पैशाची भाषा
प्राकृत भाषांपैकी एक भाषा. वररुचीने शौरसेनी प्राकृतला पैशाची प्राकृतचे मूळ मानले आहे. मार्कण्डेयाने पैशाचीला कैकय,शौरसेन आणि पांचाल या तीन भेदांमध्ये ...
पैशाची साहित्य
पैशाची भाषेतील कोणताही ग्रंथ आज उपलब्ध नाही. पैशाची प्राकृतमधला सर्वांत जुना व पहिला ग्रंथ म्हणजे प्राकृतसाहित्याच्या सुरुवातीच्या काळातील गुणाढ्याचा इ ...
प्रतिज्ञायौगंधरायण
प्रतिज्ञायौगंधरायण : भासरचित चार अंकी नाटक. उदयन (वत्स देशाचा राजा) यास अवंतीराज महासेन याने कपटाने बंदी केले त्यावेळी आपण जिवंत ...
प्रतिमानाटकम्
प्रतिमानाटकम् : रामायणकथेवर आधारित भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भासाने प्रस्तुत नाटकात रामायणाच्या कथानकात किंचित बदल करून स्वप्रतिभेने काही नवीन ...
प्रतिष्ठा तिलक
प्रतिष्ठा तिलक : (सुमारे १२ वे शतक). आचार्य नेमिचंद्र रचित प्राकृत, संस्कृत भाषेतील मूर्तीप्रतिष्ठा व स्थापनेसंबंधी हा जैनग्रंथ आहे. एखादी ...
प्रसन्नराघवम्
प्रसन्नराघवम् : रामकथेवर आधारित सात अंकी संस्कृत नाटक. नाटकाचा कर्ता जयदेव. तुलसीदासांच्या रामचरितमानसामध्ये नाटकातील अनेक पद्य जशीच्या तशी स्वीकारली आहेत ...
प्रहसन
प्रहसन : नाट्यशास्त्राच्या अठराव्या अध्यायात नाट्याच्या लक्षणांद्वारे होणारे दहा प्रकार भरताने सांगितले आहेत. त्यांनाच दशरूपक अशी संज्ञा आहे. काव्याच्या केवळ ...
प्राच्यविद्या मंदिर बडोदा
प्राच्यविद्या मंदिर बडोदा : बडोदा येथील दुर्मिळ हस्तलिखितांच्या समृद्ध संग्रहासाठी, दर्जेदार संशोधन कार्य व प्रकाशनासाठी देशविदेशात प्रसिद्ध असणारी संस्था. श्रीमंत ...
फ्रँक्लीन एजर्टन
एजर्टन, फ्रँक्लीन : (२३ जुलै १८८५ – ७ डिसेंबर १९६३). विख्यात अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ. संस्कृत, तौलनिक भाषाविज्ञान, वेदविद्या, भारतीय धर्मशास्त्र, प्राच्यविद्या ...
बड्डकहा
बड्डकहा (बृहत्कथा) : गुणाढ्य नावाच्या पंडिताने पैशाची भाषेत रचलेला कथाग्रंथ. त्यात सात विद्याधरांच्या प्रदीर्घ कथा व त्या अनुषंगाने इतर काही ...
बालचरित
बालचरित : कृष्णाच्या बालजीवनावर आधारित भासाचे पाच अंकी नाटक.महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. कंसवध हा ह्या नाटकाचा मुख्य ...
बुद्धवंस
बुद्धवंस : गौतमबुद्ध व त्याच्या आधीचे चोवीसबुद्ध यांच्या चरित्राचे वर्णन करणारा पाली भाषेतील ग्रंथ. विनयपिटक आणि दिघनिकायामधे लिहिल्याप्रमाणे गौतमबुद्धाच्या आधी ...
बृहत्कल्पसूत्र
बृहत्कल्पसूत्र : अर्धमागधी भाषेतील आगमेतर ग्रंथांमधील छेदसूत्रातील महत्त्वाचे सूत्र. याचे मूळनाव ‘कप्प’ असे आहे. परंतु दशाश्रुतस्कंधाच्या आठव्या अध्ययनात पर्युषणकल्पसूत्र आल्यामुळे ...
बृहद्देवता
बृहद्देवता : वेदांगांव्यतिरिक्त वेदांचे गूढ होत चाललेले विषय उलगडून सांगणाऱ्या काही ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ म्हणजे बृहद्देवता. वेदांची सूक्ते ...
ब्रह्मपुराण
ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे याला ब्रह्मपुराण हे नाव पडले. हे पुराणाच्या यादीतले पहिले पुराण असल्यामुळे त्याला आदिपुराण म्हटले जाते ...
ब्रह्मवैवर्त पुराण
ब्रह्मवैवर्त पुराण : प्राचीन पुराणांपैकी एक पुराण. श्रीकृष्णाने ब्रह्माचे केलेले विवरण यात असल्यामुळे या पुराणाला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे ...
ब्रह्मांड पुराण
ब्रह्मांड पुराण : ब्रह्मांडाची उत्पत्ती व विस्तार यांचे वर्णन करणे हा या पुराणाचा मुख्य विषय असल्याने याला ब्रह्मांड असे नाव ...
भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्
भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम् : (भत्तपरिन्नापइन्नय). अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकांतील हे चौथे प्रकीर्णक आहे. भक्त म्हणजे आहार व परिज्ञा म्हणजे ...
भगवती आराधना
भगवती आराधना : आचार्य शिवार्य विरचित शौरसेनी प्राकृत भाषेतील जैनग्रंथ. जैनमुनींसाठी आवश्यक आचारसूत्रे आणि सल्लेखना या जैन धर्मातील जीवनविधीचे सांगोपांग ...
भाण
दशरूपकांपैकी नववा रूपकप्रकार. भरताने नाट्यशास्त्रात याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे आत्मानुभूतशंसीपरसंश्रयवर्णनाविशेषस्तु| विविधाश्रयोहिभाणोविज्ञेयस्त्वेकहार्यश्च|| (१८.९९) परवचनमात्मसंस्थंप्रतिवचनैरुत्तरित्तरग्रथितै:| आकाशपुरुषकथितैरङ्गविकारैराभिनयेत्तत्|| (१८.१००) धूर्तविटसंप्रयोज्योनानावस्थान्तरात्मकश्चैव| एकाङ्कोबहुचेष्टःसततंकार्योबुधैर्भाणः|| (१८.१०१) या ...