कॅलिफोर्नियाचे आखात (Gulf of California)

उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित असलेले पूर्व पॅसिफिक महासागरातील एक आखात. याला कॉर्तेझचा समुद्र किंवा मार दे कॉर्तेस या नावांनीही ओळखले जाते. मेक्सिको देशाच्या वायव्य किनाऱ्यावर हे आखात आहे.…

ऑटो फॉन कॉट्सबू (Otto von Kotzebue)

कॉट्सबू, ऑटो फॉन (Kotzebue, Otto von) : (३० डिसेंबर १७८७ - १५ फेब्रुवारी १८४६). रशियन समन्वेषक व नौसेना अधिकारी. त्यांचा जन्म एस्टोनिया या तत्कालीन रशियन साम्राज्यातील रेव्हेल येथे म्हणजेच सांप्रत…

ग्वादलक्वीव्हर नदी (Guadalquivir River)

स्पेनच्या दक्षिण भागातील प्रमुख नदी व जलवाहिनी. आयबेरियन द्वीपकल्पावरील ही पाचव्या क्रमांकाची लांब नदी आहे. ही नदी दक्षिण स्पेनच्या अँदेल्युसिया प्रांतातून वाहते. 'वादी अल-कबीर' या अरबांनी दिलेल्या मूळ अरेबिक भाषेतील…

झ्यूजेन (Zeugen)

वाऱ्याच्या झीज (अपक्षरण) कार्यामुळे निर्माण होणारे भूमिस्वरूप. याला ज्यूजेन नावानेही ओळखले जाते. उष्ण वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या झीज कार्यामुळे वेगवेगळी भूमिस्वरूपे निर्माण होतात, त्यांपैकीच झ्यूजेन हे एक भूमिस्वरूप आहे. वाऱ्याचे खनन…

उत्क्षालित मैदान (Outwash plain)

हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे मैदान. हिमनदी आपल्या तळावरील खडकांचे पृष्ठभाग खरवडून, फोडून निर्माण झालेली डबर (दगड-गोटे, वाळू, रेती इत्यादी अवसाद) आपल्याबरोबर पुढेपुढे सरकवत नेते. जेथे हिमनदीतील बर्फ वितळून जलप्रवाह…

नगुला मीरा शैक (Nagula Meera Shaik)

शैक, नगुला मीरा : (८ एप्रिल, १९७४) शैक नगुला मीरा यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामा येथे झाला. शालेय शिक्षण नंदिगामामधील डॉन बास्को येथून पूर्ण केल्यावर त्यांनी गुंटूरच्या ए.एन.जी आचार्य एन.जी.रंगा अ‍ॅग्रिकल्चरल…

जेम्स डोडसन (James Dodson)

डोडसन, जेम्स : (अंदाजे १७०५ मध्ये ते २३ नोव्हेंबर १७५७) जेम्स डोडसन इंग्लंडमध्ये जन्मले. सुप्रसिद्ध फ्रेंच गणिती अब्राहम द मॉयव्हर हे त्यांचे आधी अध्यापक आणि नंतर मित्र होते. लंडनमध्ये डोडसन शाळेत…

मेल्व्हिन एल्लिस काल्व्हिन (Melvin Ellis Calvin)

काल्व्हिन, मेल्व्हिन एल्लिस :  ( ८ एप्रिल, १९११ ते  ८ जानेवारी, १९९७ ) मेल्व्हिन काल्व्हिन यांचा जन्म अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील सेंट पॉल येथे झाला. त्यांचे आईवडील लिथुआनियातून स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आले …

एडवर्ड रो मोर्स ( Edward Rowe Mores)

मोर्स, एडवर्ड रो : (२४ जानेवारी १७३१- २२ नोव्हेंबर १७७८) एडवर्ड रो मोर्स यांचा जन्म लंडनच्या केंटस्थित टन्स्टलमध्ये झाला. मोर्स लंडन येथील मर्चंट टेलर्स शाळेंत दाखल होऊन मॅट्रिक्युलेट झाले. त्यानंतर ते…

फ्लॉसी वॉन्ग–स्टाल (Flossie Wong-Staal)

फ्लॉसी वॉन्ग–स्टाल : (२७ ऑगस्ट, १९४६ - ८ जुलै, २०२०) फ्लॉसी वॉन्ग–स्टाल यांचा जन्म चीनमधील ग्वांगझाऊ येथे झाला. त्यांचे मूळ नाव ‘यी चिंग वॉन्ग’ असे होते. चीनी कम्युनिस्ट क्रांतीनंतर १९५२ साली हे…

प्रातिनिधिक सजीव : फुगु मासा (Model organism : Pufferfish)

मत्स्य वर्गातील अस्थिमत्स्य उपवर्गातील टेट्राओडोंटिफॉर्मिस (Tetraodontiformes) गणामध्ये या माशाचा समावेश होतो. पंखामध्ये अर (Finray) असलेल्या माशांतील त्वचेमध्ये काटे असलेल्या माशांपैकी हा एक मासा आहे. पाण्याबाहेर काढला असता याचा आकार फुग्याप्रमाणे…

आर्ट ऑफ वॉर (Art of War)

आर्ट ऑफ वॉर : अभिजात चिनी साहित्यातील युद्धनितीवर आधारित इ.स.पूर्व पाचव्या शतकातील ग्रंथ. इ.स. अकराव्या शतकात या ग्रंथाचा समावेश प्राचीन चिनी युद्धनितीविषयक सात महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये केला गेला आहे. चिनी भाषेत…

बायबलचा प्रसार आणि प्रभाव (The dissemination and Infuence of the Bible)

योहानेस गूटनबेर्क यांनी इ. स. १४३४–३९ दरम्यान जर्मनीमध्ये मुद्रणकलेचा शोध लावला. मानवी संस्कृतीच्या इतिहासात हे एक क्रांतिकारी पाऊल होते. मुद्रणकलेमुळे ज्ञानाला पंख फुटले. बायबल हा पहिला छापील ग्रंथ होता. प्रॉटेस्टंट…

बॅसिलस थुरिंजेन्सीस (Bacillus thuringiensis)

बॅसिलस थुरिंजेन्सीस (Bacillus thuringiensis) हा मातीत नैसर्गिकरित्या आढळणारा, एक दंडगोलाकृती, ग्रॅम-पॉझिटिव्ह (Gram-positive) प्रकारचा जीवाणू आहे. जैवतंत्रज्ञानामध्ये बीटी (Bt) हे त्याचे संक्षिप्त नाव प्रचलित आहे. जगातील बहुतांश भागातील मातीच्या नमुन्यांमध्ये बॅ.…

बेन्वे नदी (Benue River/Chadda River)

पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरून आणि नायजेरिया या देशांतून वाहणारी नायजर नदीची प्रमुख उपनदी. हिला चड्डा नदी असेही म्हणतात. या नदीची लांबी १,०८३ किमी. आणि जलवाहनक्षेत्र ३,१९,०००  चौ. किमी. आहे. कॅमेरून देशाच्या…