अजेन्डा-२१ (Agenda-21)

अजेन्डा-२१

शाश्वत विकासघटकांचा परस्परसंबंध एकविसाव्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबत केलेला एक आराखडा. इ.स. १९९२ मध्ये ब्राझीलमधील रीओ दे जानेरो येथे संयुक्त ...
अंटार्क्टिका (Antarctica)

अंटार्क्टिका

पेंग्विन :अंटार्क्टिकाचे वैशिष्टय. हे पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते ...
अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)

अंतर्गेही प्रदूषण

काही अंतर्गेही प्रदूषके घर, कारखाना, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादी वास्तूंमधील प्रदूषणास अंतर्गेही प्रदूषण म्हणतात. धूर, धूळ, मातीचे सूक्ष्मकण, सूक्ष्मजीव, बुरशी, पाळीव ...
अध:पृष्ठीय जल (Sub-surface water)

अध:पृष्ठीय जल

अध:पृष्ठीय जल : पुनर्भरण पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ ...
अनाच्छादन (Denudation)

अनाच्छादन

अनाच्छादित भूप्रदेश, वेल्लारी, कर्नाटक राज्य पर्यावरणातील एक प्रभावी प्रक्रिया. अनाच्छादन म्हणजे आवरण किंवा आच्छादन निघणे किंवा काढणे. भूपृष्ठ हे पृथ्वीचे ...
अनुकूलन (Adaptation)

अनुकूलन

वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्‍या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे ...
अन्नजाळे (Food web)

अन्नजाळे

प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा ...
अन्नसाखळी (Food chain)

अन्नसाखळी

अन्नसाखळी परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत ...
अपघटन (Decomposition)

अपघटन

परिसंस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया. मृत सेंद्रियघटकांतील सेंद्रिय रेणूंचे साध्या व कमी ऊर्जेच्या असेंद्रियसंयुगांमध्ये सावकाश रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे ‘अपघटन’. संकीर्ण पदार्थ ...
अवर्षण (Drought)

अवर्षण

अवर्षण स्थितीत भेगा पडलेली जमीन एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय ...
अवसादन (Sedimentation)

अवसादन

जलसंस्करण (शुद्धीकरण) प्रक्रियेत पाण्याचे गाळण करण्यापूर्वी त्या पाण्यातील घनद्रव्ये बाहेर काढण्याची क्रिया. अवसादनात द्रव व सूक्ष्म घन पदार्थ यांच्या मिश्रणातील ...
आम्लवर्षण (Acid precipitation)

आम्लवर्षण

आम्लवर्षण आधुनिक काळातील एक पर्यावरणीय समस्या. कोरड्या किंवा शुष्क स्वरूपातील आम्लकणांचे वातावरणातून भूपृष्ठावर होणारे निक्षेपण. सर्वसामान्यपणे आम्लपर्जन्य (अ‍ॅसिड रेन) म्हणून ओळखले ...
आर्द्रभूमी परिसंस्था (Wetland ecosystem)

आर्द्रभूमी परिसंस्था

आर्द्रभूमी परिसंस्था भूमी आणि जलाशय यांच्या संक्रमण पट्ट्यातील परिसंस्था. भौमिक आणि जलीय प्रणालींच्या संक्रमण भागातील साधारणपणे जलपृष्ठाजवळ किंवा जलपृष्ठाइतकी जलपातळी ...
उत्क्रांती (Evolution)

उत्क्रांती

उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती ...
ऊर्जा संसाधने (Energy resources)

ऊर्जा संसाधने

घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा ( उष्णता, प्रकाश किंवा वीज ) मिळविण्यासाठी जे पदार्थ अथवा वस्तू वापरल्या जातात, ...
एल् निनो (El nino)

एल् निनो

पर्यावरणीय बदलाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण सागरी प्रवाह. स्पॅनिश भाषेत एल् निनो याचा अर्थ मूल. ख्रिसमसच्या सुमारास दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि ...
ऑक्सिजन चक्र (Oxygen cycle)

ऑक्सिजन चक्र

जीवावरणातील ऑक्सिजनाचे अभिसरण व त्याचा पुनरोपयोग म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात जैव व अजैव असे दोन्ही घटक समाविष्ट असतात ...
ओझोन अवक्षय (Ozone depletion)

ओझोन अवक्षय

ओझोन अवक्षय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणार्‍या ओझोन वायूच्या थरातील त्याचे प्रमाण कमी होणे. ओझोन हे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे उच्च ऊर्जा ...
औद्योगिक अपशिष्ट (Industrial waste)

औद्योगिक अपशिष्ट

निरनिराळ्या कारखान्यांतून आणि औद्योगिक वसाहतींतून उत्पादन होत असताना निरुपयोगी झालेला माल किंवा वस्तू म्हणजे ‘औद्योगिक अपशिष्ट’ होय. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात ...