
अग्निपुराण (Agnipuran)
अग्निपुराण : स्वतः अग्निदेवाने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नी हे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण. याची रचना इ.स.च्या सातव्या ते नवव्या ...

अनेकार्थसमुच्चय (The Anekārthasamuchchaya)
अनेकार्थसमुच्चय : शाश्वतकोश. संस्कृत वाङ्मयातील एक महत्त्वाचा शब्दकोश.भट्टपुत्र शाश्वत नावाच्या विद्वानाची ही कृती म्हणून शाश्वतकोश या नावानेही ती ओळखली जाते ...

अभिषेकनाटकम् (Abhisheknatakam)
अभिषेकनाटकम् : रामायणकथेवर आधारित भासाचे सहा अंकी नाटक.रामायणातील किष्किंधा कांडापासून युद्ध कांडापर्यंतची म्हणजेच वालीवध ते रामराज्याभिषेक अशी रामकथा यात येते ...

अमरुशतक (Amrushatak)
अमरुशतक : संस्कृतातील एक प्रसिद्ध शृंगारकाव्य. हे एक गीतिकाव्य आहे. याच्या कर्त्याचा उल्लेख अमरू,अमरूक अशा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. या ...

अविमारकम् (Avimarakam)
अविमारकम् : भासलिखित संस्कृत नाटक. भासाची बहुतांश नाटके रामायण व महाभारत ह्या उपजीव्य महाकाव्यांमधील कथांवर आधारित आहेत.ह्या नाटकाची कथा मात्र ...

अव्वैयार (Avvaiyar)
अव्वैयार : अव्वैयार (औवैयार) हे तमिळ साहित्यातील अतिशय लोकप्रिय नाव असून त्याचा अर्थ ‘आई’ अथवा ‘जैन भिक्षुणी’ असा होतो. ‘म्हातारी’ ...

आचारांगसूत्र (Acharangsutra)
आचारांगसूत्र : प्राकृत साहित्यातील अर्धमागधी आगम परंपरेमधील एक ग्रंथ. १२ आगम ग्रंथांमधील पहिला ग्रंथ असल्याने या ग्रंथाची भाषा आणि सूत्रशैली ...

आनंदाश्रम संस्था (Anandshram Sanstha)
संस्कृतच्या अध्ययन- संशोधन विकासासाठी पुणे येथे स्थापन झालेली पहिली संस्था. ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितः’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथांचे ...

आय-छिंग (I Ching)
आय-छिंग : प्राचीन चिनी अभिजात साहित्यातील पाच अभिजात साहित्यकृतीत एक महत्त्वपूर्ण ग्रंथ. यालाच बुक ऑफ चेंजेस, क्लासिक ऑफ चेंजेस असंही ...

इतिवुत्तक (Etivuttak)
इतिवुत्तक : बौद्ध साहित्यानुसार पाली तिपिटकामधील सुत्तपिटक या भागातील खुद्दकनिकायतील चौथा ग्रंथ म्हणजे इतिवुत्तक होय. या ग्रंथातील काही अपवादात्मक सुत्त ...

ईहामृग (Ihamarag)
ईहामृग : एक रूपकप्रकार. ईहा म्हणजे कृती किंवा वर्तन. ज्यात नायक मृगाप्रमाणे अलभ्य नायिकेची इच्छा करतो ते ईहामृग. याचे उदाहरण ...

उजिश्युइ मोनोगातारी (Uji Shūi Monogatari)
उजिश्युइ मोनोगातारी : जपानी कामाकुरा कालखंडामध्ये १३ व्या शतकाच्या सुरूवातीला उजिश्युइ मोनोगातारी लिहिले गेले. हे पुस्तक म्हणजे एक गोष्टींचा संग्रह ...

उत्तरज्झयण (Uttarajjhayaṇa)
उत्तरज्झयण : श्वेतांबर जैनांच्या चार मूलसूत्रांपैकी पहिले. याचा काळ इ. स. पू. तिसरे वा दुसरे शतक असावा. उत्तरज्झयण मधील ‘उत्तर’ या पहिल्या ...

उत्तराध्ययनसूत्र (Uttaradhyayansutra)
धार्मिक श्रमण काव्य-ग्रंथ. अर्धमागधी प्राकृत भाषेमध्ये रचलेल्या या ग्रंथाचा समावेश आगम ग्रंथांमधील मूलसूत्रांमध्ये होतो. महावीरांनी आपल्या जीवनाच्या उत्तरकाळात निर्वाणाच्या आधी ...

उत्सृष्टिकांक(Utsrushtikank)
उत्सृष्टिकांक : एक रूपकप्रकार. त्यास ‘अंक’ असेही म्हटले आहे. उत्सृष्टिकांक ह्या शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रकारे सांगितली गेली आहे – सृष्टि ...

उदान (Udan)
भगवान बुद्धांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उद्गारलेल्या प्रीतिवाचक व उत्स्फूर्त वचनांचा संग्रह. त्रिपिटकातील (बौद्धांचे पवित्र पाली ग्रंथ) सुत्तपिटकामध्ये खुद्दकनिकाय या संग्रहाचा समावेश ...

उवएसमाला (Uvaesmala)
उवएसमाला : जैन महाराष्ट्रीतील एक धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाच्या कर्त्याचे नाव धर्मदासगणी. परंपरा त्याला महावीराचा समकालीन मानते. तथापि हे ...

ऊरुभङ्ग (Urubhang)
भासकृत करुणरसप्रधान एकांकी संस्कृत नाटक. भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धात दुर्योधनाचा झालेला ऊरुभङ्ग म्हणजेच भीमाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांचा केलेला चुराडा ...

ओकागामी (Ōkagami)
ओकागामी : अभिजात जपानी कथाग्रंथ. इ.स.१११९ च्या सुमारास हेइआन कालखंडामध्ये हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाच्या लेखकाबद्दल काहीही माहिती ...

ओगुरा हयाकुनिनइश्श्यु (Ogura HyakuninIsshu)
ओगुरा हयाकुनिनइश्श्यु : अभिजात जपानी साहित्यातील प्राचीन संकलित काव्यसंग्रह. कामाकुरा कालखंडातील प्रसिद्ध कवी आणि विद्वान फुजिवारा नो तेइकाने या कवितासंग्रहाचे ...