(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
सामराज (Samraj)

सामराज

सामराज : (सु. १६१३–सु. १७००). मराठी आख्यानकवी. श्याम गुसाई, शामभट आर्वीकर, शामराज या नावांनीही याचा उल्लेख आढळतो. ह्याच्या काळाविषयी वेगवेगळी ...
सांवता माळी (Sawta Mali)

सांवता माळी

सांवता माळी : (१२५०–१२९५). एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव-नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत ...
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)

सावित्रीबाई फुले

फुले, सावित्रीबाई : (३ जानेवारी १८३१—१० मार्च १८९७). भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही ...
सुखदेव ढाणके (Sukhadev Dhanke)

सुखदेव ढाणके

ढाणके, सुखदेव : (१७ ऑगस्ट १९४७). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, मराठी भाषेतील सर्वधारा या नियतकालिकाचे संपादक. त्यांचा जन्म गोकुळसरा (ता ...
सुधांशु (Sudhanshu)

सुधांशु

सुधांशु : (६ एप्रिल १९१७– सप्टेंबर २००६). मराठी कवी आणि कथाकार. मूळ नाव हणमंत नरहर जोशी. जन्म औदुंबर (जि. सांगली) ...
सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे (Sumati Balkrushna Kshetramade)

सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे

क्षेत्रमाडे, सुमती बाळकृष्ण : (२७ फेब्रुवारी १९१६ – ८ ऑगस्ट १९९८). मराठी कथालेखिका, कादंबरीकार व प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका. त्यांचा जन्म ...
सुरेश रामकृष्ण चुनेकर (Suresh Ramkrushna Chunekar)

सुरेश रामकृष्ण चुनेकर

चुनेकर, सुरेश रामकृष्ण : (२७ एप्रिल, १९३६ – १ एप्रिल २०१९). समीक्षक आणि साहित्य संशोधक तसेच कोश व सूची वाङ्मयाचे ...
सुहासिनी इर्लेकर (Suhasini Erlekar)

सुहासिनी इर्लेकर

इर्लेकर, सुहासिनी :  (१७ फेब्रुवारी १९३२ – २८ ऑगस्ट २०१०). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक. १९७० नंतरच्या पिढीतील साहित्यात ...
सूत्रपाठ (Sutrapath)

सूत्रपाठ

सूत्रपाठ : महानुभावांचे तत्त्वज्ञान विवेचन करणारा ग्रंथ. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी निरूपीत तत्त्वज्ञान यात आले आहे. श्रीचक्रधरांनी आपल्या परिभ्रमणाच्या ...
स्मृतिस्थळ (Smrutisthal)

स्मृतिस्थळ

स्मृतिस्थळ : स्मृतिस्थळ म्हणजे महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य व त्यांचे शिष्य यांच्या आठवणीचा संग्रह होय. त्याहीपेक्षा असे म्हणता येईल ...
हरि केशवजी (Hari Keshavji)

हरि केशवजी

हरि केशवजी : (१८०४–१८५८). अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील एक लेखक आणि भाषांतरकार. संपूर्ण नाव हरि केशवजी पाठारे. जन्म मुंबईचा. रेव्हरंड केनी ...
हरि नारायण आपटे (Hari Narayan Apate)

हरि नारायण आपटे

आपटे, हरि नारायण : (८ मार्च १८६४ – ३ मार्च १९१९). मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार. जन्म जळगाव जिल्ह्यातील पारोळे या ...
हरी भाऊ तोरणे (Haribhau Torane)

हरी भाऊ तोरणे

तोरणे, हरी भाऊ : (१७ जुलै १८९२ – १७ जुलै १९६९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्यशोधक जलसाकार, भीमभूपाळीकार, परिवर्तनवादी लेखक. महात्मा जोतीराव ...
हायकू (Haiku)

हायकू

जपानी काव्यप्रकार. तीन ओळींचा, सतरा शब्दावयवांचा (अक्षरावयवांचा), मितभाषी व बंदिस्त घाट असलेलाहा काव्यप्रकार जपानमध्ये विशेष लोकप्रिय आहे. यामध्ये पहिल्या ओळीत ...
हेमकिरण दत्तात्रेय पत्की (Hemkiran Dattatrey Patki)

हेमकिरण दत्तात्रेय पत्की

पत्की, हेमकिरण दत्तात्रेय : ( २० नोव्हेंबर १९६०). मराठी काव्यसृष्टीतील चिंतनशील, भावोत्कट कवी तसेच काव्यसमीक्षक व ललित लेखक. जे. कृष्णमूर्ती ...