
गुणाढ्य
पैशाची भाषेतील बड्डकहा (संस्कृत रूप बृहत्कथा) ह्या कथाग्रंथाचा कर्ता. प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्यातील पैठण ) येथे त्याचा जन्म झाला असावा व ...

गौडपादाचार्य
गौडपादाचार्य : (इसवी सनाचे सातवे शतक सामान्यतः). अद्वैत वेदान्ताचा पाया घालणारे तत्त्वज्ञ. गौडपादाचार्य यांच्या जीवनासंबंधी निश्चित स्वरूपाची माहिती मिळू शकत ...

चतुर्मुख
चतुर्मुख : अपभ्रंश भाषेत रचना करणारा महाकवी. इ. स. ६०० ते ८०० पर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला असावा. ह्याने ...

चम्पूवाङ्मय
संस्कृत भाषेतील गद्यपद्यमय श्राव्य काव्य. ते मिश्रकाव्यप्रकाराहून वेगळे असून त्यात साधारणतः मनोभावात्मक विषयांचे वर्णनपद्यामध्ये, तर वर्णनात्मक विवेचन गद्यामध्ये केलेले असते ...

चिनी भाषा
चिनी भाषा : चिनीभाषा ही सिनो-तिबेटी भाषासमूहाची एक शाखा आहे. या समूहाची दुसरी शाखा तिबेटो-ब्रह्मी ही आहे. चिनी ही बहुतांश ...

जरा
जरा : महाभारत या महाकाव्यातील एक प्रसिद्ध पात्र. जरेची कथा महाभारताच्या सभापर्वातील (अध्याय १६, १७) एका उपपर्वात येते. ह्या उपपर्वाचे ...

जसहरचरिउ
जसहरचरिउ: कवी पुष्पदंत (इ. स. चे दहावे शतक) ह्याने लिहिलेले अपभ्रंश भाषेतील लौकिक चरितकाव्य. त्याचे एकूण चार संधी किंवा विभाग ...

जोइंदु
जोइंदु : (इ. स. ६०० ते १००० च्या दरम्यान). अपभ्रंश भाषेतील परमप्पयासु आणि योगसार ह्या ग्रंथांचा कर्ता. आपल्या ह्या दोन्ही ...

डिम
एक रूपकप्रकार. यात देव, राक्षस, नागराज, पिशाच्चेइत्यादींच्या चरित्राचे चित्रण असावे. यात एकंदर सोळा नायक असावेत असे म्हटले आहे. शांत, शृंगार ...

तन्दुलवैचारिक प्रकीर्णकम्
तन्दुलवैचारिक प्रकीर्णकम् : (तंदुलवेयालिय पइण्णयं). अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकातील हे पाचवे प्रकीर्णक आहे. हे प्रकीर्णक गद्य-पद्य मिश्रित आहे ...

ताकेतोरी मोनोगातारी
ताकेतोरी मोनोगातारी : अभिजात जपानी ग्रंथ. या ग्रंथाच्या लेखकाच्या नावाबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. एक तर्क असा केला जातो की ...

तिपिटकांची भाषा
तिपिटकांची भाषा : गौतम बुद्धांच्या वचनांचे संकलन म्हणजे तीपिटके (त्रिपिटक).बौद्धधर्माच्या ज्ञानासाठी पाली साहित्य हा महान स्रोत आहे. त्यातही तिपिटके सर्वात महत्त्वाची ...

तिलोयपण्णत्ति
तिलोयपण्णत्ति : दिगंबर जैन ग्रंथकार यतिवृषभ ह्याने जैन शौरसेनीत लिहिलेला भूगोल-खगोलविषयक ग्रंथ. ‘तिलोयपण्णत्ति’- संस्कृत रूप त्रिलोकप्रज्ञप्ती – म्हणजे त्रिलोकाविषयीचे ज्ञान ...

तोसा निक्की
तोसा निक्की : अभिजात जपानी साहित्यातील रोजनिशी साहित्यातील प्रथम साहित्यकृती. कि नो त्सुरायुकी हा या कलाकृतीचा कर्ता. कि नो त्सुरायुकी ...

त्सुरेझुरेगुसा
त्सुरेझुरेगुसा : जपानच्या मध्ययुगीन साहित्यातील महत्त्वाची लेखसंग्रहात्मक साहित्यकृती. योशिदा केनको (कानेयोशी उराबे ) हा या कलाकृतीचा लेखक. केनकोचे वडील आणि ...

थांग कविता
थांग कविता : चिनी साहित्यात कविता हा अतिशय प्रभावी साहित्यप्रकार आहे. चिनी साहित्यिकांना त्यांच्या भावना, कल्पना, नाट्य हे कवितेच्या माध्यमातून ...

द ड्रीम ऑफ रेड चेंबर
द ड्रीम ऑफ रेड चेंबर : अठराव्या शतकातील चिनी कादंबरी. या कादंबरीला इंग्रजी भाषेत द स्टोरी ऑफ स्टोन असे तर ...

दशवैकालिक सूत्र
दशवैकालिक सूत्र : अर्धमागधी प्राकृत भाषेतील महत्त्वाचे सूत्र. मुनिधर्मास योग्य अशा आचाराचे महत्त्व या ग्रंथातून सांगितले आहे. अर्धमागधी भाषेमध्ये एकूण ...

दशाश्रुतस्कंधसूत्रम्
दशाश्रुतस्कंधसूत्रम् : जैन धर्मातील आचार विषद करणारा ग्रंथ. दशाश्रुतस्कंधसूत्रम्ला दसा,आयारदसा किंवा दसासुय असे म्हटले जाते. छेदसूत्रातील हे एक सूत्र आहे ...

दीपवंस
दीपवंस : बौद्धांच्या त्रिपिटकातील सुत्तपिटकात अंतर्भूत असलेल्या बुद्धवंस नामक ग्रंथाच्या धर्तीवर पाली भाषेत जे अनेक वंस-ग्रंथ तयार झाले, त्यांपैकी दीपवंस ...