बास्टेट (Bastet)

बास्टेट

एक ईजिप्शियन प्राचीन स्त्री-देवता. सामान्यत: मांजर, सुपीकता, प्रजनन, संगीत, युद्ध, संरक्षण, शुश्रूषा इत्यादींशी तिचा संबंध जोडला जातो. मांजरीचे तोंड असलेली, ...
सेल्केत / सेर्केत (Selqet / Serqet)

सेल्केत / सेर्केत

एक ईजिप्शियन देवता. ईजिप्शियन पुराणकथेनुसार या देवतेला मृतांची देवी म्हटले जाते. ही प्राचीन ईजिप्शियन वृश्चिकदेवता असून तिची सरकित, सेलकेत, सेलकित ...
ख्नूम (Khnum)

ख्नूम

ईजिप्तमधील सर्वांत प्राचीन देवतांपैकी एक. नाईल नदीचा रक्षकदेवता. त्याचा काळ साधारणतः इ.स.पू. २९२५‒२७७५ असा सांगितला जातो. त्याला नाईल नदीचा स्रोत; ...
थोथचे पुस्तक (The Book of Thoth)

थोथचे पुस्तक

ईजिप्शियन चंद्रदेव थोथ हा विज्ञान, कला आणि इतिहास इत्यादींची नोंद ठेवणारा देवांचा लेखनिक होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाला थोथचे पुस्तक  म्हणतात. ईजिप्शियन ...
नेफ्थिस (Nephthys)

नेफ्थिस

नेफ्थिस ही प्राचीन ईजिप्शियन मृत्यूदेवता असून ती गेब आणि नट देवतांची मुलगी, अभद्र आणि दुष्टतेची देवता मानल्या जाणाऱ्या सेत(थ)ची पत्नी, ...
आर्टेमिस (Artemis)

आर्टेमिस

बारा मुख्य ग्रीक देवतांच्या वर्तुळापैकी एक प्राचीन मातृदेवता. ती झ्यूस आणि लेटो यांची मुलगी आणि अपोलो देवाची जुळी बहीण होती ...
मृतात्म्याचे पुस्तक (Book of the Dead)

मृतात्म्याचे पुस्तक

ईजिप्शियन पपायरसांवरील थडग्यांतील सुशोभित हस्तलिखिते. ईजिप्शियन बुक ऑफ द डेड किंवा मृतात्म्याचे पुस्तक म्हणजे काही विशिष्ट मंत्रांचा संग्रह असून तो ...
ॲस्क्लेपिअस (Asclepius)

ॲस्क्लेपिअस

ॲस्क्लीपिअस/अस्लिपिअस : चिकित्सा, उपचार आणि स्वास्थ्याशी संबंधित असलेला एक प्राचीन ग्रीक देव. हा अपोलो देवतेला कोरोनिस नावाच्या राजकुमारीपासून झालेला पुत्र ...
का / बा (Ka and Ba)

का / बा

बा प्राचीन ईजिप्शियन मानवी शरीराचे पाच भाग मानत असत. भौतिक शरीर, नाव, सावली, ‘का’ आणि ‘बा’. ‘बा’ म्हणजे माणसाचा आपल्या ...
मीन (Min)

मीन

एक प्राचीन ईजिप्शियन देव. इ.स.पू. ६०००–३१५० हा त्याचा काळ मानला जातो. सुरुवातीला तो उत्पादकतेशी, धान्यांच्या वाढीशी, काळ्या सुपीक मातीशी संबंधित ...
नीथ (Neith)

नीथ

प्राचीन ईजिप्शियन स्त्रीदेवता. ती मस्तकावर दक्षिण ईजिप्तचा लाल मुकुट धारण केलेली, हातात ढाल आणि बाण घेतलेली एक स्त्रीदेवता असून तिला ...
थोथ (Thoth)

थोथ

एक महत्त्वाचा प्राचीन ईजिप्शियन देव. तो सत्य, सचोटी, प्रामाणिकपणा, बुद्धी आणि लिखाणाचा देव म्हणून ओळखला जातो. थोथ (टोट) आणि माआट ...
माआट (Maat)

माआट

न्याय, सत्य, सुसंगती आणि एकोपा ह्यांच्याशी संबंधित असलेली एक प्रमुख ईजिप्शियन स्त्रीदेवता. माएट, मेईट असेही तिच्या नावाचे उच्चार केले जातात ...
ॲमन-रे (Amun-Re)

ॲमन-रे

ॲमन ही प्राचीन ईजिप्तमधील अत्यंत शक्तिशाली लोकप्रिय देवता होय. मुळात ॲमन ही उत्तर ईजिप्तमध्ये स्थानिक वायूदेवता व उत्पादकतेची/सुपीकतेची देवता म्हणून ...
हॅपी (Hapi)

हॅपी

हॅपी ही सुपीकता आणि उत्पादकतेशी संबंधित प्राचीन ईजिप्शियन देवता होय. ही देवता नाईल नदीचे मानवी मूर्तरूप किंवा नदीच्या पुरामुळे आलेल्या ...
गेब (Geb)

गेब

प्राचीन ईजिप्शियन पृथ्वी देवता. ईजिप्शियन देवतांच्या पूर्वजांचा पूर्वज मानला गेलेल्या रा देवतेचा एकटेपणा घालवून त्याला मनोरंजनाचे साधन आणि विश्रामासाठी जागा ...