(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
….
छाया अंधारे खुटेगावकर (Chhaya Andhare Khutegaonkar)

छाया अंधारे खुटेगावकर

छाया अंधारे खुटेगावकर : (१५ ऑगस्ट १९६१). महाराष्ट्रातील लावणी कलावंत. महाराष्ट्रातील लावणी या लोकनृत्य प्रकाराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक ...
जंगमस्वामी (Jangamswami)

जंगमस्वामी

शाहीर जंगमस्वामी : (जन्म : १२ फेब्रुवारी १९०७ – मृत्यू : २००९) विख्यात मराठी शाहीर. मूळ नाव शिवलिंगआप्पा विभूते. पुणे ...
जत्रा (Fair)

जत्रा

एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या ...
जरीआई – मरीआई (Jariai-Mariai)

जरीआई – मरीआई

भारतीय ग्रामदेवता.‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी,देवी यांसारख्या रोगांची साथ.या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी एक देवी कल्पून ती ...
जव्हारणं (Javharan)

जव्हारणं

जव्हारणं (विधिनाट्य) : महाराष्ट्रातील पारधी समाजातील महत्त्वपूर्ण विधी. पारधी जमातीत जव्हारणं हे वैशिष्ट्यपूर्ण विधिनाट्य त्यांच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचे अविभाज्य ...
जागर (Jagar)

जागर

गोव्यातील विविध जमातींकडून ग्रामदैवताना आणि स्थळदैवतांना जागृत करण्यासाठी सादर केले जाणारे विधिनाट्य. यात चार जमातींचा समावेश होतो. आदीम काळात उगम ...
जिवती (Jiwti)

जिवती

दीपपूजेच्या दिवशी साजरा होणारा जिवती हा झाडीपट्टीतील सण वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिवतीचा दिवस हा श्रावण महिना सुरू व्हायच्या पुर्वीचा दिवस होय ...
जोतिबा (Jotiba)

जोतिबा

दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सु. १४ किमी.वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून ...
डक्कलवार (Dakkalwar)

डक्कलवार

डक्कलवार : डक्कलवार हा एक भटका विमुक्त समाज आहे. त्यांना मातंग समाजे स्तृतिपाठक म्हणून ओळखले जाते. डक्कलवार मूळचे आंध्र प्रदेश ...
डरामा, झाडीपट्टीतील. (Darama)

डरामा, झाडीपट्टीतील.

पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील एक लोकप्रिय लोकनाट्य. या लोकनाट्याने इंग्रजीतील ड्रामा हा शब्द जसाचा ...
डवरी बाबुराव गुरुजी (Dawri Baburao Guruji)

डवरी बाबुराव गुरुजी

डवरी बाबुराव गुरुजी : (१८९९-१९९९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि मृदंगवादक. बाबुराव डवरी गुरुजी निनगुर (नेकनुर). बंकटस्वामी महाराज यांचा सांगीतिक वारसा ...
डवरी-गोसावी (Dawari-Gosawi)

डवरी-गोसावी

महाराष्ट्रातील भटक्या जमातीतील भराडी या जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी ही एक उपजमात आहे. भिक्षा मागताना ते डमरू (डौर) वाजवीत असल्यामुळे ...
डाहाका (Dahaka)

डाहाका

कुळातील पूर्वजांच्या स्मृती जागविण्यासाठी तसेच कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आळविल्या जाणाऱ्या लोककाव्यप्रकारात वाजविले जाणारे लोकवाद्य . प्रस्तुत लोककाव्यालाही डाहाका असेच  संबोधिले ...
ढोलकी (Dholki)

ढोलकी

महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य. संगीतज्ञ कुर्ट सॅक्सच्या वर्गीकरणानुसार कंपित पटल वाद्य आणि भरत मुनींच्या वर्गीकरणानुसार आघात वाद्य या प्रकारात मोडणारे हे ...
तमाशा (Tamasha)

तमाशा

महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्यप्रकार. यामध्ये गायन, वादन, नृत्य व नाट्य यांचा अंतर्भाव असतो. तमाशा हा शब्द उर्दूतून मराठीत आला असून, उघडा ...
तय्यम (Theyyam)

तय्यम

तय्यम : (तेय्याम, थेअम, थिय्यात्तम). भारतातील केरळ आणि कर्नाटक राज्यातील एक लोकप्रिय धार्मिक विधी. तय्यममध्ये अनेक प्राचीन परंपरा, विधी आणि ...
तरंग (Tarang)

तरंग

गोवा आणि कोकणातील ग्रामदैवताचे प्रतीक. सुमारे दोन मीटर लांबीच्या गोलाकार लाकडी खांबाच्या एका टोकाला रंगीत लुगडे गोलाकार गुंडाळतात आणि त्याच्या ...
ताईत (Tabeez)

ताईत

स्वतःच्या संरक्षणार्थ वापरावयाची प्रतीकात्मक वस्तु. हा शब्द ‘ताई’ व ‘एतु’ या दोन कानडी शब्दांपासून बनलेला आहे असे समजतात. दगड, धातु, ...
ताबुल फळे (Tabul Fale)

ताबुल फळे

ताबुल फळे : कोकणच्या लोकजीवनातील खेळावयाचा बैठा खेळ. ताबुल किंवा ताब्ल म्हणजे लाकडी पट्टया. त्यांची लांबी सुमारे २० सें.मी. रुंदी ...
तांबूल (Tambul)

तांबूल

विड्याच्या पानाला चुना लावून, कात, सुपारी, वेलदोडा इ. घालून केलेला विडा म्हणजे तांबूल होय. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे ...