सिद्धासन (Siddhasana)
एक आसनप्रकार. सिद्धासनाने अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, म्हणून यास सिद्धासन असे म्हणतात. हे आसन योगी लोकांच्या आवडीचे आहे. मुक्तासन, वज्रासन, गुप्तासन ही पर्यायी आसनेही हठप्रदीपिकेत दिलेली आहेत. या आसनात…
एक आसनप्रकार. सिद्धासनाने अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, म्हणून यास सिद्धासन असे म्हणतात. हे आसन योगी लोकांच्या आवडीचे आहे. मुक्तासन, वज्रासन, गुप्तासन ही पर्यायी आसनेही हठप्रदीपिकेत दिलेली आहेत. या आसनात…
एक आसनप्रकार. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीनुसार शुभचिन्ह आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये पायांची रचना स्वस्तिकाच्या फुलीप्रमाणे दिसते म्हणून या आसनाचे नाव स्वस्तिकासन पडले असावे. स्वस्तिक हे शुभचिन्ह असल्यामुळेच कदाचित हठप्रदिपिकेमधे…
एक आसनप्रकार. शेतात नांगरणीसाठी जो नांगर (हल) वापरतात त्याप्रमाणे या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतीबंध भासतो, म्हणून या आसनास हलासन हे नाव दिलेले आहे. हलासन हे प्रचलित आसन असले तरी…
एक आसनप्रकार. वक्र म्हणजे वळविलेला किंवा पीळ दिल्याप्रमाणे डावीकडे किंवा उजवीकडे फिरविलेला. या आसनात मेरुदंडास पीळ दिला जातो म्हणून या आसनास वक्रासन असे म्हणतात. मत्स्येंद्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन ही आसने करायला…
एक आसनप्रकार. वज्र म्हणजे इंद्रदेवाचे आयुध. वज्र हे अतिशय दृढ व शक्तिशाली असते. त्याप्रमाणेच या आसनात स्थिर व दृढ राहता येऊ शकते म्हणून याला वज्रासन असे म्हणतात. हठप्रदीपिकेत कूर्मासन या…
एक आसनप्रकार. ‘चक्र’ या संस्कृत शब्दाचा अर्थ चाक असा आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर गोलाकार होते म्हणून याचे नाव ‘चक्रासन’ असे पडले आहे. अहिर्बुध्न्यसंहिता (चवथे शतक), नारायणतीर्थ यांची योगसिद्धान्तचन्द्रिका…
एक आसन प्रकार. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकार उंटाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला उष्ट्रासन असे म्हणतात. कृती : गुडघे जमिनीवर टेकवून उभे रहावे. पायाची बोटे मागील बाजूला जमिनीवर टेकलेली…
उत्कटासन हे शरीर संवर्धनात्मक आसन आहे. कारण यामध्ये मांड्या व पोटऱ्यांवर ताण येऊन तेथील स्नायू सुदृढ बनतात. या आसनाची कृती घेरण्डसंहितेत (२.२७) दिली आहे. हठप्रदीपिकेमध्ये (२. २६) बस्तीसाठी उत्कटासन करावे…
या आसनात चेहेऱ्यावरचे उग्र भाव सिंहमुखाची आठवण करून देतात म्हणून या आसनाला सिंहासन हे नाव दिले आहे. घेरण्डसंहिता, हठप्रदीपिका, वसिष्ठसंहिता, त्रिशिखिब्राह्मणोपनिषद्, दर्शनोपनिषद्, शांडिल्योपनिषद् या सर्व ग्रंथांमधे सिंहासनाचे वर्णन आहे. या…
योगासनाचा एक प्रकार. या आसनात शरीराची रचना तरंगत्या नौकेसारखी भासते म्हणून या आसनाला नौकासन म्हणतात. हठयोगाच्या प्रमुख ग्रंथात या आसनाचा निर्देश आढळत नाही. परंतु, ‘कपाल कुरण्टक योग’ या सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या…
एक आसनप्रकार. मयूरासनात शरीररचनेचा आकृतिबंध मोरासारखा दिसतो म्हणून त्याला मयूरासन हे नाव आहे. हठप्रदीपिका व घेरण्डसंहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये या आसनाचे वर्णन आढळते व या वर्णनात साम्य दिसून येते. शारीरिक…
हठयोगात निर्देश केलेल्या मुद्रांपैकी विपरीतकरणी ही एक मुद्रा आहे. या मुद्रेचा उपयोग आसन म्हणूनही केला जातो. विपरीत म्हणजे उलटे व करणी म्हणजे करण्याची क्रिया. या मुद्रेत मस्तक खाली व पाय…
एक आसनप्रकार. या आसनामध्ये पद्मासनाप्रमाणे दोन्ही पाय एकमेकांवर न आणता फक्त एकच पाय मांडीवर ठेवायचा असतो. म्हणून याला अर्धपद्मासनही म्हणतात. या आसनाच्या विशिष्ट रचनेमुळे साधक अधिक दृढ व धैर्यवान वा…
एक आसनप्रकार. हठप्रदीपिका (१.३२) व घेरण्डसंहिता (२.१९) या दोन्ही ग्रंथांमध्ये शवासनाचे वर्णन आले असून या आसनाचे उद्दिष्ट चित्त विश्रांती असे सांगितले आहे.घेरण्डसंहितेत या आसनाला ‘मृतासन’ असेही म्हटलेले आहे. ‘शव’ म्हणजे…
योगासनाचा एक प्रकार. गोमुख याचा अर्थ गाईचे तोंड. या आसनात साधकाच्या पायांची रचना गाईच्या मुखासारखी, तर पाऊले तिच्या कानांसारखी भासतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात. हठयोगाच्या ग्रंथांमधे या आसनाचे वर्णन…