(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
यांत्रिक भाषांतर (Machine Translation)

यांत्रिक भाषांतर

मानवाच्या मदतीने किंवा मदतीशिवाय भाषांतराचे कार्य करणारे संगणकीय यंत्रप्रारूप. पाठाच्या एका नैसर्गिक भाषेतून दुसऱ्या भाषेत केल्या जाणाऱ्या कार्याचा संगणकीय अनुपयोग ...
योग्यता (Yogyata)

योग्यता

योग्यता : भाषेच्या स्वरूपाची तात्त्विक चर्चा अनेक प्राचीन संस्कृत शास्त्रीय ग्रंथात केली आहे. त्यांच्यामध्ये अर्थप्रक्रियेच्या संदर्भाने आकांक्षा, योग्यता आणि सन्निधि ...
रूपिम (Morpheme)

रूपिम

रूपिम : पारंपारिकदृष्ट्या भाषेचा विचार करताना ‘शब्द’ संकल्पनेला महत्त्व दिले जाते. पण भाषाशास्त्राच्या दृष्टीने भाषेचा विचार केल्यास ‘शब्द’ ही संकल्पना ...
लेनर्ड ब्लूमफील्ड (Leonard Bloomfield)

लेनर्ड ब्लूमफील्ड

ब्लूमफील्ड, लेनर्ड : ( १ एप्रिल १८८७ – १८ एप्रिल १९४९ ). अमेरिकन भाषावैज्ञानिक. आधुनिक भाषाविज्ञानामधील एका महत्त्वाच्या विचारसरणीचे प्रणेते ...
लोपप्राय भाषा (Endangered Languages)

लोपप्राय भाषा

लोपप्राय भाषा  : ज्या भाषांना नजीकच्या भविष्यात लुप्त होण्याचा धोका असतो त्या लोपप्राय भाषा होत.भाषाशास्त्रज्ञ मायकल क्रॉस ह्यांच्या मते ज्या ...
वर्तनवाद (Behaviorism)

वर्तनवाद

वर्तनवाद : मानव आणि प्राण्यांमधील वर्तनाला समजून घेण्यासाठी उभी राहिलेली सैद्धान्तिक चौकट. यात विचार, भावना, विवेक या गोष्टींचा प्राधान्याने विचार ...
वेदवाङ्मयाच्या संरक्षणाचे वेदोत्तरकालीन प्रयत्न (Post-Vedic efforts to preserve the Vedas)

वेदवाङ्मयाच्या संरक्षणाचे वेदोत्तरकालीन प्रयत्न

वेदवाङ्मयाच्या संरक्षणाचे वेदोत्तरकालीन प्रयत्न : उपनिषदांच्या नंतरच्या काळात आपण जसा प्रवेश करतो तसे आपल्याला वेदांचे संरक्षण कसे करायचे आणि त्यांचा ...
वेदविषयक कौत्साचे मत (Opinions of Kautsa about Ved)

वेदविषयक कौत्साचे मत

वेदविषयक कौत्साचे मत : वेदांचा अर्थ लावण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत असे निरुक्त  या ग्रंथात सांगणाऱ्या यास्काने कौत्स नावाच्या आचार्याचे याच्या ...
वेदांच्या अपौरुषेयत्वाविषयीच्या कल्पना (Ideas about the divine originality of the Vedas)

वेदांच्या अपौरुषेयत्वाविषयीच्या कल्पना

वेदांच्या अपौरुषेयत्वाविषयीच्या कल्पना : ऋग्वेदात सुरुवातीला सूक्ते ही ऋषींच्या वेगवेगळ्या पिढ्यांनी रचलेल्या रचना आहेत, ऋषींनी चाळणीतून धान्य निवडून घ्यावे तसे ...
वेदोत्तरकालीन हिंदु परंपरांमध्ये भाषाविचार (Linguistic thought in post-Vedic Hindu traditions)

वेदोत्तरकालीन हिंदु परंपरांमध्ये भाषाविचार

वेदोत्तरकालीन हिंदु परंपरांमध्ये भाषाविचार : इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या शतकात पाणिनी या वैयाकरणाने त्याच्या अष्टाध्यायी नावाच्या व्याकरणात केलेली संस्कृत भाषेची ...
व्याकरणीभवन (Grammaticalization)

व्याकरणीभवन

भाषा विकासातील प्रक्रिया .ती सामान्यपणे शब्दाच्या  बदलणाऱ्या अर्थान्वयन आणि उच्चारणाशी   निगडीत आहे. ‘चेंडू माझ्याकडे टाक’ या वाक्यात ‘टाक’ या शब्दाचा ...
शब्दभेद विश्लेषण (Part of speech tagging)

शब्दभेद विश्लेषण

शब्दभेद विश्लेषण (पार्टस ऑफ स्पीच टॅगींग): शब्दांच्या जाती, त्यातील व्याकरणाचा प्रकार, वाक्यातील त्याचा संदर्भ, अर्थ, त्याच्यालगतचे इतर शब्द, अंक इत्यादी ...
शारदा लिपी (Sharada script)

शारदा लिपी

शारदा लिपी :  पूर्वी शारदादेश किंवा शारदामंडल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू -काश्मीर प्रदेशातील लिपी. मूळ शारदा लिपी इ.स.आठव्या शतकाच्या सुमारास ...
शैक्षणिक व्याकरण, मराठीचे (Pedagogical Grammar)

शैक्षणिक व्याकरण, मराठीचे

भाषाध्यापनाचेच उद्दिष्ट ठेवून प्रचलित भाषेचे विशिष्ट क्रमानुसार रचलेले व्याकरण. मराठीच्या व्याकरणांच्या इतिहासात एकूण पाच प्रवाह दिसून येतात. ऐतिहासिक व्याकरण, पारंपरिक ...
संगणकीय भाषाविज्ञान (Computational Linguistics)

संगणकीय भाषाविज्ञान

संगणकीय भाषाविज्ञान : संगणकाद्वारे भाषेचे विश्लेषण व संश्लेषण करणारी उपयोजित भाषाविज्ञानाची एक शाखा. साधारणतः पन्नास वर्षापुर्वी यांत्रिक भाषांतराची सुरुवात झाली ...
संधी (Sandhi)

संधी

संधी : संधी हे संस्कृत भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संधी याचा शब्दशः अर्थ ‘जोड’ असा होतो. दोन वर्ण एकमेकांना ...
सन्निधि (Sannidhi)

सन्निधि

सन्निधि : भाषेच्या स्वरूपाची तात्त्विक चर्चा अनेक प्राचीन संस्कृत शास्त्रीय ग्रंथात केली आहे. त्यांच्यामध्ये अर्थप्रक्रियेच्या संदर्भाने आकांक्षा, योग्यता आणि सन्निधि ...
संभाषण विश्लेषण (Pragmatics/ Conversational Analysis)

संभाषण विश्लेषण

संभाषण विश्लेषण : दैनंदिन सामाजिक जीवनात संभाषणांच्या माध्यमातून समाजघटक एकमेकांशी संवाद कसा साधतात, विचारांचं आदान-प्रदान कसं करतात याचा अभ्यास करणारी ...
संभाषणदर्शके (Discourse Markers)

संभाषणदर्शके

संभाषणातील संदर्भ सूचित करणारे भाषिक दुवे. उपयोजन ,अर्थविचार आणि भाषावापर या तीन दृष्टीकोनातून जागतिक पातळीवर बहुविध भाषांमध्ये संभाषणदर्शकांचा अभ्यास केला ...
संभाषणातील अन्वयार्थक (Conversational Implicature)

संभाषणातील अन्वयार्थक

संभाषणात बोलल्या गेलेल्या संभाषितांचा वाच्यार्थापलीकडे जाणाऱ्या अर्थाला सूचित करणारा घटक. ही संकल्पना प्रथम ब्रिटिश तत्त्वज्ञ हर्बर्ट पॉल ग्राइस यांनी मांडली ...