सुरू (Cypress)

सुरू

(सायप्रस). सामान्यपणे सुरू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व लागवडीखाली असलेल्या वृक्षांचा समावेश पाइनॅलिस गणाच्या क्युप्रेसेसी कुलात केला जातो. पूर्वी हा ...
सूक्ष्मजीवविज्ञान (Microbiology)

सूक्ष्मजीवविज्ञान

(मायक्रोबॉयॉलॉजी). सूक्ष्मदर्शीशिवाय दिसू न शकणाऱ्या जीवांच्या अभ्यासाला सूक्ष्मजीवविज्ञान म्हणतात. सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू, आर्किया, कवक (यीस्ट आणि कवकनिरोधी), शैवाल, प्रोटोझोआ आणि विषाणू ...
सूक्ष्मदर्शी (Microscope)

सूक्ष्मदर्शी

(मायक्रोस्कोप). मानवी डोळ्याला १०० मायक्रॉनपेक्षा (१ मिमी.चा दहावा भाग) कमी आकारमानाची वस्तू दिसू शकत नाही. यापेक्षा लहान वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी ...
सूक्ष्मपोषकद्रव्ये (Micronutrients)

सूक्ष्मपोषकद्रव्ये

(मायक्रोन्युट्रिएन्ट). सजीवांच्या शारीरिक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अणि स्वास्थ्यासाठी जीवनभर सूक्ष्मपोषकद्रव्यांची गरज असते. या सूक्ष्मपोषकद्रव्यांमध्ये मुख्यत: मूलद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश ...
सूचिपर्णी वृक्ष (Coniferous tree)

सूचिपर्णी वृक्ष

(कोनिफेरस ट्री). अनावृतबीजी वनस्पतींमधील वृक्षसमूहाचा एक मोठा गण. सूचिपर्णी वृक्षांची पाने सूईसारखी अणकुचीदार असतात, म्हणून या वृक्षसमूहाला ‘सूचिपर्णी वृक्ष’ म्हणतात ...
सूर्यपक्षी (Sunbird)

सूर्यपक्षी

(सनबर्ड). एक लहान व आकर्षक पक्षी. सूर्यपक्ष्यांचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या नेक्टॅरिनिइडी पक्षिकुलात केला जातो. जगात त्यांच्या १५ प्रजाती आणि १३२ ...
सूर्यफूल (Sunflower)

सूर्यफूल

सूर्यफूल (हेलिअँथस ॲन्यूस) : फुलांसहित वनस्पती. (सनफ्लॉवर). खाद्यतेल तसेच तेलबिया यांसाठी लागवड केली जाणारी एक वनस्पती. सूर्यफूल ही वर्षायू वनस्पती ...
सॅलॅमॅंडर (Salamander)

सॅलॅमॅंडर

उभयचर वर्गाच्या युरोडेला (कॉर्डेटा) गणातील सरड्यासारखे दिसणारे प्राणी. युरोडेला गणाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणातील प्राण्यांना डिंभ आणि प्रौढ दोन्ही अवस्थेत ...
सोनटक्का (Common ginger lily)

सोनटक्का

सोनटक्का (हेडीशियम कॉरोनॅरियम) : (१) वनस्पती (२) फुले. (कॉमन जिंजर लिली). एक सुगंधी वनस्पती. सोनटक्का ही वनस्पती झिंजिबरेसी कुलाच्या हेडीशियम ...
सोनामुखी (Senna)

सोनामुखी

सोनामुखी (सेना ॲलेक्झांड्रिना) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) शेंगा. (सेना). एक औषधी वनस्पती. सोनामुखी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून ...
सोयाबीन (Soybean)

सोयाबीन

सोयाबीन (ग्लायसीन मॅक्स) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया. एक गळिताचे कडधान्य. सोयाबीन ही वर्षायू वनस्पती फॅबेसी ...
स्केट (Skate)

स्केट

स्केट माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या राजीफॉर्मिस गणातील राजीडी कुलात होतो. स्केट माशांच्या सु. १७ प्रजाती आणि सु. १५० जाती आहेत ...
स्ट्रॉबेरी (Strawberry)

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी (फ्रॅगॅरिया ॲनॅनासा) : (१) झुडूप, (२) फुले, (३) फळे. रसाळ फळांसाठी जगभर प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. स्ट्रॉबेरी ही वनस्पती ...
स्तनी वर्ग (Class mammalia)

स्तनी वर्ग

(मॅमॅलिया). प्राणिसृष्टीतील सर्वाधिक विकसित वर्ग. स्तनी किंवा सस्तन प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व सात कोटी वर्षांपासून आहे. ‘मॅमल’ ...
स्थलांतरित शेती (Shifting cultivation)

स्थलांतरित शेती

(शिफ्टिंग कल्टिव्हेशन). जमिनीवरील गवत, झाडेझुडपे तोडून व जाळून ती जमीन पिकांच्या लागवडीखाली आणणे आणि त्या जमिनीची सुपीकता कमी झाल्यावर याच ...
स्थूलता (Obesity)

स्थूलता

(ओबेसिटी). स्थूलता म्हणजे सामान्य भाषेत लठ्ठपणा. शरीरात घेतल्या जाणाऱ्या गरजेपेक्षा अधिक आहारामुळे मेदऊतींमध्ये मेद साचत जाते आणि स्थूलता उद्भवते. ‘शरीराच्या ...
स्नायू आणि कंडरा (Muscle and Tendon)

स्नायू आणि कंडरा

(मसल अँड टेंडन). स्नायू ही प्राण्यांमध्ये आढळणारी आकुंचनक्षम (आकुंचन पावू शकणारी) ऊती आहे. प्राण्यांमध्ये स्नायू ऊती, चेता ऊती, अभिस्तर ऊती ...
स्प्रूस (Spruce)

स्प्रूस

स्प्रूस (पिसिया स्मिथियाना) : (१) वनस्पती, (२) शंकू. अनावृत्तबीजी वनस्पतींपैकी पायनेसी कुलाच्या पिसिया प्रजातीतील सर्व वनस्पतींना ‘स्प्रूस’ म्हणतात. पिसिया प्रजातीत ...
स्वादुपिंड (Pancreas)

स्वादुपिंड

(पॅन्क्रिज). शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरात स्वादुपिंड ही ग्रंथी असते. मनुष्याच्या शरीरात ही ग्रंथी जठराच्या मागे, उदराच्या ...