औद्योगिक प्रदूषण (Industrial Pollution)

औद्योगिक प्रदूषण

उद्योगांत कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना ...
औष्णिक प्रदूषण (Thermal pollution)

औष्णिक प्रदूषण

सजीवांना अपायकारक ठरेल इतके पर्यावरणाचे तापमान वाढणे म्हणजे औष्णिक प्रदूषण होय. अपशिष्ट (टाकाऊ वा निरुपयोगी) उष्ण जल सामान्य तापमान असलेल्या ...
कार्बन चक्र (Carbon cycle)

कार्बन चक्र

कार्बनाचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता म्हणजे कार्बन चक्र होय. कार्बनाच्या अणूंचे मुख्यतः ...
किण्वन (Fermentation)

किण्वन

किण्वन ही एक रासायनिक प्रकिया असून या प्रक्रियेत सजीव पेशी हवाविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करतात. यातून सजीवांना लागणारी ऊर्जा भागश: ...
किरणोत्सर्गी अपशिष्ट (Radioactive Waste)

किरणोत्सर्गी अपशिष्ट

अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प व तत्संबंधित उद्योगांतून बाहेर पडणार्‍या टाकाऊ पदार्थांना किरणोत्सर्गी अपशिष्टे वा प्रदूषके म्हणतात. ही वायुरूप, द्रवरूप किंवा घनरूप ...
कृषी परिसंस्था (Agro-ecosystem)

कृषी परिसंस्था

शेती व्यवसायामुळे शेताभोवतालचे प्रभावित क्षेत्र म्हणजे कृषी परिसंस्था. या परिसंस्थेत त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, पीक लागवडीखालील मृदा, बिगर लागवडीखालील क्षेत्र, ...
कृषी प्रदूषण (Agricultural pollution)

कृषी प्रदूषण

कृषी व्यवसायाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या कार्यांमुळे उद्‍भवणारे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाचे मानव व इतर सजीवांस अपायकारक असणारे प्रदूषण, म्हणजे कृषी प्रदूषण ...
क्लोरोफ्ल्युओरोकार्बन (CFC; Chlorofluorocarbons)

क्लोरोफ्ल्युओरोकार्बन

क्लोरीन, फ्ल्युओरीन व कार्बन हे घटक असलेल्या संयुगांचा गट. गंधहीन, बिनविषारी, अज्वलनग्राही, बाष्पनशील, निष्क्रिय व अतिशय स्थिर ही या संयुगांची ...
गवताळ भूमी परिसंस्था (Grass land ecosystems)

गवताळ भूमी परिसंस्था

पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे ...
घन कचरा (Solid waste)

घन कचरा

मानवी व्यवहारात निर्माण झालेल्या टाकाऊ घन पदार्थांना घन कचरा म्हणतात. व्यवहारात मात्र काहीशा मर्यादित अर्थाने घरगुती कचऱ्याला घन कचरा म्हटले ...
जल परिसंस्था (Aquatic ecosystem)

जल परिसंस्था

जल परिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे ...
जल प्रदूषण (Water pollution)

जल प्रदूषण

ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे ...
जलसंसाधने (Water resources)

जलसंसाधने

पृथ्वीवरील जल हे एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाचे संसाधन असून त्याने पृथ्वीचा ७१% भाग व्यापलेला आहे. जलसंसाधन हे जीवोत्पत्तीच्या आधीपासून ...
जलसंस्करण (Water treatment)

जलसंस्करण

विविध गरजांसाठी वापरण्यास अधिक उपयुक्त व्हावे म्हणून पाण्यावर करण्यात येणारी शुद्धीकरण प्रक्रिया. पाण्यातील मलिन किंवा दूषित घटक नाहीसे करणे हा ...
जलस्थित्यंतर चक्र (Hydrological cycle)

जलस्थित्यंतर चक्र

पृथ्वीवरील पाण्याचे अखंडपणे सुरू असलेले अभिसरण. महासागरावरून वातावरणात जाणाऱ्या, वातावरणातून जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण जलस्थित्यंतर ...
जलोत्सारण व्यवस्थापन (Watershed management)

जलोत्सारण व्यवस्थापन

पावसामुळे जमिनीवर वाहणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे जलोत्सारण व्यवस्थापन. यालाच पाणलोट जलोत्सारण क्षेत्र व्यवस्थापन किंवा जलविभाजक व्यवस्थापन असेही म्हणतात. यामुळे भूमी ...
जागतिक तापन (Global Warming)

जागतिक तापन

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीला जागतिक तापन म्हणतात. २००५ साली केलेल्या अभ्यासात मागील १०० वर्षांच्या काळात जागतिक स्तरावर ...
जीवसंहती (Biome)

जीवसंहती

पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गत: अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात. त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणीही आढळतात. सजीवांच्या अशा ...