलाल : (१० डिसेंबर १९०८ – २८ जानेवारी १९८९). आधुनिक भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. त्यांचे सुरुवातीचे बहुतेक शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी प्रथमश्रेणीत…

सर मॉर्टिमर व्हीलर (Sir Mortimer Wheeler)

व्हीलर, सर मॉर्टिमर : (१० सप्टेंबर १८९०–२२ जुलै १९७६). प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आणि एक कुशल उत्खननतज्ज्ञ. पुरातत्त्वशास्त्राला एक वैज्ञानिक ज्ञानशाखा म्हणून समाजमान्यता मिळावी, यासाठी ते कार्यरत होते. इंग्लंडमधील ⇨मेडन कॅसल…

सी. जे. थॉमसन (C. J. Thomsen and The Three Age System)

थॉमसन, सी. जे. : (२९ डिसेंबर १७८८–२१ मे १८६५). डॅनिश पुरातत्त्वज्ञ आणि युरोपियन प्रागितिहासाचे जनक. पूर्ण नाव ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन (Christian Jűrgensen Thomsen). त्यांनी ‘त्रियुग सिद्धांत’ (3-Age-System)  ही पुरातत्त्वशास्त्रीय तंत्रपद्धती…

फिलीप मेडोज टेलर (Philip Meadows Taylor)

टेलर, फिलीप मेडोज (२५ सप्टेंबर १८०८ – १३ मे १८७६). प्रसिद्ध ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये लिव्हरपूल येथे झाला. वडिलांचा किरकोळ व्यापार होता. आई…

Read more about the article इरावती कर्वे (Irawati Karve)
इरावती कर्वे

इरावती कर्वे (Irawati Karve)

कर्वे, इरावती दिनकर : (१५ डिसेंबर १९०५–११ ऑगस्ट १९७०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका. मानवशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये उल्लेखनीय संशोधनकार्य केले. महर्षी धोंडो केशव कर्वे…

जडत्व (Inertia)

मुळात स्थिर किंवा निश्चल असलेली वस्तू जोवर तिच्यावर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर स्थिरच राहते. तसेच जी वस्तू गतिमान आहे तीही बाह्य बलाच्या प्रभावाअभावी एकाच दिशेने त्याच वेगाने…

आणवीय भौतिकी (Atomic Physics)

अणूचा आकार, त्याचे वजन, त्याची गती, अणूंमधील पारस्परिक क्रिया, अणूची संरचना व त्याच्याहून लहान अशा सूक्ष्मकणांचे म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरेंसारख्या मूलकणांचे गुणधर्म इत्यादींची गुणात्मक तशीच राश्यात्मक माहिती अभ्यासणारे शास्त्र…

अनिश्चिततेचे तत्त्व (Uncertainty Principle)

भौतिकीतील या तत्त्वानुसार इलेक्ट्रॉनासारख्या एखाद्या सूक्ष्म कणाचा स्थिती-सहनिर्देशक (जागा निश्चित करणारा अंक) व संवेग (वस्तुमान × वेग)किंवा ऊर्जा आणि काल या दोन्ही राशींचे एका वेळेस केलेले मापन विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त…