देवी (Smallpox)

देवी

पॉक्स कुलातील व्हॅरिओला मेजर आणि व्हॅरिओला मायनर या विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग.व्हॅ. मेजर या विषाणूंमुळे झालेला देवीचा आजार तीव्र स्वरूपाचा ...
धनुर्वात (Tetanus)

धनुर्वात

मनुष्याला तसेच इतर प्राण्यांना होणारा तीव्र संक्रामक रोग. क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी या जीवाणूंपासून शरीरात तयार होणाऱ्या जीवविषामुळे या रोगाची बाधा होते.ऐच्छिक ...
नखे (Nails)

नखे

स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील प्राण्यांमध्ये हातापायांच्या बोटांवर असलेले बाह्यत्वचेचे उपांग. नखे ही केराटिनयुक्त प्रथिनाने बनलेली असून ती बोटांच्या टोकांना वरच्या ...
नाक (Nose)

नाक

नाक हे माणसाच्या चेहऱ्या वर मध्यभागी असलेले एक इंद्रिय आहे. गंधज्ञानासाठी आणि श्वासोच्छ्वासासाठी नाक उपयोगी असते. शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी नाक ...
नागीण (Herpes zoster)

नागीण

त्वचेवर सर्पाकार पट्टा उमटून त्यावर उठलेल्या पुरळाला नागीण म्हणतात. चेतासंस्थेतील पृष्ठ-मूल गंडिकाच्या (डॉर्सल रूट गँग्लिऑन) दाहामुळे या गंडिका त्वचेच्या ज्या ...
नायटा (Ringworm)

नायटा

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा एक त्वचारोग. याला गजकर्ण असेही म्हणतात. गजकर्ण शरीराच्या ज्या भागाला होतो त्यानुसार त्याला वेगवेगळी नावे आहेत ...
नारू (Dracunculiasis)

नारू

अपृष्ठवंशी प्राण्यांच्या गोलकृमी संघातील एक परजीवी. याचे शास्त्रीय नाव ड्रॅक्युन्क्युलस मेडिनेन्सिस असे असून या परजीवीपासून होणाऱ्या रोगालादेखील नारू असे म्हणतात ...
नाळ (Umbilical cord)

नाळ

गर्भावस्थेत गर्भ व अपरा (वार) यांना जोडणाऱ्या नलिकेसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून असते. गर्भाची वाढ ...
निर्जंतुकीकरण (Sterilization)

निर्जंतुकीकरण

निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्मजीव (उदा., विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवक व कवक-बीजाणू हे सर्व) किंवा एकेकटे नष्ट करण्याची कोणतीही पद्धत. असे ...
निसर्गोपचार (Naturopathy)

निसर्गोपचार

निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकूल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची ...
न्यूक्लिइक आम्ले (Nucleic acids)

न्यूक्लिइक आम्ले

सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणुभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल ...
पक्षाघात (Paralysis)

पक्षाघात

शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात ...
पचन संस्था (Digestive System)

पचन संस्था

अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था. आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही या संघांत वेगळी पचन संस्था नसते. मात्र, या संघापेक्षा उच्च संघातील ...
पटकी (Cholera)

पटकी

मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या ...
पट्टकृमी(Tape worm)

पट्टकृमी

पट्टकृमी (Tape worm) : पाहा चपटकृमी ...
पोलिओ (Polio)

पोलिओ

पोलिओ रुग्ण विषाणूंमुळे होणारा एक तीव्र व संक्रामक रोग. पोलिओचे विषाणू मेंदू व मेरुरज्जूतील चेतापेशींना हानी पोहोचवतात आणि त्यामुळे आंशिक ...
पौगंडावस्था (Adolescence)

पौगंडावस्था

मुलामुलींचे बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण कालावधीला सामान्यपणे पौगंडावस्था म्हणतात. किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या ...
प्रतिजैविके (Antibiotics)

प्रतिजैविके

प्रतिजैविके ही जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली किंवा मानवनिर्मित रासायनिक संयुगे असतात. ती जीवाणूंचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात ...
प्रथमोपचार (First aid)

प्रथमोपचार

एखाद्या व्यक्तीला एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा जखम झाल्यास जे उपचार तातडीने आणि काळजीपूर्वक केले जातात, त्यांना प्रथमोपचार म्हणतात. ज्या ...
प्रथिने (Proteins)

प्रथिने

प्रथिने ही संज्ञा व्यावहारिक भाषेत अन्नातील एक मुख्य घटक दाखविण्यासाठी वापरली जाते. कर्बोदके, मेद, जीवनसत्त्वे, खनिजे यांप्रमाणे प्रथिने सजीवांच्या अन्नाचा ...