अपिवनस्पती (Epiphyte)
अपिवनस्पती दुसर्या वनस्पतीच्या फांदीवर किंवा खोडावर वाढतात. आपले अन्न व पाणी आधारभूत वनस्पतीच्या शरीरातून किंवा मुळांद्वारे जमिनीतून शोषून न घेता स्वतंत्रपणे मिळवून ते जीवनक्रम चालवितात. आश्रयी वनस्पतींचा केवळ आश्रयासाठी उपयोग…