पापलेट (Pomfret)

पापलेट हा पॉम्फ्रेट या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश आहे. बाजारात तीन प्रकारचे मासे पापलेट म्हणून ओळखले जातात. त्यांचा रंग रुपेरी, पांढरा आणि काळा असतो. या तीनही प्रकारच्या माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या…

रॉबर्ट एफ. एंजेल (Robert F. Engle)

रॉबर्ट एफ. एंजेल : (१० नोव्हेंबर १९४२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वित्तीय बाजारपेठातील अनाकलनीय चढउतारांच्या काल-श्रेणीची विश्लेषण पद्धती विकसित करण्याबद्दल क्लाइव्ह डब्ल्यू. जॉन  ग्रेंजर (Clive William John Granger)…

पानफुटी (Life plant)

पानफुटी ही क्रॅसुलेसी कुलातील बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ब्रायोफायलम पिनॅटम आहे. ती कलांचो पिनॅटा या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. तसेच तिला कॅथेड्रल बेल्स, एअर प्लांट व कटकटक अशीही…

पान (Leaf)

सर्व संवहनी वनस्पतींचा एक महत्त्वाचा अवयव. पाने हिरव्या रंगाची असून खोडावर वाढतात आणि सहज दिसून येतात. पानांमधील हरितद्रव्य आणि पानांची मोठी संख्या यांमुळे वनस्पतीचे अस्तित्व सहज जाणवते. पान आणि खोड…

पाणमांजर (Otter)

स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या मुस्टिलिडी कुलातील एक प्राणी. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सागराने वेढलेले देश वगळता पाणमांजर जगात सर्वत्र आढळते. त्यांच्या एकूण १३ जाती असून भारतात त्यांपैकी पुढील तीन जाती…

विल्यम डी. नॉर्दहॉस (William D. Nordhaus)

नॉर्दहॉस, विल्यम डी. (Nordhaus, William D.) : (१३ मे १९४१). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ, येल विद्यापीठातील स्टर्लिंग प्राध्यापक आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक वातावरणातील बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर म्हणजेच आर्थिक…

पाणविंचू (Water scorpion)

स्वच्छ व गोड्या पाण्याच्या डबक्यात आढळणारा एक कीटक. कीटक वर्गाच्या हेमिप्टेरा गणातील हेटेरोप्टेरा उपगणाच्या नेपिडी कुलात त्याचा समावेश होतो. या कुलातील पाण्यात राहणाऱ्या सु. १५० जातीच्या कीटकांना सामान्यपणे पाणविंचू म्हणतात.…

पाणघोडा (Hippopotamus)

एक सस्तन प्राणी. पाणघोड्याचा समावेश समखुरी गणाच्या हिप्पोपोटॅमिडी कुलात करतात. हिप्पोपोटॅमस हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ ‘नदीतील घोडा’ असा होतो. तो बराच वेळ पाण्यात राहतो. आकारमानाने हत्ती आणि…

पाणकोळी (Pelican)

मासे पकडणारा एक पाणपक्षी. पक्षिवर्गाच्या पेलिकॅनीफॉर्मिस गणाच्या पेलिकॅनिडी कुलात पाणकोळी या पक्ष्याचा समावेश होतो. जगात सर्वत्र त्याच्या ७­८ जाती आहेत. भारतात सामान्यपणे भुरकट पाणकोळी आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव पेलिकॅनस फिलिपेन्सिस…

पाणकोंबडी (Common moorhen)

पाणथळ जागी आढळणारा एक पक्षी. पाणकोंबडीचा समावेश ग्रुईफॉर्मिस गणाच्या रॅलिडी कुलात होतो. ध्रुवीय प्रदेश किंवा उष्ण प्रदेशातील वर्षावने वगळता जगात सर्वत्र आढळणाऱ्या पाणकोंबडीचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस आहे. पाणकोंबडी आकाराने…

पाणकावळा (Cormorant)

एक पाणपक्षी. पाणकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकनीफॉर्मिस गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलात होतो. जगात या पक्ष्याच्या सु. ४० जाती आहेत. भारतीय उपखंडात लहान पाणकावळा अशा नावाने परिचित असलेली पाणकावळ्याची जाती सर्वत्र आढळते. तिचे…

पाणकणीस (Bulrush)

पाणकणीस ही टायफेसी कुलातील एकदलिकित वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव टायफा अँग्युस्टिफोलिया आहे. ती टायफा अँग्युस्टॅटा  या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती उत्तर आशिया, उत्तर आफ्रिका व भारतात दलदलीच्या ठिकाणी…

पॉल मिशेल रोमर (Pol Michael Romer)

रोमर, पॉल मिशेल (Romer, Pol Michael) : (६ नोव्हेंबर १९५५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मॅरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन मॅनेजमेंटचे संचालक आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. मानवी संसाधन, नाविन्यता व ज्ञानवृद्धी या…

पाडळ (Fragrant padri tree)

पाडळ या पानझडी वृक्षाचा समावेश बिग्नोनिएसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव स्टेरिओस्पर्मम चेलोनॉइडिस आहे. बिग्नोनिया चेलोनॉइडिस, बिग्नोनिया सॉव्हिओलन्स, स्टेरिओस्पर्मम सॉव्हिओलन्स अशा शास्त्रीय नावांनीही तो ओळखला जातो. निळा गुलमोहोर व…

पाचुंदा (Caper)

पाचुंदा हा लहान वृक्ष कॅपॅरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅपॅरिस ग्रँडिस आहे. तरटी, वाघाटी इत्यादी वृक्षांचा समावेश कॅपॅरिस प्रजातीमध्ये केला जातो. भारतातील डोंगराळ भागात, विशेषेकरून पश्‍चिम घाट व दक्षिण…