अ‍ॅक्रा शहर (Accra City)

अ‍ॅक्रा शहर

पश्चिम आफ्रिकेतील घाना देशाची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व एक प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या ४४,००,००० (२०२० अंदाज). देशाच्या दक्षिण ...
आपीआ शहर (Apia City)

आपीआ शहर

दक्षिण पॅसिफिक महासागरातील सामोआ या द्वीपीय देशाची राजधानी. लोकसंख्या ३७,३९१ (२०२२ अंदाजे). सामोआतील ऊपोलू बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वैसिगॅनो नदीच्या मुखाशी ...
आबूजा शहर (Abuja City)

आबूजा शहर

आफ्रिकेतील नायजेरिया देशाची राजधानी आणि देशातील एक योजनाबद्ध नगररचना केलेले शहर. लोकसंख्या ९२,४०,००० (२०१६ अंदाज). देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फेडरल ...
किंग्स्टाउन शहर (Kingstown City)

किंग्स्टाउन शहर

कॅरिबियन समुद्रातील सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ या द्वीपीय देशाची राजधानी. लोकसंख्या १२,९०९ (२०१२). पूर्व कॅरिबियातील अँटिलीस द्वीपमालिकेत सेंट व्हिन्सेंट व ...
कॅस्त्री शहर (Castries City)

कॅस्त्री शहर

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील सेंट लुसीया या द्वीपीय देशाची राजधानी आणि प्रमुख बंदर. लोकसंख्या ६५,६५६ (२०२२ अंदाजे). सेंट लुसीया बेटाच्या वायव्य ...
दिली शहर (Dili, Dilli, Dilly City)

दिली शहर

आशियातील पूर्व तिमोर देशाची राजधानी व देशातील प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या २,२२,३२३ (२०१५ अंदाजे). हे शहर तिमोर बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर, ...
शिमला शहर (Shimla City)

शिमला शहर

सिमला. भारतातील हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी, राज्यातील सर्वांत मोठे शहर व एक प्रसिद्ध थंड हवेचे गिरिस्थान. लोकसंख्या १,६९,५७८ (२०११). लेसर ...
साऊँ पाउलू शहर (Sao Paulo City)

साऊँ पाउलू शहर

ब्राझीलमधील साऊँ पाउलू राज्याच्या राजधानीचे ठिकाण आणि देशातील अग्रेसर औद्योगिक केंद्र. ब्राझीलमधील तसेच दक्षिण अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर असून ...
सारायेव्हो शहर (Sarajevo City)

सारायेव्हो शहर

बॉझ्निया आणि हेर्ट्सगोव्हीना या देशाची राजधानी आणि देशातील एक प्रमुख औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या ४,१९,९५७ (२०१९). हे देशाच्या पूर्वमध्य ...
सेंट जॉन्स शहर (Saint John's City)

सेंट जॉन्स शहर

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी अँटिग्वा व बारबूडा देशाची राजधानी आणि कॅरिबियन समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २१,४७५ (२०११). हे अँटिग्वा ...
सेंट जॉर्जेस शहर (Saint Georges City)

सेंट जॉर्जेस शहर

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील विंडवर्ड बेटांपैकी ग्रेनेडा या द्वीपीय देशाची राजधानी, औद्योगिक शहर व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३३,७३४ (२०१२). हे ग्रेनेडा ...
सेंदाई शहर (Sendai City)

सेंदाई शहर

जपानच्या होन्शू बेटावरील मीयागी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर. यास सेंडाई शहर असेही म्हणतात. लोकसंख्या १०,९१,४०७ (२०२०). होन्शू बेटाच्या ...
सोल शहर (Seoul City)

सोल शहर

सेऊल. दक्षिण कोरिया (कोरियन प्रजासत्ताक)ची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या सुमारे १,१२,४४,००० (२०१८). हे देशातील सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, ...