झां दॉसे ( Jean Dausset)
दॉसे, झां (१९ ऑक्टोबर १९१६ – ६ जून २००९). फ्रेंच रक्तशास्त्रज्ञ/रुधिरशास्त्रज्ञ (हीमॅटोलॉजिस्ट) आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ (इम्युनोजलॉजिस्ट). दॉसे यांना १९८० सालचा वैद्यक वा शरीरक्रियाशास्त्राचा नोबेल पुरस्कार बारूज बेनासेराफ आणि जॉर्ज डेव्हिस स्नेल…