धरण परिसंस्था (Dam ecosystem)

धरण परिसंस्था

जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती , पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, करमणुकीच्या स्थळांची निर्मिती आणि पर्यावरणाच्या स्वरूपात विशिष्ट सुधारणा घडवून आणणे इत्यादी उद्देशांनी नद्यांवर धरणे ...
ध्वनी प्रदूषण (Noise pollution)

ध्वनी प्रदूषण

मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत ...
नदी परिसंस्था (River ecosystem)

नदी परिसंस्था

गोड्या पाण्याची एक परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या ...
नागरी परिसंस्था (Urban ecosystem)

नागरी परिसंस्था

मानवाने वसविलेली शहरे, नगरे आणि नागरी पट्ट्यातील पारिस्थितिकीय प्रणाली म्हणजे नागरी परिसंस्था होय. नगरांची उपनगरे व झालर क्षेत्रे तसेच नागरी ...
नायट्रोजन चक्र (Nitrogen cycle)

नायट्रोजन चक्र

निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन (N२) वायूचे वेगवेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण ‘नायट्रोजन चक्र’ म्हणून ओळखले जाते. या चक्रात ...
निर्वनीकरण (Deforestation)

निर्वनीकरण

मानवी क्रियांसाठी वनांचे सफाईकरण व विरलीकरण म्हणजे निर्वनीकरण होय. काही वेळा पूर, वादळ, वणवा इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे देखील निर्वनीकरण घडून ...
नैसर्गिक संसाधने (Natural resources)

नैसर्गिक संसाधने

मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच ...
पक्षी निरीक्षण (Bird Watching)

पक्षी निरीक्षण

पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद ...
पक्षी स्थलांतर (Bird migration)

पक्षी स्थलांतर

काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत ...
परासरण (Osmosis)

परासरण

एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंहत द्रावणाकडे होणारे वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदा., वनस्पती परासरणाद्वारे ...
परिग्राम (Ecovillage)

परिग्राम

परिसंस्थासमृद्ध वस्ती किंवा पर्यावरणपूरक वस्ती. नैसर्गिक पर्यावरणाला बाधा न आणता आरोग्यदायी मानवी विकास आणि भविष्यातील यशस्वी जीवनास पोषक कार्ये करणाऱ्या ...
परिपर्यटन (Ecotourism)

परिपर्यटन

निसर्गपर्यटनाचा पर्यावरणपूरक असा एक पर्यटन प्रकार. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्टया मानवी जीवनाशी अत्यंत संकीर्णपणे जोडलेला आणि सर्व प्रकारच्या ...
परिमैत्रीपूर्ण (Ecofriendly)

परिमैत्रीपूर्ण

परिमैत्रीपूर्ण ही संज्ञा परिसंस्थापूरक या अर्थाने मानवी वर्तनाला, कृतीला किंवा उत्पादनांना लावली जाते. या संज्ञेतून पृथ्वीवरील सजीवांना अपाय होणार नाही, ...
परिसंस्था (Ecosystem)

परिसंस्था

पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत ...
पर्जन्यजल साठवण (Rainwater harvesting)

पर्जन्यजल साठवण

जलसंधारणाची एक साधी व सोपी पद्धत. पावसाचे पाणी (पर्जन्यजल) जलप्रस्तरापर्यंत पोहोचण्याआधी शास्त्रीय पद्धतीने ते साठविणे म्हणजे पर्जन्यजल साठवण. अशा साठविलेल्या ...
पर्यावरण (Environment)

पर्यावरण

पृथ्वीवरील अथवा पृथ्वीच्या कोणत्याही प्रदेशातील मानव तसेच इतर सजीव ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील सर्व घटकसमूह मिळून तयार झालेली परिस्थिती ...
पर्यावरण अभियांत्रिकी (Environment engineering)

पर्यावरण अभियांत्रिकी

नैसर्गिक पर्यावरणाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील तत्त्वांचे शास्त्रशुद्ध उपयोजन म्हणजे पर्यावरण अभियांत्रिकी होय. मनुष्य आणि इतर ...
पर्यावरण अवनती (Degradation of environment)

पर्यावरण अवनती

मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे पर्यावरण गुणवत्तेचा होणारा ऱ्हास. मानवामुळे अथवा नैसर्गिक प्रक्रियांमुळे निसर्गातील परिसंस्थांमध्ये बिघाड होऊन तसेच हवा, जल, ...
पर्यावरण दर्शके (Indicators of environment)

पर्यावरण दर्शके

पर्यावरणात कोणकोणते बदल होतात यांचे मापन ज्या घटकांवरून किंवा घटनांवरून केले जाते, त्यांना पर्यावरणीय दर्शके म्हणतात. पर्यावरण हे अतिशय गुंतागुंतीचे ...
पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (Environment impact assessment)

पर्यावरण प्रभाव मूल्यांकन

पर्यावरण व्यवस्थापनाचे एक साधन. एखाद्या नियोजित प्रकल्पामुळे पर्यावरणावर जे परिणाम संभाव्य आहेत त्यांच्या मूल्यांकनाला पर्यावरण प्रभाव मूल्यांकन म्हणतात. पर्यावरणातील विविध ...
Loading...