(प्रस्तावना)

पालकसंस्था : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे | विषयपालक : अरुणा ढेरे | समन्वयक : अविनाश सप्रे | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर

आनंदघन(Anandghan)

आनंदघन(Anandghan)

आनंदघन : (इ. स. १७ वे शतक).गुजरातमधील जैन साधू. मूळ नाव लाभानंद. तपगच्छात दीक्षा घेतली असण्याचा संभव. मृत्यू मेडता (राजस्थान) ...
गंगासती (Gangasati)

गंगासती (Gangasati)

गंगासती : गंगुबाई. गुजरातमधील प्रसिद्ध संतकवयित्री. त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. लोककथेनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात त्यांचा जन्म १२ व्या ...
धीरो भगत (Dhiro Bhagat)

धीरो भगत (Dhiro Bhagat)

धीरो भगत : (जन्म इ. स. १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८२५).जन्म वडोदरा गुजरात जवळील गावामध्ये. हे ...

नाकर (Nakar)

नाकर : (१६ वे शतक). मध्‍यकालीन गुजराती आख्‍यानकवीत ऐतिहासिक दृष्‍टीने अत्‍यंत महत्‍वाचे स्‍थान. ज्ञातीने दशावाळ वाणी. वडोद-यात निवास. आपण संस्‍कृतचे ...
निष्कुळानंद(Nishkulanand)

निष्कुळानंद(Nishkulanand)

निष्कुळानंद : (जन्म इ. स. १८२२ – मृत्यू इ. स. १९०४).गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाचे साधूकवी. सहजानंदांचे शिष्य. ज्ञाती गुर्जर सुतार. काष्ठ ...

पद्मनाभ (Padmanabh)

पद्मनाभ : (इ. स. १४५६ मध्‍ये हयात). राजस्थानातील जालोरचा राजा अखेराज चौहाण यांच्‍या आश्रयास असलेले कवी. ते स्‍वत:ची पंडित आणि ...
प्रेमानंद ( Premanand)

प्रेमानंद ( Premanand)

प्रेमानंद : (जन्म १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८५५). स्वामीनारायण संप्रदायाचे कवी. ज्ञाती गांधर्व, म्हणजे गवैय्या. लहानपणीच ...

भोगला सोरेन (Bhogla Soren)

भोगला सोरेन : (जन्म- ४ सप्टेंबर १९५८)- संथाली भाषेतील सुप्रसिद्ध नाटककार, कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. बिहारमधील सिंघभूम जिल्ह्यातील (सध्याचे झारखंडमधील ...
भोजा भगत(Bhoja Bhagat)

भोजा भगत(Bhoja Bhagat)

भोजा भगत : भोजल/भोजलराम.  (जन्म इ. स. १७८५-मृत्यू इ. स. १८५०). गुजरातमधील ज्ञानमार्गी कवी. जन्म सौराष्ट्रातील जेतपूर येथे.पित्याचे नाव करसनदास, ...

भोलाभाई पटेल (Bholabhai Patel)

पटेल, भोलाभाई : (जन्म- ७ ऑगस्ट १९३४ – २० मे २०१२) – गुजरातमधील एक प्रसिद्ध लेखक, समीक्षक, अनुवादक, संपादक आणि ...

रुस्तम (Rustam)

रुस्तम : ( इ. स. १६५० ते १६८० दरम्यान हयात). फार्सी कवी. गुजरातमधील नवसारीचे दस्तूर बरजोर कामदीन केकोबाद संजाणांचे शिष्य ...

वल्लभ मेवाडो (Wallbha Mewado)

वल्‍लभ मेवाडो : (जन्म.इ. स. १७०० ?. मृत्‍यु इ. स. १७५१). गरबा रचणारे कवी म्‍हणून महत्‍वाची ओळख. त्यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित ...
विजयदान देथा (Vijaydan Detha)

विजयदान देथा (Vijaydan Detha)

देथाविजयदान : (०१ सप्टेंबर, १९२६१० नोव्हेंबर,२०१३). विजयदान सबलदान देथा उपाख्य बिज्जी. राजस्थानी लोककथा व म्हणींचे संकलक आणि सुप्रसिद्ध ...

शालीभद्रसूरी (Shalibhadrasuri)

शालीभद्रसूरी : (इ. स. ११८५ मध्‍ये हयात). हे वज्रसेनसूरीचे पट्टशिष्‍य, गुजरातमधील राज्‍यगच्‍छचे जैन साधू. रासकवी. भरतेश्वर बाहुबली संग्राम या कथानकाचा ...

समयसुंदर (Samaysundar)

समयसुंदर : (कालखंड १६ व्‍या शतकाचा उत्‍तरार्ध) गुजरात मधील खरतरगच्‍छ या संप्रदायातील जैन साधू. जिनचंद्रशिष्‍य सकलचंद्रांचे शिष्‍य. मारवाडातील साचोरचे प्राग्‍वाट ...
सहजानंद (Sahajanand)

सहजानंद (Sahajanand)

सहजानंद : (जन्म इ. स. १७८१- मृत्यू इ. स. १८३०). स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक. ज्ञाती सामवेदी ब्राह्मण. वडिलांचे नाव देवशर्मा/हरिप्रसाद पांडे आणि ...
Close Menu