शैवाल (Algae)

शैवाल

(अल्गी). अत्यंत साधे शरीर असणाऱ्या, बहुधा गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात किंवा त्यांच्या सान्निध्यात जगणाऱ्या व हरितलवके असलेल्या सजीवांना ‘शैवाल’ ...
संधिशोथ (Arthritis)

संधिशोथ

(आरथ्रायटीस). ‘सांधे दुखणे व ताठर होणे’ हे मुख्य लक्षण असलेल्या अनेक विकारांना मिळून ‘संधिशोथ’ ही संज्ञा वापरली जाते. या विकारात ...
संप्रेरके (Hormones)

संप्रेरके

(हॉर्मोन्स). प्राणी किंवा वनस्पती यांच्यातील संदेशवाहक रासायनिक संयुगाला ‘संप्रेरक’ म्हणतात. पेशींच्या, ऊतींच्या वा इंद्रियांच्या क्रियांचे नियंत्रण, नियमन तसेच त्यांच्यात समस्थिती ...
समस्थिती (Homeostasis)

समस्थिती

(होमिओस्टॅसिस). सजीव स्वनियंत्रणाने त्यांच्या शरीराची अंतर्गत स्थिती संतुलित राखतात. या संतुलित स्थितीला समस्थिती म्हणतात. जसे उष्ण रक्ताच्या सजीवांच्या शरीराचे तापमान ...
सर्दी (Common cold)

सर्दी

(कॉमन कोल्ड). सर्दी किंवा पडसे हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. सर्दीमुळे मुख्यत: श्वसनसंस्थेच्या सुरुवातीच्या भागात संसर्ग होतो. कधीकधी हा ...
सांधे आणि अस्थिरज्जू (Joints and Ligaments)

सांधे आणि अस्थिरज्जू

(जॉईंट्स अँड लिगामेंट्‌स). शरीरातील हाडांचे (अस्थींचे) एकमेकांशी असलेल्या जोडाला सांधा म्हणतात. सांध्यांमुळेच सर्व हाडांची मिळून कंकाल संस्था (सांगाडा) बनते आणि ...
सूक्ष्मदर्शी (Microscope)

सूक्ष्मदर्शी

(मायक्रोस्कोप). मानवी डोळ्याला १०० मायक्रॉनपेक्षा (१ मिमी.चा दहावा भाग) कमी आकारमानाची वस्तू दिसू शकत नाही. यापेक्षा लहान वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी ...
स्थूलता (Obesity)

स्थूलता

(ओबेसिटी). स्थूलता म्हणजे सामान्य भाषेत लठ्ठपणा. शरीरात घेतल्या जाणाऱ्या गरजेपेक्षा अधिक आहारामुळे मेदऊतींमध्ये मेद साचत जाते आणि स्थूलता उद्भवते. ‘शरीराच्या ...
स्वादुपिंड (Pancreas)

स्वादुपिंड

(पॅन्क्रिज). शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरात स्वादुपिंड ही ग्रंथी असते. मनुष्याच्या शरीरात ही ग्रंथी जठराच्या मागे, उदराच्या ...
हत्तीरोग (Elephantiasis)

हत्तीरोग

(एलिफंटॅसीस). हत्तीरोग हा गोलकृमींमुळे (नेमॅटोडांमुळे) अर्थात सूत्रकृमींमुळे होतो. हा रोग मुख्यत: उष्ण कटिबंधीय प्रदेशांत दिसून येतो. वुच्छेरेरिया बँक्रॉफ्टी नावाचे परजीवी ...
हिवताप (Malaria)

हिवताप

(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम  प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच ...
हीमोग्लोबिन (Hemoglobin)

हीमोग्लोबिन

रक्तारुण. पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त (आयर्नयुक्त) प्रथिन. हीमोग्लोबिन हे फुप्फुसातील ऑक्सिजन रक्तावाटे शरीराच्या ऊतींकडे वाहून नेते आणि ...
हृदयविकार (Heart disease)

हृदयविकार

(हार्ट डिसीज). शरीराच्या सर्व ऊतींना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदय हे इंद्रिय अविरत कार्य करीत राहणे अत्यावश्यक असते. जगात सु. २५% पेक्षा ...
होमिओपॅथी (Homeopathy)

होमिओपॅथी

निसर्गनियमांवर आधारलेली एक वैद्यकीय उपचारपद्धती किंवा वैद्यकीय शाखा. होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात. या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ ...