आर्किमिडीज तत्त्व (Archimedes Principle)
एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर असे एक बल लागू होते. त्याला उत्प्रणोदन (upthrust) असे नाव आहे व त्याचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे…
एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर असे एक बल लागू होते. त्याला उत्प्रणोदन (upthrust) असे नाव आहे व त्याचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे…
तापायनिक उत्सर्जनाचे उदाहरण म्हणून या परिणामाकडे बघावे लागेल. एखाद्या निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यात तापणार्या तारेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर एक धातूची पट्टी बसवून तिला विद्युत् घटाचे धन अग्र जोडले व…
छत्रपती राजाराम महाराज : (२४ फेब्रुवारी १६७० – २ मार्च १७००). छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती. त्यांचा जन्म शिवपत्नी सोयराबाईंच्या पोटी राजगडावर झाला. छ. शिवाजी महाराजांच्या…
मुनशी, उदीराज : उदयराज. मोगल सरदार रुस्तमखान आणि मिर्झाराजा जयसिंह यांच्या हाताखालील एक विश्वासू चिटणीस. तो आपल्या अंगीभूत कौशल्याने आणि फार्सी भाषेवरील प्रभुत्वाने पुढील काळात मिर्झाराजांचा अत्यंत विश्वासू सेवक आणि…
जिजाबाई, राजमाता : (१२ जानेवारी १५९८ - १७ जून १६७४). छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे; कारण त्या केवळ स्वराज्यसंस्थापक…
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचे आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,५१,११८ (२०११). जिल्ह्याच्या पूर्व भागातील सीना नदीखोऱ्यात सस. पासून सुमारे ५४८ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. ते पुण्यापासून…
क्रिया हाच योग किंवा मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणजे क्रियायोग. जेव्हा क्रिया किंवा कर्म हे स्वत:च योगसाधना आहे अशा भावनेने केले जाते, तेव्हा त्या योगाभ्यासाला क्रियायोग असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारामध्ये आसन, प्राणायाम…
ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. योगसूत्रांमध्ये ‘ईश्वरप्रणिधानाद्वा|’ (पातञ्जल योगसूत्र १.२३), ‘तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग:|’ (पातञ्जल योगसूत्र २.१) आणि ‘शौचसन्तोष तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा:|’ (पातञ्जल योगसूत्र २.३२) या तीन सूत्रांमध्ये ईश्वरप्रणिधानाचा उल्लेख आला आहे. योगदर्शनात ईश्वरप्रणिधानाचे…
‘योगसूत्रे’ हा ग्रंथ योगदर्शनचा पाया आहे. इ. स. पूर्व २ रे शतक हा सर्वसाधारणपणे योगसूत्राचा काळ समजला जातो. योगसूत्रांच्या संख्येविषयी मतभेद आहेत. त्यानुसार ही संख्या १९४ किंवा १९५ मानली जाते.…
शरीराच्या अंतर्भागाची शुद्धी करण्यासाठी जे उपाय केले जातात, त्यांना शुद्धिक्रिया असे म्हणतात. शुद्धिक्रियांना हठयोगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. घेरण्डसंहितेमध्ये धौती, बस्ती, नेती, लौलिकी (नौली), त्राटक आणि कपालभाती हे शुद्धिक्रियांचे सहा प्रकार…
मंत्रसाधनेद्वारे अंतिम सत्याची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे मंत्रयोग होय. नाम व रूप याद्वारे व्यक्त होणाऱ्या शब्द आणि भाव यांवर चित्त एकाग्र झाल्याने जो योग साध्य होतो त्याला मंत्रयोग म्हणतात,…
गोयंका, सत्यनारायण : (३० जानेवारी १९२४ — २९ सप्टेंबर २०१३). भारतातील विपश्यना संकल्पनेचे पुनर्प्रवर्तक, थोर आचार्य आणि एक प्रसिद्ध व्यापारी. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील (सध्याचे म्यानमार) मंडाले येथे एका व्यापारी कुटुंबात…
योगमार्गातील विघ्ने. महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (१.३०) योगाभ्यासात विघ्न आणणाऱ्या नऊ अंतरायांची गणना केलेली आहे. या अंतरायांना योगाच्या परिभाषेत चित्तविक्षेप, योगमल, योगप्रतिपक्ष तथा योगान्तराय अशा अन्यही संज्ञा आहेत; जसे, चित्ताला…
राग म्हणजे आसक्ती तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही तर ते अभावरूप आहे. सांख्यदर्शनानुसार बुद्धीमध्ये सत्त्वगुणाचा उदय झाला असता जे चार भाव उत्पन्न होतात, त्यापैकी वैराग्य एक…
भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. हे स्थल औरंगाबादपासून ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा…