योगवासिष्ठ
योगवासिष्ठ हा ग्रंथ उत्तररामायण, वसिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता या नावांनी देखील ओळखला जातो. हा ग्रंथ वाल्मिकींची रचना आहे, असे मानले जाते ...
सिद्धसिद्धान्तपद्धति
सिद्धसिद्धान्तपद्धति हा गोरक्षनाथांनी रचलेला ग्रंथ नाथयोगाच्या परंपरेत महत्त्वाचा मानला जातो. नाथयोगाचे तत्त्वज्ञान, परमात्म्याचे स्वरूप, विश्वोत्पत्तीचा सिद्धांत, अवधूत योग्याची लक्षणे इत्यादी ...
षण्मुखी मुद्रा
योगसाधनेतील एक मुद्रा प्रकार. षण्मुखी ही संज्ञा ‘षट्’ आणि ‘मुखी’ या दोन शब्दांनी तयार झाली आहे. या मुद्रेमध्ये दोन डोळे, ...
योनिमुद्रा
योनिमुद्रा ही योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा आहे. योनी ह्या शब्दाने गर्भाशयाचा किंवा उत्पत्ती स्थळाचा बोध होतो. योनीमुद्रेच्या साधनेने साधक निर्मितीक्षम ...
हठरत्नावली
श्रीनिवासरचित ‘हठरत्नावली’ हा हठयोगावरील एक महत्त्वाचा ग्रंथ असून ‘हठयोगरत्नसरणी’ आणि ‘रत्नावली’ ही त्याची अन्य नावे आहेत. या ग्रंथात वर्णन केलेला ...
वराहोपनिषद्
वराह रूपातील भगवंतांनी महामुनी ऋभु यांना सांगितलेले तत्त्वज्ञान हा वराह उपनिषदाचा विषय आहे. ह्यात एकूण पाच अध्याय असून त्यांत भगवंतांनी ...
सांख्ययोगगीता
महाभारताच्या शांतिपर्वाच्या मोक्षधर्मपर्वात भीष्म व युधिष्ठिर ह्या दोघांमधला सांख्य व योग ह्या विषयांवरील संवाद आलेला आहे. हीच सांख्ययोगगीता होय. सांख्य ...
योगतारावली
योगतारावली हा राजयोग आणि हठयोग यांवरचा ग्रंथ असून तो कोणी व कधी लिहिला ह्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि तो ...
योगतत्त्वोपनिषद्
योगतत्त्वोपनिषद् कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून यामध्ये भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला कैवल्यप्राप्ती करून देणारा योगमार्ग विशद करून सांगितला आहे. ह्या उपनिषदात एकूण १४२ ...
योगचूडामणि उपनिषद्
योगचूडामणि हे योगशास्त्रातील एक महत्त्वाचे उपनिषद् आहे. ते सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात १२१ श्लोक असून बह्वंशी भाग पद्यात आणि ...
मुद्रा
मुद्रा ह्या शब्दाचे सामान्य अर्थ चिह्नांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मोहरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तत्सम वस्तू असे बरेच ...
ज्ञानमुद्रा
योगाभ्यासातील एक आसन प्रकार. हाताचा अंगठा हे विश्वात्म्याचे व तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) हे जीवात्म्याचे प्रतीक मानलेले आहे. या दोहोंची जुळणी ...
महामुद्रा
हठयोगातील प्रमुख मुद्रांपैकी थोर वा श्रेष्ठ असा एक मुद्राप्रकार. योगाभ्यासाच्या दृष्टीने मुद्रा म्हणजे शरीराच्या विविध अवयवांची विशिष्ट स्थिती अथवा शरीराचा ...
खेचरी मुद्रा
योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा. ही मुद्रा जिभेशी संबंधित असून ती शारीरिक, मानसिक तसेच शरीरांतर्गत ग्रंथींचे कार्य प्रभावित करणारी आहे. यामुळे ...
हस्तमुद्रा
योगशास्त्र, नृत्य आणि धार्मिक क्रियांमध्ये हस्तमुद्रांचे अनन्यसाधारण स्थान आढळते. चित्तशोधन, चित्ताची एकाग्रता, मनोविजय तसेच वायूवरील नियंत्रणासाठी योगशास्त्रात मुद्रांचे महत्त्व सांगितले ...