
सामाजिक सुरक्षितता योजना
संकटकाळी गरजूंना मदत करणे आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करणे हे सामाजिक सुरक्षिततेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सामाजिक सुरक्षितता ही ...

सांस्कृतिक अर्थशास्त्र
नव्याने उदयास आलेले अर्थशास्राचे एक अभ्यासक्षेत्र. युनेस्कोच्या वर्ल्ड कल्चरल रिपोर्ट (२०००) अनुसार आता संस्कृतीची चर्चा आर्थिक संदर्भातही होऊ लागली आहे ...

नैसर्गिक शेती
नैसर्गिक शेती हा एक पर्यावरणीय दृष्टिकोण आहे. शेतीच्या पद्धतीचा हा दृष्टिकोण जपानी शेतकरी व तत्त्ववेत्ता मसनोबू फुकौका यांनी त्यांचे पुस्तक ...

सांस्कृतिक वस्तू
इतिहास, प्रागैतिहासिक, पुरातत्त्व, कला व साहित्य, विज्ञान इत्यादींसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच सांस्कृतिक वस्तू किंवा जिन्नस होय. तसेच ज्या ...

पुनर्वापराचे अर्थशास्त्र
कचऱ्यातील काही घटकांचा पुन्हा वापर करणे, यालाच पुनर्वापर असे म्हणतात. पुनर्वलन अथवा पुनर्वापर ही एक प्रक्रीया, तसेच एक क्रिया-प्रक्रियांची मालिका ...

आर. गांधी समिती
मालेगाम समितीच्या शिफारशींची पडताळणी करणे आणि मान्यताप्राप्त व्यावसायिक रूपरेषा, व्यावसायिक आकार आणि आव्हानांची पडताळणी करून शिफारस करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ...

बिगर अनुसूचित बँक
ज्या बँका भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ च्या द्वितीय अनुसूचित सूचिबद्ध नाहीत, अशा बँका बिगर अनुसूचित बँका होय. ज्या बँका ...

अनुसूचित बँका
आधुनिक काळातील बँका जी कामे करतात, त्यांपैकी बहुतेक कामे ब्रिटिशपूर्व भारतात सावकारी पेढ्यांमार्फत पार पाडली जात. त्यामुळे त्यांचा उल्लेख एतद्देशीय ...

लोकसंख्याशास्त्र
लोकसंख्याशास्त्र या विषयात लोकसंख्येचा अनुभवाधिष्ठित, संख्याशास्त्रीय आणि गणितीय पद्धतीने अभ्यास केला जातो. ही एक ज्ञानाची स्वतंत्र शाखा मानली जाते. Demography ...

प्रतिष्ठितपणाचा परिणाम
समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की, त्यांना काही अद्वितीय (युनिक) वस्तू बाळगणे प्रतिष्ठितपणाचे वाटत असते. त्यामुळे सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात प्रचलित असणाऱ्या ...

व्याजदर मुदतीची संरचना
व्याजदर मुदतीच्या संरचनेस उत्पन्न अथवा लाभ वक्र असेसुद्धा संबोधले जाते. यामध्ये अल्प मुदतीकडून दीर्घ मुदतीमध्ये समान गुणवत्ता असलेल्या रोख्यांचे (बाँड्स) ...

चलन संप्रदाय
ब्रिटिश चलन संप्रदाय हा एक ब्रिटिश अर्थतज्ज्ञांचा गट होता. हा गट मुख्यत्वे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो यांच्या बँकिंग संप्रदायाच्या विरोधातील ...

सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर
विकसनशील देशांच्या संदर्भात विशेषत्वाने वापरली जाणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. भांडवल उत्पादन गुणोत्तर मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. एक सरासरी भांडवल उत्पादन ...

लॉरेन्झ वक्र
प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ मॅक्स ओ. लॉरेन्झ यांनी १९०५ मध्ये उत्पन्न अथवा संपत्ती यामधील असमान वितरण दर्शविण्यासाठी ज्या आकृतिबंधाची मांडणी केली, ...

पर्यावरणीय लेखापरीक्षण
कंपनी, आस्थापना, संस्था, संघटना इत्यादींच्या कामगिरीचे पर्यावरणासंदर्भात मूल्यमापन करणे म्हणजे पर्यावरणीय लेखापरीक्षण होय. हे औद्योगिक उत्पादन व प्रक्रियांचे पर्यावरणाच्या दृष्टीने ...

औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळ
भारतातील आजारी औद्योगिक आस्थापनांचे आजारपण निश्चित करणे आणि संभाव्य आस्थापनांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी निर्माण केलेले मंडळ. १९८०च्या दशकातील भारतातील औद्योगिक ...