अरविंद प्रभाकर जामखेडकर (Arvind P. Jamkhedkar)

अरविंद प्रभाकर जामखेडकर

जामखेडकर, अरविंद प्रभाकर : (६ जुलै १९३९). प्राच्यविद्या पंडित तसेच वाकाटककालीन कला व स्थापत्यशास्त्राचे जाणकार म्हणून लौकिक. त्यांचा जन्म नाशिक ...
आत्मा प्रकाश खत्री (ए. पी. खत्री) (A.P. Khatri)

आत्मा प्रकाश खत्री

खत्री, आत्मा प्रकाश : (८ एप्रिल १९३२–१७ नोव्हेंबर २००४). विख्यात प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि पुरामानवशास्त्रज्ञ.  त्यांचा जन्म बवहाळपूर (पाकिस्तान) येथे झाला ...
आंद्रे लेरॉ-गुर्हान (André Leroi-Gourhan)

आंद्रे लेरॉ-गुर्हान

लेरॉ-गुर्हान, आंद्रे : (२५ ऑगस्ट १९११ – १९ फेब्रुवारी १९८६). आंद्रे लेऑ-गुह्हा.  विसाव्या शतकातील महत्त्वाच्या प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञांपैकी एक. पुरातत्त्वीय सिद्धांत ...
गुडरुन कॉर्व्हिनस (Gudrun Corvinus)

गुडरुन कॉर्व्हिनस

कॉर्व्हिनस, गुडरुन : (१४ डिसेंबर १९३१ — १ जानेवारी २००६). जर्मन प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पोलंडमध्ये श्टेट्सीन (श्टेटीन) येथे झाला ...
जेन्स जेकब अस्मुसेन वोर्से (Jens Jacob Asmussen Worsaae)

जेन्स जेकब अस्मुसेन वोर्से

वोर्से, जेन्स जेकब अस्मुसेन : (१४ मार्च १८२१–१५ ऑगस्ट १८८५). एकोणिसाव्या शतकात वैज्ञानिक आधारावर पुरातत्त्वशास्त्राची पायाभरणी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे ...
फिलीप मेडोज टेलर (Philip Meadows Taylor)

फिलीप मेडोज टेलर

टेलर, फिलीप मेडोज (२५ सप्टेंबर १८०८ – १३ मे १८७६). प्रसिद्ध ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ. त्यांचा ...
रामचंद्र जोशी (R. V. Joshi)

रामचंद्र जोशी

जोशी, रामचंद्र : (? १९२० — ६ ऑक्टोबर १९९७). विख्यात भारतीय आद्य पुरातत्त्वीय भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म कर्जत येथे झाला. फर्ग्युसन ...
रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित (Kashinath Narayan Dikshit)

रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित

दीक्षित, रावबहादूर काशिनाथ नारायण : (२१ ऑक्टोबर १८८९ – ६ ऑक्टोबर १९४४). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला ...
सर जॉन लबक (Sir John Lubbock)

सर जॉन लबक

लबक, सर जॉन : (३० एप्रिल १८३४–२८ मे १९१३). प्रसिद्ध इंग्लिश पुरातत्त्वज्ञ, मानवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, बँकर आणि राजकारणी. त्यांच्या आईचे नाव ...
सर मॉर्टिमर व्हीलर (Sir Mortimer Wheeler)

सर मॉर्टिमर व्हीलर

व्हीलर, सर मॉर्टिमर : (१० सप्टेंबर १८९०–२२ जुलै १९७६). प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आणि एक कुशल उत्खननतज्ज्ञ. पुरातत्त्वशास्त्राला एक वैज्ञानिक ज्ञानशाखा ...
सी. जे. थॉमसन (C. J. Thomsen and The Three Age System)

सी. जे. थॉमसन

थॉमसन, सी. जे. : (२९ डिसेंबर १७८८–२१ मे १८६५). डॅनिश पुरातत्त्वज्ञ आणि युरोपियन प्रागितिहासाचे जनक. पूर्ण नाव ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन ...
हसमुख धीरजलाल सांकलिया (Hasmuskh Dhirajlal Sankalia)

हसमुख धीरजलाल सांकलिया

सांकलिया, हसमुख धीरजलाल : (१० डिसेंबर १९०८ – २८ जानेवारी १९८९). आधुनिक भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. त्यांचे ...