मूलपेशी / मूळ पेशी (Stem cells)

बहुपेशीय सजीवांतील अविकसित अथवा अर्धविकसित मूलपेशींपासून (Stem cells) शरीरातील बहुतेक सर्व प्रकारच्या पेशी निर्माण होतात. पेशी वंशामधील त्या सर्वांत प्राचीन पेशी असल्याने त्यांना मूलपेशी असे नाव देण्यात आले आहे. यास मूळ पेशी…

क्षिप्रा नदी (Kshipra River)

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी चंबळ नदीची एक उपनदी. ती शिप्रा या नावानेही ओळखली जाते. तिची लांबी सुमारे २४० किमी. आहे. तिच्या द्रुतगती प्रवाहामुळे तिला क्षिप्रा (जलद वाहणारी) असे म्हटले…

बायबलच्या अभ्यासपद्धती (Bible Studies)

बायबल हाती घेतले की, अभ्यासू वाचकांच्या नजरेसमोर दोन व्यक्तिमत्त्वे उभी राहतात; ती म्हणजे चार्ल्स डार्विन (१८०९–८२) आणि गॅलिली गॅलिलीओ (१५६४–१६४२). देवाने सहा दिवसांत विश्वाची निर्मिती केली, असे बायबलच्या ‘उत्पत्ती’ (Genesis)…

आरोह पर्जन्य (Convectional Rainfall)

वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे पडणाऱ्या पावसाला ‘आरोह पर्जन्य’ किंवा ‘अभिसरण पर्जन्य’ असे म्हणतात. सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरातील आर्द्र हवा गरम होऊन हलकी होते. त्यामुळे स्वाभाविकच वातावरणात अभिसरण…

पेशीद्रव्य (Cytoplasm)

पेशीद्रव्य (पेशीद्रव) हे एक पेशीअंगक आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांची शरीरे एक वा अनेक पेशींनी बनलेली आहेत. सर्व पेशींमध्ये जीवद्रव्य (Protoplasm) असते. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) केंद्रक आणि पेशीद्रव्य यांना मिळून…

रानभाज्या (Vegetables from the Wild)

शेतात लावल्या जाणाऱ्या वानसजाती बोटावर मोजण्याइतक्याच असल्याने अशा वेळी जंगलातून जमा केल्या जाणाऱ्या वनस्पती अन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत ठरतो. उन्हाळ्यात फळांची विविधता असते, तर पावसाळ्यात विपुल प्रमाणात मिळत असलेल्या अनेक रानभाज्या…

झाडाची साल (वल्क) (Bark of a Tree)

वनस्पतीचे खोड आणि मूळ यांच्या बाह्य आवरणाला साल म्हणतात. जून्या झाडाच्या सालीच्या आतील आवरणात जिवित ऊती असतात, मात्र बाह्य आवरणातील म्हणजेच खोडावरील ऊती मृत अवस्थेत असतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या झाडाला…

वनस्पतींमधील रंगद्रव्ये (Colour Chemicals in Plants)

चयापचयाच्या क्रियेमध्ये वनस्पती विविध प्रकारची द्रव्ये तयार करत असतात. त्यांत प्रामुख्याने दोन प्रकारची रंगद्रव्ये पाहावयास मिळतात. हरितद्रव्य (Chlorophyll) पानांमध्ये आणि पानसदृष्य भागांमध्ये असतात, तर त्यास मदत करणारी लाल (Xanthophyll) आणि…

आवर्त पर्जन्य (Cyclonic Rainfall)

आवर्ताच्या निर्मितीमुळे जो पाऊस पडतो त्यास ‘आवर्त पर्जन्य’ असे म्हणतात. एखाद्या प्रदेशात जेव्हा केंद्रस्थानी निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याभोवती सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून अतिशय वेगाने वायुराशी चक्राकार वाहत येतात,…

धातू आवेष्टित मध्यम दाबाकरिता अंतर्गेही स्विचगिअर – भाग – १ (Metal Enclosed Medium Voltage Indoor Switchgear, Part – 1)

उत्पादन केंद्रापासून प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणी विद्युत शक्ती तीन टप्प्यात वहन केली जाते. प्रथम उच्च व अतिउच्च दाबाने लांब पल्ल्यासाठी तिचे पारेषण (Transmission) केले जाते. त्यानंतर मध्यम दाबाने विद्युत शक्ती शहरी…

ऑस्टिन ब्रॅडफर्ड हिल (Austin Bradford Hill)

हिल, ऑस्टिन ब्रॅडफर्ड : (८ जुलै १८९७ - १८ एप्रिल १९९१) ऑस्टिन ब्रॅडफर्ड हिल यांचा लंडनमध्ये जन्म होऊन लफ्टन, एसेक्समधील ओसबोर्न हाऊस येथे त्यांचे बालपण गेले. तेथेच चिग्वेल शाळेत त्यांचे शिक्षण…

मिश्रक व अन्न पूर्वपक्रिया यंत्र

स्वयंपाक करताना अनेक सुविधांची मदत घेणे आजच्या धावपळीच्या युगात आवश्यक आहे. विद्युत शक्तीवर चालणारी घरगुती उपकरणे मिश्रक (Mixer) व अन्न शिजवण्या आधी त्याची पूर्व तयारी करणारे अन्न पूर्वप्रक्रिया यंत्र (Food…

पीटर गॅविन हॉल (Peter Gavin Hall)

हॉल पीटर गॅविन : (२० नोव्हेंबर १९५१ ते ९ जानेवारी २०१६) पीटर गॅविन हॉल यांचे शिक्षण सिडनी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठ येथे झाले तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळवली. मेलबोर्न…

विद्युत शक्तीवर चालणारे पंप (Electric power Pump)

आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यात पंप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. घरगुती जीवनात पाणी पुरवठ्यापासून औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा तसेच रासायनिक प्रक्रियेसाठी पंपाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. हे पंप चालवण्यासाठी विद्युत…

धातू आवेष्टित मध्यम दाबाकरिता अंतर्गेही स्विचगिअर : भाग – २ (Metal Enclosed Medium Voltage Indoor Switchgear, Part – 2)

धातू आवेष्टित मध्यम दाबाकरीता अंतर्गेही स्विचगिअरचे कार्य, प्रकार, रचना इत्यादी मूलभूत माहिती भाग - १ विस्तारित केली आहे. या भागात सुरक्षा वैशिष्ट्ये/गरजा, मानके आणि परीक्षण, उभारणी व देखभाल, निष्कर्ष यांचे…