
केरळच्या लोकसाहित्याची मूलतत्त्वे (Fundamentals of Kerala Folklore)
केरळच्या लोकसाहित्याची मूलतत्त्वे : केरळ राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ साली झाली. या राज्यात एकेकाळी मद्रास प्रेसिडेन्सीतील तिरुकोची आणि तिरुविताम्कुर ...

कोंडाजीबाबा डेरे (Kondajibaba Dere)
डेरे ,कोंडाजीबाबा : (१९०३ : २५ जून १९९३ ) वारकरी कीर्तनकार. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारुंडे गावी त्यांचा जन्म झाला ...

कोमुनिदाद (Komunidad)
कोमुनिदाद : गोव्यातील स्थानिक ग्रामसंस्थाना कोमुनिदाद या पोर्तुगीज नावाने ओळखतात. या ग्रामसंस्था प्राचीन काळापासून चालत आलेल्या असून त्यांना गांवकारी म्हणत ...

खडी गंमत (Khadi Gammat)
पूर्व विदर्भाच्या झाडीबोली भागातील लोकरंजनाचा प्रकार . ‘गाथासप्तशती‘या ग्रंथात ‘खडीगंमत’ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करुन पुरुष लुगडी नेसून ...

खंडोबा (Khandoba)
महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. रा. चिं ...

खंडोबाचे जागरण (Khandobache Jagran)
खंडोबाचे जागरण हा खंडोबा या कुलदैवताचा संकीर्तन प्रकार असून कुळधर्म-कुळाचार म्हणून खंडोबाचे जागरण घातले जाते. हे जागरण विधिनाट्य म्हणूनही ओळखले ...

खम (Kham)
आदिवासी कोरकू नाट्य. हे मूलतः विधिनाट्य आहे. महाराष्ट्रातील दंडार, खडी गंमत, आणि सोंगी भजन या प्रकाराशी साम्य असणारा हा नाट्य ...

खुरीस (Cross)
खुरीस : ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र क्रॉसला गोव्यात खुरीस म्हणतात. खुरीस हे आजच्या काळात ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानण्यात येते. ख्रिस्ती धर्म ...

गंगासागर
पश्चिम विदर्भातील एक लोकनाट्य. विशेषत: नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या लोकनाट्याचे प्रचलन आढळते. या लोकनाट्यातील नायिकेचे नाव गंगासागर हे ...

गाढवांचा पोळा
गाढवांचा पोळा : बैलाप्रमाणे गाढवाची पूजा करणारी विदर्भातील एक स्थानविशिष्ट परंपरा. लोकजीवनातील लोक आपली रूढी, परंपरा आणि संस्कृती शक्यतो जपण्याचा ...

गाबित शिग्माखेळ (Gabit Sigmakhel)
गाबित शिग्माखेळ : होळी सणानिमित्त कोकणच्या गाबीत समाजात सादर होणारे विधीनाट्य म्हणजे शिग्माखेळ होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गाबीत समाजातील ...

गारूडी (Garudi)
सापाचे खेळ दाखवून उदरनिर्वाह करणारी जमात. गारूडी म्हणजे जादूगार. ह्या जमातीतील लोक विषाचे दात काढलेले साप बाळगतात आणि त्या सापांद्वारे ...

गावगाड्याबाहेर (Gawgadyabaher)
गावगाड्याबाहेर हा प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जातीजमातींवरील महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय दस्तऐवज आहे. भारतातील ग्रामसंस्था,जिला ‘गावगाडा’ म्हणतात,तिच्या व्यवस्थेत समाविष्ट ...
गावबांधणी (Gaonbandhani)
गावात नैसर्गिक व तत्सम संकटांनी प्रवेश करू नये या धार्मिक भावनेपोटी गाववस्तीच्या शिवेवर मंत्रतंत्राच्या साहाय्याने रेषा काढून गाव बंद करणे ...

गुढी पाडवा (Gudhi Padwa)
चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही (इ ...

गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar)
संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ...

गुलाबो सपेरा (Gulabo Sapera)
गुलाबो सपेरा : (१९७४). आंतरराष्ट्रीय कीर्तीची कालबेलिया नर्तिका. गुलाबो सपेरा ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची कालबेलिया नर्तिका म्हणून सर्वपरिचित आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी ...

गोकुळाष्टमी (Gokulashtami)
श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती,जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो.देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच ...

गोड्डे रामायण (Godde Ramayan)
गोड्डे रामायण : केरळमधील कोची भागात गायले जाणारे कोकणी भाषेतील रामायण. ताडपत्रांवर मल्याळम लिपीत लिहिलेले हे लोकगीतांच्या स्वरूपातील रामायण एर्णाकुलम ...