संत बर्नार्ड (St. Bernard of Clairvaux)
संत बर्नार्ड : (? १०९० — २० ऑगस्ट ११५३). क्लेअरव्हो या ख्रिस्ती मठाचे संस्थापक आणि पाश्चात्त्य मठवासीय पद्धतींत चैतन्य आणणाऱ्यांपैकी एक श्रेष्ठ व्यक्ती. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत क्लेअरव्हो मठाचे माठाधिपती म्हणून…