हिवताप (Malaria)

हिवताप

(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम  प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच ...
हीमोग्लोबिन (Hemoglobin)

हीमोग्लोबिन

रक्तारुण. पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त (आयर्नयुक्त) प्रथिन. हीमोग्लोबिन हे फुप्फुसातील ऑक्सिजन रक्तावाटे शरीराच्या ऊतींकडे वाहून नेते आणि ...
हूपू (Hoopoe)

हूपू

एक रंगीबेरंगी आकर्षक पक्षी. हूपू हा पक्षी ब्युसेरोटिफॉर्मिस गणाच्या उपूपिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव उपूपा इपॉप्स आहे. उपूपिडी कुलात ...
हृदय (Heart)

हृदय

(हार्ट). शरीरातील अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय. बहुसंख्य प्राण्यांमध्ये हृदय हे स्नायूंनी बनलेले इंद्रिय आहे. या इंद्रियाचे सतत स्पंदन म्हणजेच आकुंचन आणि ...
हृदयविकार (Heart disease)

हृदयविकार

(हार्ट डिसीज). शरीराच्या सर्व ऊतींना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदय हे इंद्रिय अविरत कार्य करीत राहणे अत्यावश्यक असते. जगात सु. २५% पेक्षा ...
हेरिंग (Herring)

हेरिंग

समुद्रातील मोठ्या माशांचे अन्न म्हणून परिचित असलेला मासा. हेरिंग माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलात होतो. त्यांच्या क्लुपिया ...
होमिओपॅथी (Homeopathy)

होमिओपॅथी

निसर्गनियमांवर आधारलेली एक वैद्यकीय उपचारपद्धती किंवा वैद्यकीय शाखा. होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात. या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ ...
ॲनाकोंडा (Anaconda)

ॲनाकोंडा

ॲनाकोंडा मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने ...