हत्ती (Elephant)

हत्ती

(एलिफंट). एक सोंडधारी सस्तन प्राणी. हत्तीचा समावेश स्तनी वर्गाच्या प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलात केला जातो. लांब सोंड, लांब सुळे, सुपासारखे ...
हत्तीरोग (Elephantiasis)

हत्तीरोग

(एलिफंटॅसीस). हत्तीरोग हा गोलकृमींमुळे (नेमॅटोडांमुळे) अर्थात सूत्रकृमींमुळे होतो. हा रोग मुख्यत: उष्ण कटिबंधीय प्रदेशांत दिसून येतो. वुच्छेरेरिया बँक्रॉफ्टी नावाचे परजीवी ...
हदगा (Cork wood tree/Humming bird tree)

हदगा

हदगा (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) शेंगा. (कॉर्क वुड ट्री/हमिंग बर्ड ट्री). एक शिंबावंत वृक्ष. हदगा ही ...
हमिंग पक्षी (Humming bird)

हमिंग पक्षी

हमिंग पक्ष्यांचा समावेश अॅपोडिफॉर्मिस गणाच्या ट्रोचिलीडी कुलात होतो. हे रंगीबेरंगी पक्षी आकारमानाने सर्वांत लहान पक्षी असून त्यांच्या सु. ३३८ जाती ...
हरभरा (Bengal gram / Chickpea)

हरभरा

हरभरा (सिसर ॲरिएटिनम) : (१) शेंगासहित झुडूप, (२) फुले, (३) बिया. (बेंगॉल ग्राम / चिकपी). एक वर्षायू वनस्पती. हरभरा ही ...
हरिण (Antelope)

हरिण

(अँटिलोप). एक सस्तन शाकाहारी प्राणी. स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या बोव्हिडी कुलातील बोव्हिनी उपकुलात हरिणांचा समावेश केला जातो. गाय, म्हैस, मेंढी, ...
हरित पट्टा (Green belt)

हरित पट्टा

(ग्रीन बेल्ट). एखादे शहर, नगर व महानगर विकसित करीत असताना त्याभोवती राखून ठेवलेल्या अविकसित वनजमिनीला किंवा शेतजमिनीला हरित पट्टा म्हणतात ...
हरितगृह परिणाम (Greenhouse effect)

हरितगृह परिणाम

(ग्रीनहाऊस इफेक्ट). एक नैसर्गिक प्रक्रिया. या प्रकियेमुळे एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान वातावरणरहित परिस्थितीत जितके असेल, त्यांपेक्षा अधिक त्या ग्रहाच्या वातावरणापासून ...
हरियाल पक्षी (Yellow footed green pigeon)

हरियाल पक्षी

(येलो फुटेड ग्रीन पिजन). एक हिरव्या रंगाचे कबूतर. हरियालचा समावेश अन्य सर्व कबूतरांप्रमाणे कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी कुलात केला जातो. त्याचे ...
हळद (Turmeric)

हळद

हळद (कुर्कुमा लाँगा): (१) झुडूप, (२) फुल, (३) मूलक्षोड. (टर्मेरिक). हळद ही वनस्पती झिंजिबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कुर्कुमा ...
हळदू (East Indian satinwood / Ceylon satinwood)

हळदू

(ईस्ट इंडियन सॅटिन वुड / सिलोन सॅटिन वुड). मध्यम आकाराच्या रूटेसी कुलातील हळदू या वृक्षाचे शास्त्रीय नाव क्लोरोझायलॉन स्वायटेनिया असून ...
हळद्या (Indian golden oriole)

हळद्या

(इंडियन गोल्डन ओरिओली). पिवळ्या रंगाचा एक आकर्षक पक्षी. हळद्या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील ओरिओलिडी पक्षिकुलात केला जातो. त्याच्या ओरिओलस प्रजातीत ...
हवा प्रदूषण (Air pollution)

हवा प्रदूषण

(एअर पोल्युशन). पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा घातक किंवा अतिरिक्त प्रमाणातील पदार्थ मिसळतात, तेव्हा हवा प्रदूषण घडून येते. या पदार्थांत वायू, कण ...
हवामान बदल (Climate change)

हवामान बदल

(क्लायमेट चेंज). पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बदल, तसेच वातावरण आणि पृथ्वीच्या भूशास्त्रीय, रासायनिक, जैवभौगोलिक घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे होत असलेले बदल, ...
हंस (Goose)

हंस

(गूज). एक पाणपक्षी. हंसांचा समावेश ॲन्सरिफॉर्मिस गणाच्या ॲनॅटिडी कुलात केला जातो. त्यांच्या ॲन्सर (करडा हंस) आणि ब्रँटा (काळा हंस) अशा ...
हाडमोड्या ताप (Dengue)

हाडमोड्या ताप

(डेंग्यू). एक विषाणुजन्य रोग / ताप. डेंगी हा रोग डेन्व्ही (DENV) या विषाणूमुळे होणारा फ्ल्यूसारखा, तीव्र स्वरूपाचा आहे. ईडिस  प्रजातीच्या ...
हाडे (Bones)

हाडे

(बोन्स). हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशी प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो, शरीरातील इंद्रियांचे ...
हिंग (Asafoetida / Devils dung)

हिंग

(ॲसाफेटिडा/डेव्हिल्स डंग). दैनंदिन मसाल्यातील एक आवश्यक घटक. हिंग हा पदार्थ जगाच्या वेगवेगळ्या भागांत मसाल्यासाठी वापरला जातो. एपिएसी (अंबेलिफेरी) कुलातील फेरूला ...
हिरडा (Myrobalan)

हिरडा

(मायरोबलान). एक औषधी वनस्पती. हिरडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलीया चेब्युला आहे. हा वृक्ष दक्षिण ...