(प्रस्तावना) पालकसंस्था : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे | विषयपालक : अरुणचंद्र पाठक | समन्वयक : सोनल कुलकर्णी-जोशी | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर

ऐतिहासिक भाषाविज्ञान (Historical Linguistics)

भाषेचा अभ्यास करण्याची  पद्धती. भाषाभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्परसंबंध तपासणे, हे ...

कट्टाबोली (Kattaboli)

युवावर्गाच्या भाषाव्यवहारातील भाषारुपासाठीची संज्ञा. समाजभाषाविज्ञानामध्ये सामाजिक घटकांमुळे निर्माण होणारी भाषिक विविधता हे अभ्यासाचे एक महत्वाचे क्षेत्र आहे. कोणत्याही भाषाव्यवहाराचे स्वरूप ...

कार्यवाद (Functionalism)

कार्यवाद (भाषाविज्ञानातील) : कार्यवादी भूमिका ही भाषिक संरचनेला (आणि पर्यायाने रूपाला) भाषेच्या समाजगत, संदर्भगत कार्याचे फलित मानते. म्हणजेच भाषा म्हणून ...

क्रिओल (Kreyol)

दोन किंवा अधिक भाषांच्या मिश्रणातून तयार होणारी भाषा. ही भाषा एका कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहता एका सबंध पिढीची आणि त्यानंतर ...
चिन्हविज्ञान (Semiotics)

चिन्हविज्ञान (Semiotics)

चिन्हविज्ञान : (चिन्हमीमांसा). चिन्हविज्ञान किंवा चिन्हमीमांसा म्हणजे चिन्हांचे अध्ययन करणारी ज्ञानशाखा. चिन्ह म्हणजे काय हा कळीचा प्रश्न आहे.चिन्ह म्हणताक्षणी आपल्या ...

पिजिन (Pidgin)

मर्यादित शब्दसाठा, सुलभ व्याकरण आणि संदेशवहनाला (कम्युनिकेशन) सोपी अशा मिश्रभाषा.पिजिन या मिश्रभाषा मूलतः फक्त बोलीभाषा किंवा जनभाषा (लिंग्वा फ्रँका) आहेत ...

बोधात्मक भाषाविज्ञान (Cognitive Linguistics)

भाषेचा आकलनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणारी भाषा विज्ञानातील एक अभ्यासपद्धती . १९७० च्या दशकात निर्माण झालेली, गेल्या अर्धशतकभर  विकसित होत असणारी ...

भाषाप्रभेदात्मक दृष्टीकोन (Linguistic approach)

शब्दांची रचना, वाक्यांतर्गत पदांचा क्रम अशा भाषिक गुणधर्मांच्या आधारे भाषांचे वर्गीकरण करण्याची पद्धती.भाषाविज्ञानामध्ये भाषांचे वर्गीकरण हे तीन दृष्टीकोनांतून केले जाते-१.कुलनिष्ठ ...

भाषिक कृती (Speech Acts)

उच्चारणाद्वारे केल्या जाणाऱ्या कृती म्हणजे भाषिक कृती. माणूस भाषेचा उपयोग फक्त माहिती देण्यासाठी करतो असे नाही तर भाषेद्वारे काही वेळा ...
मनोवाद (Mentalism)

मनोवाद (Mentalism)

आपल्याला एखाद्या गोष्टीचा बोध कसा होतो, आपण एखादी गोष्ट समजून घेताना त्यात कोणत्या ज्ञानात्मक प्रक्रिया अनुस्यूत असतात, आपण विचार कशाप्रकारे ...
यांत्रिक भाषांतर (Machine Translation)

यांत्रिक भाषांतर (Machine Translation)

मानवाच्या मदतीने किंवा मदतीशिवाय भाषांतराचे कार्य करणारे संगणकीय यंत्रप्रारूप. पाठाच्या एका नैसर्गिक भाषेतून दुसऱ्या भाषेत केल्या जाणाऱ्या कार्याचा संगणकीय अनुपयोग ...

व्याकरणीभवन (Grammaticalization)

भाषा विकासातील प्रक्रिया .ती सामान्यपणे शब्दाच्या  बदलणाऱ्या अर्थान्वयन आणि उच्चारणाशी   निगडीत आहे. ‘चेंडू माझ्याकडे टाक’ या वाक्यात ‘टाक’ या शब्दाचा ...

शैक्षणिक व्याकरण, मराठीचे (Pedagogical Grammar)

भाषाध्यापनाचेच उद्दिष्ट ठेवून प्रचलित भाषेचे विशिष्ट क्रमानुसार रचलेले व्याकरण. मराठीच्या व्याकरणांच्या इतिहासात एकूण पाच प्रवाह दिसून येतात. ऐतिहासिक व्याकरण, पारंपरिक ...

संभाषणदर्शके (Discourse Markers)

संभाषणातील संदर्भ सूचित करणारे भाषिक दुवे. उपयोजन ,अर्थविचार आणि भाषावापर या तीन दृष्टीकोनातून जागतिक पातळीवर बहुविध भाषांमध्ये संभाषणदर्शकांचा अभ्यास केला ...

संभाषणातील अन्वयार्थक (Conversational Implicature)

संभाषणात बोलल्या गेलेल्या संभाषितांचा वाच्यार्थापलीकडे जाणाऱ्या अर्थाला सूचित करणारा घटक. ही संकल्पना प्रथम ब्रिटिश तत्त्वज्ञ हर्बर्ट पॉल ग्राइस यांनी मांडली ...

सुसंवाद (Concord)

वाक्यातील कर्ता,कर्म,क्रियापद विशेषण इत्यादी वाक्य घटकांमध्ये  वाक्याच्या अर्थान्वयानाच्या दृष्टीने असणारा संबंध. सुसंवाद हा शब्द तसा दैनंदिन भाषिक व्यवहारात वारंवार कानी ...
Close Menu
Skip to content